लेखक फुंटी यांनी बुधवार, 29/05/2019 13:53 या दिवशी प्रकाशित केले. वदनी कवळ घेता फोटो काढा प्लेटचे सहज हवन होते अपलोडता स्टेटसे व्हायरलं न होता नेटवरी अन्न हे अपूर्णब्रम्ह खाण्याआधी पोस्टणे जाणिजे आद्यकर्म काव्यरस विडम्बन लेखनविषय: विडंबन वाचने 4700 प्रतिक्रिया 8 प्रतिक्रिया मस्तच अभ्या.. बुधवार, 29/05/2019 14:01 नाश्ता झाला, जमलाय. आता जेवण येऊ द्या. फास्ट फूड सेन्टर आहे हो हे... फुंटी शुक्रवार, 31/05/2019 13:20 In reply to मस्तच by अभ्या.. फास्ट फूड सेन्टर आहे हो हे... +1 जालिम लोशन बुधवार, 29/05/2019 15:09 झकास खिक्क टवाळ कार्टा गुरुवार, 30/05/2019 03:49 खिक्क मस्त, ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 30/05/2019 09:55 जय जय झुकेरबर्ग समर्थ, पैजारबुवा, धन्यवाद फुंटी शुक्रवार, 31/05/2019 13:18 धन्यवाद वदनि पेग घेता चामुंडराय शुक्रवार, 31/05/2019 19:41 वदनि पेग घेता चव घ्या चखण्याची । सहज किक बसते मिळता पिण्या फुकाची । सातत्ये करि मैफिल दारू हि झिंगब्रह्म । सुरापान नोहे जाणिजे नशाकर्म ॥१॥ पेगवर पेग घेता नाम घ्या साकियाचे | पिताना स्मरण ठेवा आम्हा बांधवांचे | रम जीन व्हिस्की सोनेरी पेय्य चषकात | त्रास चिंता काळजी विसरा या नशेत ॥२॥ वारुणी हि वैरिणी असे जे सांगतात | बियर वाईन टकिला वर्ज्य मानतात | स्मरण करुनी त्यांचे दारू प्या खुशाल | सुरापान करील चित्तवृत्ती विशाल ॥३॥ विसू: Drink responsibly, Drive sober उत्तम नाखु शुक्रवार, 31/05/2019 19:55 स्टेटस न बदलता स्टेटस जपणारी माणसे विरळ आहेत मुदलात जालगंडरेला नाखु पांढरपेशा
फास्ट फूड सेन्टर आहे हो हे... फुंटी शुक्रवार, 31/05/2019 13:20 In reply to मस्तच by अभ्या.. फास्ट फूड सेन्टर आहे हो हे...
वदनि पेग घेता चामुंडराय शुक्रवार, 31/05/2019 19:41 वदनि पेग घेता चव घ्या चखण्याची । सहज किक बसते मिळता पिण्या फुकाची । सातत्ये करि मैफिल दारू हि झिंगब्रह्म । सुरापान नोहे जाणिजे नशाकर्म ॥१॥ पेगवर पेग घेता नाम घ्या साकियाचे | पिताना स्मरण ठेवा आम्हा बांधवांचे | रम जीन व्हिस्की सोनेरी पेय्य चषकात | त्रास चिंता काळजी विसरा या नशेत ॥२॥ वारुणी हि वैरिणी असे जे सांगतात | बियर वाईन टकिला वर्ज्य मानतात | स्मरण करुनी त्यांचे दारू प्या खुशाल | सुरापान करील चित्तवृत्ती विशाल ॥३॥ विसू: Drink responsibly, Drive sober
उत्तम नाखु शुक्रवार, 31/05/2019 19:55 स्टेटस न बदलता स्टेटस जपणारी माणसे विरळ आहेत मुदलात जालगंडरेला नाखु पांढरपेशा
प्रतिक्रिया
मस्तच
नाश्ता झाला, जमलाय.
आता जेवण येऊ द्या.
फास्ट फूड सेन्टर आहे हो हे...
In reply to मस्तच by अभ्या..
फास्ट फूड सेन्टर आहे हो हे...
+1
झकास
खिक्क
खिक्क
मस्त,
जय जय झुकेरबर्ग समर्थ,
पैजारबुवा,
धन्यवाद
धन्यवाद
वदनि पेग घेता
वदनि पेग घेता
चव घ्या चखण्याची ।
सहज किक बसते
मिळता पिण्या फुकाची ।
सातत्ये करि मैफिल
दारू हि झिंगब्रह्म ।
सुरापान नोहे
जाणिजे नशाकर्म ॥१॥
पेगवर पेग घेता
नाम घ्या साकियाचे |
पिताना स्मरण ठेवा
आम्हा बांधवांचे |
रम जीन व्हिस्की
सोनेरी पेय्य चषकात |
त्रास चिंता काळजी
विसरा या नशेत ॥२॥
वारुणी हि वैरिणी
असे जे सांगतात |
बियर वाईन टकिला
वर्ज्य मानतात |
स्मरण करुनी त्यांचे
दारू प्या खुशाल |
सुरापान करील
चित्तवृत्ती विशाल ॥३॥
विसू: Drink responsibly, Drive sober
उत्तम
स्टेटस न बदलता स्टेटस जपणारी माणसे विरळ आहेत
मुदलात जालगंडरेला नाखु पांढरपेशा