आजतकचा कौल - आवाहन

आनंदयात्री's picture
आनंदयात्री in जनातलं, मनातलं
23 Oct 2008 - 4:22 pm

आजतक या न्युज चॅनेलने इथे मनसेवर बंदी घालावी की नाही असा कौल सुरु केला आहे.

त्यांना बहुदा उद्याची हेडलाईन बनवायला भातमीची भ्रांत पडली असावी, कारण बर्‍याच दिसात बच्चनला काय सर्दी झाली नाहिये अन एखाद्या सिनेतारकेच्या कुत्तरड्याला तापही भरला नाहीये.

तर सांगायचा मुद्दा असा की आपण मराठी माणसाने तिथे जाउन दाखवुन द्यायला हवे की आपल्याला काय हवे आहे ते, नायतर उद्या त्यांना बोंबाबोंब करायला आहेच .." देखिये जनता की आवाज !! लोग चाहते है म न से पार पाबंदी लगे !"

चला तर मग .. मतदान करुयात !!
सर्व मिपाकरांना कळकळीचे आवाहन की आपल्या मराठी अस्मितेसाठी तुमचे मत टाका !

जय महाराष्ट्र !!

(अवांतरः सध्यातरी ती साईट ढपलेली दिसतेय. अन तसाही साला त्या कौलाला काय फार महत्व नाय पण हाडुक मिळते ना त्यांना चघळायला, म्हणुन हो.)

समाजमाध्यमवेध

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

23 Oct 2008 - 4:27 pm | मनस्वी

बातमीच बनवायची असेल तर मतांचा खेळ करणे अवघड नाही.

प्रभाकर पेठकर's picture

23 Oct 2008 - 4:34 pm | प्रभाकर पेठकर

पण त्यांना हवी तिच मते ते ठेवणार बाकीची उडवणार मग काय कराल?
राज ठाकरेने कौल घ्यावा आम्ही १००-१०० मते त्याच्या बाजूने टाकू.

'आज तक' अभीतक मुझे भरोसा नही हय|

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

आनंदयात्री's picture

23 Oct 2008 - 4:37 pm | आनंदयात्री

अहो काका आमचा हट्ट म्हणुन टाका !! पण टाका बुवा .. सध्यातरी राजसाहेबच आघाडीवर आहेत.

प्रभाकर पेठकर's picture

23 Oct 2008 - 4:59 pm | प्रभाकर पेठकर

मी मत दिल्यानंतरची आजतकची 'दयनीय' परिस्थिती....
मी मत दिल्यानंतरची स्थिती....

क्‍या महाराष्‍ट्र सरकार को महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना पर पाबंदी लगा देनी चाहिए?
हां 2467 20.8%
नहीं 9323 78.5%
पता नहीं 89 0.7%

कुल वोट : 11879
पहला वोट : मंगलवार, 21 अक्टूबर 2008 | 19:40 IST
अंतिम वोट : गुरूवार, 23 अक्टूबर 2008 | 16:30 IST

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

श्रावण मोडक's picture

23 Oct 2008 - 5:02 pm | श्रावण मोडक

तुमचे मत, नंदनचे मत आणि श्री यांचे मत, त्याच्या वेळा आणि एकूण मतांचा हिशेब...
छे, डोकं भिरभिरलं... त्यावर काही उपाय आहे का?

आनंदयात्री's picture

23 Oct 2008 - 5:12 pm | आनंदयात्री

व्होट्स ऍक्सेप्ट करायची काहीतरी व्हॅलिडेटर्स असतील कदाचित.
थोड्या थोड्या वेळाने इन्फॉरमेशन बनवुन रिझल्ट चार्ट अपलोड होत असेल!
असे मानुत ;)

अनिल हटेला's picture

23 Oct 2008 - 4:36 pm | अनिल हटेला

आधीच कौला वर दगड घालून आलोये ..

काळजी नसावी...

७१% बंदी घालू नये ला मत आहेत..

