सायरनचे भणभणणारे आवाज येताहेत, ‘जी’ सुट घालून हातात हेलमेट घेऊन वावरणारे पायलट एकदम लढाऊ विमानांच्या दिशेने धावताहेत, पुढच्या काही क्षणात विमाने अवकाशात झेपावतात, गोळ्यांचा वर्षाव, विमानांच्या जीवघेण्या डॉग फाईट्स, अचुक वेध. लाल बटणावर अंगठा, पुढल्या क्षणी विमानाचा पेट. कॉकपिटातून अंगठा वरकरून ‘थम्प्स अप’ खुणेने कामगिरी फत्ते, असे हवाईदलातील विजयी वीराचे चित्रीकरण आपणाला पाहून पाहून हवाईदलातील लोक नेहमी विमानातून संचार करत असावेत असे सामान्यांना वाटणे साहजिक आहे. पण एरव्ही हवाईदलातील कर्मचाऱ्यांच्या नशिबी बहुचक्रवाहनाचाच प्रवास असतो. त्यात अनेक मजा मजा होतात. त्यातल्या काही माझ्या वाट्याला आल्या. त्यांची कथा...
प्रतिक्रिया
5 May 2018 - 8:23 pm | जेम्स वांड
मी कुठले अवलक्षण केले म्हणता?
6 May 2018 - 3:46 am | शशिकांत ओक
आत्ता पर्यंत जेम्स बाँड ००७ कधी चुकलाय का? मग तुम्हीपण कसे अवलक्षण करणार! बरोबर आहे...
13 May 2018 - 11:35 pm | शशिकांत ओक
जेम्स, मी जसा त्यांच्या चटोरपणाकडे दुर्लक्ष करून काणाडोळा करून पहात होतो ....