पुनरागमनाय च

Primary tabs

नानबा's picture
नानबा in जनातलं, मनातलं
19 Apr 2019 - 7:35 am

समस्त नव्या आणि जुन्या मिपाकरांना नानबाचा नमस्कार. ४.५ वर्षांच्या विश्रांतीनंतर मिपावर पुनरागमन करण्याचे योजिले आहे. लवकरच भटकंती सदरात एक लेखमाला सुरू करतोय.

सध्या सुट्टीवर भारतात असल्यामुळे भरपूर मोकळा वेळ हाताशी आहे म्हणून पुनश्च लिखाणाचा योग जुळून आला आहे.

सर्व नव्या जुन्या मंडळींचा वरदहस्त डोक्यावर असावा..

मांडणीवावरप्रकटन

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

19 Apr 2019 - 7:42 am | अभ्या..

वेलकम नाना,
बाईक्स चा नाद आहे ना शाबूत?

नानबा's picture

19 Apr 2019 - 8:01 am | नानबा

नमस्कार.
बाईक्सचा नाद आहे तसा, पण तिकडे गेल्यापासून बंद झालं

बहुतेक नाही. माबोवर फारसा वावर नसल्यमुळे आठवत नाही आता

अभ्या..'s picture

19 Apr 2019 - 9:20 am | अभ्या..

त्या वेगळ्या इंग्लिश स्पेशल नानबा आहेत. सोनियाजींच्या भाषणाच्या भाषेत प्रतिसाद लिहितात.
हा आमचा नाना फडणीस आहे.

हो, अधिक उत्खनन केले तेव्हा कळले. माबो वरील आंग्ल भाषा झाडणाऱ्या नानबा "श्रीमती" आहेत आणि मिपा वरील हे नानबा "श्रीमान" आहेत.

आपल्याला कोणत्याही "नानबा" कडून चांगले आणि सकस वाचायला मिळाल्याशी मतलब, नाही का?

चौथा कोनाडा's picture

19 Apr 2019 - 1:05 pm | चौथा कोनाडा

नानबम, वेल्कम बॅक !

nanaba's picture

20 Apr 2019 - 9:19 am | nanaba

Zadane he technical limitation she, linguistic nahi he mee namra pane namud karu icchite!
Maze marathi lekhan maayboli var vaachu shakata.

भंकस बाबा's picture

20 Apr 2019 - 10:18 am | भंकस बाबा

आणंद झल्ला. तुमचा मराटी व्वाचून!
असेच लिहित रहा. सगळे मिपाकर पाठिंबा देतील तुम्हाला