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मनस्वी's picture

23 Oct 2008 - 4:38 pm | मनस्वी

म्हणजे आजतकची बातमी निसटली...

आनंदयात्री's picture

23 Oct 2008 - 4:40 pm | आनंदयात्री

धतड ततड .. धतड ततड .. धतड ततड !!

मनस्वी's picture

23 Oct 2008 - 4:40 pm | मनस्वी

७८.५

जैनाचं कार्ट's picture

23 Oct 2008 - 4:43 pm | जैनाचं कार्ट (not verified)

हां 2464 20.8%
नहीं 9310 78.5%
पता नहीं 89 0.8%
कुल वोट : 11863
पहला वोट : मंगलवार, 21 अक्टूबर 2008 | 19:40 IST
अंतिम वोट : गुरूवार, 23 अक्टूबर 2008 | 16:26 IST

ह्याला म्हणत्यात आब्रु जाणं मत विचारणा-याची =))

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Oct 2008 - 4:51 pm | बिपिन कार्यकर्ते

हात दाखवून अवलक्षण...
आ बैल मुझे मार...

:)

बिपिन कार्यकर्ते

श्री's picture

23 Oct 2008 - 4:56 pm | श्री

मी व्होट केले तेंव्हा ९३५८ आकडा झाला. त्यानंतर ४ वेगवेगळ्या पी.सी. वरुन व्होट केले पण आकडा वाढत नाहीये.

मिंटी's picture

23 Oct 2008 - 5:12 pm | मिंटी

सहमत...

आकडा खरच वाढत नाहीए.....

अवांतर :- आंद्या काय रे आजतकच्या साईटवर का जावंसं वाटलं बाबा तुला?? :-?

आनंदयात्री's picture

23 Oct 2008 - 5:15 pm | आनंदयात्री

मला योक मेल आला होता !!
मनसेचे समस अन मेलिंगचे कॅम्पेन लै भारी चालते.
परवा राजसाहेबांना अटक झाल्यावर राजसाहेबांच्या सौ. शर्मिला ठाकरेंनी पहिला समस पाठवुन असा कॅम्पेन सुरु केला असे काल झी २४ तास वर एकले !!

मिंटी's picture

23 Oct 2008 - 5:26 pm | मिंटी

अरे हो मला पण काल एक भन्नाट एस्.एम.एस आलाय :-

ना शाप आहे, ना पाप आहे, महाराष्ट्राला यूपी-बिहारींचा ताप आहे. काळजी करू नको मराठी माणसा, राज ठाकरे त्यांचा बाप आहे.'

गणपा's picture

23 Oct 2008 - 5:25 pm | गणपा

'आज तक' आणि तत्स्म त्याची भावंडे आमच्या खिजगीणतीतच नाही येत, पण अत्ताच बिपिनं सांगितल म्हणुन त्या साइट वर जाउन आलो.
कसली थोबाडात बसल्य सरखी अवस्था झाली आसेल त्या कौल करत्याची.

दिपक's picture

23 Oct 2008 - 4:46 pm | दिपक

आज तक वर बंदी घालायची की नाही असा पोल कुठे आहे का? :)

शिंगाड्या's picture

24 Oct 2008 - 10:01 am | शिंगाड्या

मस्त कल्पना! घालाच बंदी च्यामारी!

नंदन's picture

23 Oct 2008 - 4:55 pm | नंदन

दिलं. सध्या ९३२३ - २४६७ आहे :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

श्रावण मोडक's picture

23 Oct 2008 - 4:55 pm | श्रावण मोडक

काल शरद पवारांनी निदर्शनास आणले आहे की, मनसे ही नोंदणीकृत पक्षसंघटना नसल्याने तिच्यावर बंदी घालता येत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Oct 2008 - 5:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काल शरद पवारांनी निदर्शनास आणले आहे की, मनसे ही नोंदणीकृत पक्षसंघटना नसल्याने तिच्यावर बंदी घालता येत नाही.
घ्या, म्हणजे आधीच नाकाडावर आपटले ना!

