माझी अ‍ॅमॅझॉनवर टाकलेली पुस्तके...

Primary tabs

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
11 Apr 2018 - 1:31 pm

नमस्कार !

मी अजून काही पुस्तके अ‍ॅमॅझॉनवर टाकली आहेत त्याच्या लिंक्स खाली देत आहे. या पुस्तकांमधे बर्‍याच जणांनी उत्सुकता दाखवली होती. आता ती घेऊन जरुर वाचावीत. तसेच मराठ्यांची शौर्यगाथा हे पुस्तक मी कमी किंमतीस उपलब्ध केले आहे.

१महा-अभियोग : द् ट्रायल

मी फ्रॅन्झ काफ्काच्या तीन कथा त्याच्या लिखाणाची ओळख म्हणून येथे टाकल्या होत्या. त्याच्याच एका पुस्तकाचा मी अनुवाद केला आहे. - द् ट्रायल. - महा अभियोग.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

"महा-अभियोग" येथे उपलब्ध आहे

२ मराठा लाईट इंन्फंट्री - मराठ्यांची शौर्यगाथा

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

"मराठ्यांची शौर्यगाथा''...येथे उपलब्ध आहे

३ दशकुमारचरितम्. आचार्य दंडी. स्वैर अनुवाद : जयंत कुलकर्णी

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

"दशकुमारितम्'' येथे उपलब्ध आहे..

४ "गुलामीची बारा वर्षे''

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हे पुस्तक येथे उपलब्ध आहे.

५ पिसूक अर्थात मेटॅमॉर्फॉसिस
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

"पिसूक" येथे उपलब्ध आहे

६ मर्कटलीळामृत - एक चिनी बौद्धपुराण

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

"मर्कटलीळामृत" येथे उपलब्ध आहे.

आपणास माझ्या इतर लेखनाबरोबर ही पुस्तकेही आवडतील अशी आशा आहे.

जयंत कुलकर्णी.

वाङ्मयप्रकटनभाषांतर

प्रतिक्रिया

manguu@mail.com's picture

11 Apr 2018 - 3:10 pm | manguu@mail.com

छान
शुभेच्छा

जबरदस्त !!! शिवपुर्वकालीन ईतिहासावर आपण एक पुस्तक लिहावे अशी ईच्छा आहे. यापुर्वी एका धाग्यात मन या आय.डी. बरोबर झालेली चर्चा लक्षात आहे, त्या अनुषंगाने असे पुस्तक यावे असे फार वाटते.
भविष्यात अजुनही आपली पुस्तके अमेझॉनवर यावीत. बाकी हि पुस्तके घेउन वाचणार हे नक्की.

अनन्त अवधुत's picture

12 Apr 2018 - 4:53 am | अनन्त अवधुत

विकत घेण्याचा प्रयत्न केला पण केवळ भारतातल्या कस्टमर साठी उपलब्ध आहे.

जयंत कुलकर्णी's picture

12 Apr 2018 - 6:41 am | जयंत कुलकर्णी

नमस्कार !
मी लिहितो त्यांना आजच..

जयंत कुलकर्णी's picture

12 Apr 2018 - 2:38 pm | जयंत कुलकर्णी

अ‍ॅमॅझॉनचे उत्तर आले -
Hello Jayant Kulkarni,

I understand that you are concerned about, one of your customers wasn't able to download your Kindle book "Maratha Light Infantry" from Amazon.com. I'm sorry for the inconvenience caused.

I've checked our records and can confirm that, the Kindle book "Maratha Light Infantry" and also your other Kindle books are search-able and buy-able across all Amazon Kindle Stores (worldwide) including US Kindle store.

तुम्ही स्क्रीन शॉट पाठवू शकाल का मला ? इथे टाकलात तरी चालेल.
जयंत कुलकर्णी

दीपक११७७'s picture

12 Apr 2018 - 10:32 am | दीपक११७७

छान, काका तुम्ही मोहन जोदारो - हड्डप्पा संस्कृती वर लिहावे ही इच्छा आहे.

महामाया's picture

13 Apr 2018 - 2:34 am | महामाया

छान...अभिनंदन....

चौथा कोनाडा's picture

13 Apr 2018 - 11:32 am | चौथा कोनाडा

भारी !

जकु साहेब, हार्दिक अभिनंदन !

श्रीकांत पवार's picture

13 Apr 2018 - 1:53 pm | श्रीकांत पवार

हार्दिक अभिनंदन

जयंत कुलकर्णी's picture

17 Apr 2018 - 2:40 pm | जयंत कुलकर्णी

अजून दोन पुस्तके याच धाग्यात वाढवली आहेत... :-)

इथे माहिती दिल्यामुळे सोयीचं झालं.
(एरवी जाउन बघितलं गेलं नसतं..)

धन्यवाद!!