असो:

मी मत दिल्यावरः
हां 2474 20.7%
नहीं 9368 78.5%
पता नहीं 89 0.7%

श्रावण मोडक's picture

23 Oct 2008 - 5:26 pm | श्रावण मोडक

सरळ असतात ते नाकाडावर आपटतात...

सहज's picture

23 Oct 2008 - 5:04 pm | सहज

क्‍या महाराष्‍ट्र सरकार को महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना पर पाबंदी लगा देनी चाहिए?

हां 2466 20.8%

नहीं 9311 78.5%

पता नहीं 89 0.8%

कुल वोट : 11866
पहला वोट : मंगलवार, 21 अक्टूबर 2008 | 19:40 IST
अंतिम वोट : गुरूवार, 23 अक्टूबर 2008 | 16:27 IST

बघा गंमत आहे, ते लोक मत वजा करत आहेत की काय? वर ९३५८ उल्लेख आहे मी मत दिले तर ९३११ कसे काय?

सुमीत भातखंडे's picture

23 Oct 2008 - 5:04 pm | सुमीत भातखंडे

सध्या ७८.५

मिंटी's picture

23 Oct 2008 - 5:09 pm | मिंटी

महाराष्‍ट्र सरकार को महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना पर पाबंदी लगा देनी चाहिए?

हां 2466 20.8%

नहीं 9311 78.5%

पता नहीं 89 0.8%

कुल वोट : 11866
पहला वोट : मंगलवार, 21 अक्टूबर 2008 | 19:40 IST
अंतिम वोट : गुरूवार, 23 अक्टूबर 2008 | 16:27 IST

विसोबा खेचर's picture

23 Oct 2008 - 5:14 pm | विसोबा खेचर

साले, बाझवले ते आजतक वाले! :)

विनायक प्रभू's picture

23 Oct 2008 - 5:20 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
खरे बोललात तात्या. असल्या पोल ला महत्व देउ नये. खरा पोल आपल्या हातात असताना. (मी निवड्णु़की बद्द्ल बोलतोय.)

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Oct 2008 - 5:22 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) =))

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

23 Oct 2008 - 5:27 pm | अवलिया

तोल मोल के बोल ऽऽऽ पोल खोल

प्रभाकर पेठकर's picture

23 Oct 2008 - 5:43 pm | प्रभाकर पेठकर

आंहों, ह्यां पोंलंचां त्यां पोंलांसं कांहीं उंपयोंग नांहींऽऽऽ कांय समजलांत!
तों तांत्यां पक्कां ब्येंरकीं, तुमच्यां पोलांस भिंखही घांलांयचा नांहीं आणिं त्यांवंर विसंबूंनही रांहायचां नांहीं....
तों म्हणजें कंसांऽऽऽ
'आंपंण बंरें आंणिं आंपंलांच पोंल बंरांऽऽऽ' .....कांयं....!

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

श्री's picture

23 Oct 2008 - 7:34 pm | श्री

आता तर आजतक वाल्यानी आपला पोल च बदलला.

श्री's picture

23 Oct 2008 - 5:18 pm | श्री

क्‍या महाराष्‍ट्र सरकार को महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना पर पाबंदी लगा देनी चाहिए?

हां 2470 20.7%

नहीं 9352 78.5%

पता नहीं 89 0.7%

कुल वोट : 11911
पहला वोट : मंगलवार, 21 अक्टूबर 2008 | 19:40 IST
अंतिम वोट : गुरूवार, 23 अक्टूबर 2008 | 16:36 IST

झकासराव's picture

23 Oct 2008 - 5:43 pm | झकासराव

मी कालच त्या आजतक वर एक मत फेकुन आलो होतो.
कालची स्थितीच राजच्या बाजुने होती. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

झकासराव's picture

23 Oct 2008 - 5:44 pm | झकासराव

मी कालच त्या आजतक वर एक मत फेकुन आलो होतो.
कालची स्थितीच राजच्या बाजुने होती. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

अनामिक's picture

23 Oct 2008 - 5:57 pm | अनामिक

क्‍या महाराष्‍ट्र सरकार को महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना पर पाबंदी लगा देनी चाहिए?
हां 2566 20.2%
नहीं 10041 79.1%
पता नहीं 93 0.7%
कुल वोट : 12700
पहला वोट : मंगलवार, 21 अक्टूबर 2008 | 19:40 IST
अंतिम वोट : गुरूवार, 23 अक्टूबर 2008 | 17:26 IST

.................................................................................

सर्वसाक्षी's picture

23 Oct 2008 - 5:54 pm | सर्वसाक्षी

आनंदयात्रीचे आभार! मी ही मत नोंदवले. आनंदयात्रीमुळे हा उद्योग समजला तरी, नपेक्षा त्या ठिकाणी आपण कशाला जातोय आणि कशाला समजताय की असा उपदव्याप सुरू केला आहे ते?

सध्या ७८.६% मतदान राजच्या बाजुने आहे!

क्‍या महाराष्‍ट्र सरकार को महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना पर पाबंदी लगा देनी चाहिए?
हां 2498 20.6%
नहीं 9526 78.6%
पता नहीं 91 0.8%
कुल वोट : 12115
पहला वोट : मंगलवार, 21 अक्टूबर 2008 | 19:40 IST
अंतिम वोट : गुरूवार, 23 अक्टूबर 2008 | 16:50 IST

अरेच्चा! मी ५.४० ला मत नोंदविले आणि हे म्हणतात अखेरचे मत ४.५० ला टाकले गेले?

आनंदयात्री's picture

23 Oct 2008 - 6:00 pm | आनंदयात्री

त्यांच्याकडे व्हॅलिडेटर्स आहेत. थोड्या थोड्या वेळाने युनिक व्होट्स चार्टला अपलोड करतात ते.

विजुभाऊ's picture

23 Oct 2008 - 6:04 pm | विजुभाऊ

त्यांचा सर्व्हर बीहारी आहे. कोणतीही गोष्ट लगेच डोक्यात शिरत नाही

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

कारण मी वोट द्यायला गेलो तर 'पिछले वोट का नतीजा' मधे गेलाय तो धागा!
७९.३% नी धुतलंय त्याला!! हाफ तर हाफ पण चड्डीत रहा ना भौ!!!

चतुरंग

अवलिया's picture

23 Oct 2008 - 7:52 pm | अवलिया

बरोबर आहे

यालाच म्हणतात *ड मे नही * और चल्ले हा* !!

अवलिया's picture

23 Oct 2008 - 7:57 pm | अवलिया

क्‍या बिहार में कानून-व्‍यवस्‍था की स्थिति भी महाराष्‍ट्र जैसी हो गई है?

हा नवा कौल बघा आचरटांचाऽ.....

हो म्हणाल तर -- महाराष्ट्रात खराब आहेच असे
नाही म्हणाल तर-- बिहार चांगले

अनामिका's picture

23 Oct 2008 - 8:04 pm | अनामिका

आनंद यात्री धन्यवाद
एरवी असल्या फालतू वाहिनीकडे ढुंकुन बघायचे देखिल मी कष्ट घेत नाहि कारण अमुल्य वेळेचा अपव्यय करण मनाला पटत नाहि पण आज मात्र आवर्जुन मत दिले .
आणि त्याच बरोबर चक्क हिंदी मधे प्रतिक्रिया देखिल .आयला ! शाळा सुटल्या पासुन हिंदीचा वापर फक्त बोलण्यापुरताच होता.लिहिताना अंमळ वेळच लागला
तर ते पत्र इथे टाकतेय .
राजने महाराष्ट्राबाहेर पडुन आपले राजकिय अस्तित्व पडताळुन बघावे अश्या आशयाच हा कौल होता.

जय महाराष्ट्र!

राज को अपनी हैसियत जानने के लिये महाराष्ट्र के बाहर जाने की कोई जरुरत नही है . उसका जन्म महाराष्ट्र और मराठीयों को उनका हक दिलाने के लिये हुवा है.
राज को चुनौती देने की औकात किसी की नही है.और आप जो राज ,मनसे ,शिवसेना तथा मराठीयों का नाम लेकर दुष्प्रचार कर रहे हो उसे तुरंत रोक दिजिए .
राजकी भुमिका या तो आप समझ नही रहे हो या फिर जानबुझकर अंजान बनने का नाटक कर रहे हो.
राज का बस यह केहना है की हर प्रदेश के नौजवानो को उसी प्रदेश मे नौकरी का प्रथम अवसर मिलना चाहीये.
जो जिस प्रदेश मे बस गया हो उसे उस प्रदेश कि संस्कृती का आदर करना चाहीए और वहां कि सभ्यता के अनुसार आचरण करा चाहीए और
यह नियम बाहर के प्रांतो मे बसनेवाले मराठी भाषिकों के लिए भी लागु होता है. आप तो बस अपना टिआरपी बढाने के लिये पुरे देश मे विद्वेष कि भावना बढाने मे लगे हुए है.
महाराष्ट्र के मराठी भाषिक और ना ही राज उत्तरभारतियों से नफरत करते है.हम जानते है की हम भारतिय है और सब एक है.
बस हम सब चाहते है कि हर प्रांत के भुमिपुत्र को प्रथम न्याय मिले ,हर एक प्रदेश मे बसनेवाले लोगोंका वहां के साधन संसाधनो पर प्रथम अधिकार होना चाहिए.
और यह अपेक्षा करना पुरी तरह जायज है.जिसका हक बहुभाषी़क हिंदुस्थान के संविधान ने भाषावार प्रांत रचना करते हुए हर एक प्रदेश को दिया है.और इस तथ्य को आप झुठला नही सकते.
अगर बिहार और उत्तरप्रदेश कि उन्नती और प्रगती हर एक क्षेत्र मे नहि हो रही है तो उस के लिये हम महाराष्ट्र के लोग जिम्मेदार नही है.जिस प्रदेश मै लालु मुलायम मायावती
जैसे राजनेता बसते हो उस प्रदेश कि उन्नती तो स्वयं भगवान भी नहि कर सकते.आंशिक रुप से उत्तरप्रदेश और बिहार कि जनता भी इसके लिये जिम्मेदार है .पिछले १५ सालों मे बिहार मे लालु यादव ही हुकुमत थी .और लालु एक ऐसे नेता है जिन्हे आम आदमि से और उसकी चिंताओ से कोई सरोकार नहि है. जो इन्सान भगवान के बनाये हुए जानवर का चार भी गटक लेता हो वो क्या प्रदेश की प्रगति करेगा.बिहार और उत्तरप्रदेश जो भारत के सबसे ज्यादा %खनिजसंपत्ती के मालिक है ऐसे संपन्न प्रदेश कि अगर प्रगती नहि हो रही है तो उस के लिये राज्य कि जनता और राज्यसरकार जिम्मेदार है.
और इस कारणों से महाराष्ट्र और अन्य प्रदेशों मे नौकरी और रोजगार की तलाश मे लोगो का आना लाजमी है .पर इस का मतलब ये तो नही की महाराष्ट्र के पढेलिखे नौजवान रोजगार से वंचित रह जाये और बाहर से आये हुए लोग उनकि छाती पर बैठ कर मुंग दले.
पवन नामक जिस परिक्षार्थि बच्चे की हत्या का दोष आप लोग राज और मनसे पर लगा रहे हो उस बच्चे कि मृत्यु रेलगाडि से गिरने की वजह से हुई है ना कि मनसे के कार्यकर्ताओ द्वारा मारपिट करने से.पर आप का तो सनसनी फैलाना यह धंदा बन चुका है.
आप सब हिंदि मिडिया वाले मिलकर राज को महाराष्ट्र को बदनाम करने की साजिश के तहत काम कर रहे हो.जिसका हम सब महाराष्ट्र के लोग निषेध करते है.पहेले आपलोग अपने गिरेबान मए झांक कर देखे और फिर किसी और पर उंगली उठाये.
अगर आपने वक्त रहते ये सब नही रोका तो फिर महाराष्ट्र के लोग ईंट का जवाब पत्थर से देना जानते है.क्यु की हम लोग छत्रपती शिवाजी के महाराष्ट्र मे बसने वाले लोग है जो अपने हक के लिये लडना जानते है ना तो हमे लालु जैसे किसी चालु आदमी की नसिहत की जरुरत है ना ही सहारे की.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

"अनामिका"
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/

संताजी धनाजी's picture

23 Oct 2008 - 8:51 pm | संताजी धनाजी

तू लयी भारी!

एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान
- पु.लं.ची गोळाबेरीज
[http://www.madhurmulay1978.blogspot.com]

श्री's picture

24 Oct 2008 - 10:03 am | श्री

अनामिका जी,
जबरदस्त....

इनोबा म्हणे's picture

23 Oct 2008 - 10:50 pm | इनोबा म्हणे

च्यायला, मला वाईच उशीरा खबर मिळाली. वोट नाय फेकता आला.
पण ह्या वोटींग मुळे आजतक वाल्यांच्या **ला चांगलीच मिर्ची लागलीये भौ! आता आपली जात दाखवत त्यांनी हा असा कौल टाकलाय तिथे.:क्‍या बिहार में कानून-व्‍यवस्‍था की स्थिति भी महाराष्‍ट्र जैसी हो गई है?
काय बोलावे ह्यांच्या पार्शीलिटीला?
मराठ्यांनी चांगलाच हिसका दावला ह्या आजतकला!

(अत्यानंदीत) -इनोबा
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

अजुन नवनविन कौल घेते सुटलेत लेकाचे.
एकाने अकलेचे तारे तोडलेत वाचा
{बिहार के लोगों के साथ हमेशा ही इस तरह के दुर्व्‍यवहार होते रहे हैं. मेरा मानना है कि महाराष्‍ट्र के लोग बिहार के लोगों की प्रतिभा से ईर्ष्‍या करते हैं. हम बुद्ध और महावीर की धरती के रहने वाले हैं. —
जितेंद्र गुप्‍ता
}
हो रे बाबांनो सगळी अक्कल तुम्हा लोकांनाच म्हणुन तर तुमची अशी अवस्था .
आता हा नविन कौल.
महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे को अंग्रेजों की तरह "बांटो और राज करो" का खेल नहीं खेलना चाहिए. —सौरव, दिल्‍ली. »»» अन्‍य राय पढ़ें राय दें »»


"अनामिका"
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/

ऋचा's picture

24 Oct 2008 - 9:11 am | ऋचा

ह्या आजतक वाल्यांना लागलय वेड
बावळट लेकाचे
हाड,,,,

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विसोबा खेचर's picture

24 Oct 2008 - 9:16 am | विसोबा खेचर

ऋचाचा प्रतिसाद अगदी मनापासून आल्यासारखा वाटला आणि आवडून गेला..! :)

तात्या.

शिंगाड्या's picture

24 Oct 2008 - 10:40 am | शिंगाड्या

साहेबांना मानाचा मुजरा!हा मुजरा त्यांच्या निडर, लढाऊ वॄतीला ,कणखर कण्याला अन मर्द मराठी बाण्याला!!
(मी मनसेचा कार्यकर्ता नाही...पण महाराष्ट्रावर प्रेम करणार्‍यांना माननारा आहे)

सातारकर's picture

24 Oct 2008 - 12:09 pm | सातारकर

या कल तक वाहीनीने आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विनोद केलेला आहे. त्यांनी मतदानाला टाकलेला विषय आहे;

क्‍या बिहार में कानून-व्‍यवस्‍था की स्थिति भी महाराष्‍ट्र जैसी हो गई है?