Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 10/23/2008 - 16:22
  • Log in or register to post comments
  • 10530 views

प्रतिक्रिया

Submitted by मनस्वी on गुरुवार, 10/23/2008 - 16:27

Permalink

बातमी

बातमीच बनवायची असेल तर मतांचा खेळ करणे अवघड नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 10/23/2008 - 16:34

Permalink

पण....

पण त्यांना हवी तिच मते ते ठेवणार बाकीची उडवणार मग काय कराल? राज ठाकरेने कौल घ्यावा आम्ही १००-१०० मते त्याच्या बाजूने टाकू. 'आज तक' अभीतक मुझे भरोसा नही हय| जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 10/23/2008 - 16:37

In reply to पण.... by प्रभाकर पेठकर

Permalink

अहो

अहो काका आमचा हट्ट म्हणुन टाका !! पण टाका बुवा .. सध्यातरी राजसाहेबच आघाडीवर आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 10/23/2008 - 16:59

In reply to अहो by आनंदयात्री

Permalink

माझे अमुल्य मत राजला दिले.....

मी मत दिल्यानंतरची आजतकची 'दयनीय' परिस्थिती.... मी मत दिल्यानंतरची स्थिती.... क्‍या महाराष्‍ट्र सरकार को महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना पर पाबंदी लगा देनी चाहिए? हां 2467 20.8% नहीं 9323 78.5% पता नहीं 89 0.7% कुल वोट : 11879 पहला वोट : मंगलवार, 21 अक्टूबर 2008 | 19:40 IST अंतिम वोट : गुरूवार, 23 अक्टूबर 2008 | 16:30 IST जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 10/23/2008 - 17:02

In reply to माझे अमुल्य मत राजला दिले..... by प्रभाकर पेठकर

Permalink

डोकं भिरभिरलं..

तुमचे मत, नंदनचे मत आणि श्री यांचे मत, त्याच्या वेळा आणि एकूण मतांचा हिशेब... छे, डोकं भिरभिरलं... त्यावर काही उपाय आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 10/23/2008 - 17:12

In reply to डोकं भिरभिरलं.. by श्रावण मोडक

Permalink

व्हॅलिडेटर्स

व्होट्स ऍक्सेप्ट करायची काहीतरी व्हॅलिडेटर्स असतील कदाचित. थोड्या थोड्या वेळाने इन्फॉरमेशन बनवुन रिझल्ट चार्ट अपलोड होत असेल! असे मानुत ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on गुरुवार, 10/23/2008 - 16:36

Permalink

आधीच कौला

आधीच कौला वर दगड घालून आलोये .. काळजी नसावी... ७१% बंदी घालू नये ला मत आहेत.. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on गुरुवार, 10/23/2008 - 16:38

In reply to आधीच कौला by अनिल हटेला

Permalink

अरेरे...

म्हणजे आजतकची बातमी निसटली...
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 10/23/2008 - 16:40

In reply to अरेरे... by मनस्वी

Permalink

धतड ततड

धतड ततड .. धतड ततड .. धतड ततड !!
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on गुरुवार, 10/23/2008 - 16:40

Permalink

७८.५

७८.५
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 10/23/2008 - 16:43

Permalink

हां

हां 2464 20.8% नहीं 9310 78.5% पता नहीं 89 0.8% कुल वोट : 11863 पहला वोट : मंगलवार, 21 अक्टूबर 2008 | 19:40 IST अंतिम वोट : गुरूवार, 23 अक्टूबर 2008 | 16:26 IST ह्याला म्हणत्यात आब्रु जाणं मत विचारणा-याची =)) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 10/23/2008 - 16:51

In reply to हां by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

हात दाखवून

हात दाखवून अवलक्षण... आ बैल मुझे मार... :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by श्री on गुरुवार, 10/23/2008 - 16:56

In reply to हात दाखवून by बिपिन कार्यकर्ते

Permalink

मी व्होट

मी व्होट केले तेंव्हा ९३५८ आकडा झाला. त्यानंतर ४ वेगवेगळ्या पी.सी. वरुन व्होट केले पण आकडा वाढत नाहीये.
  • Log in or register to post comments

Submitted by मिंटी on गुरुवार, 10/23/2008 - 17:12

In reply to मी व्होट by श्री

Permalink

सहमत

सहमत... आकडा खरच वाढत नाहीए..... अवांतर :- आंद्या काय रे आजतकच्या साईटवर का जावंसं वाटलं बाबा तुला?? :-?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 10/23/2008 - 17:15

In reply to सहमत by मिंटी

Permalink

मला

मला योक मेल आला होता !! मनसेचे समस अन मेलिंगचे कॅम्पेन लै भारी चालते. परवा राजसाहेबांना अटक झाल्यावर राजसाहेबांच्या सौ. शर्मिला ठाकरेंनी पहिला समस पाठवुन असा कॅम्पेन सुरु केला असे काल झी २४ तास वर एकले !!
  • Log in or register to post comments

Submitted by मिंटी on गुरुवार, 10/23/2008 - 17:26

In reply to मला by आनंदयात्री

Permalink

हो

अरे हो मला पण काल एक भन्नाट एस्.एम.एस आलाय :- ना शाप आहे, ना पाप आहे, महाराष्ट्राला यूपी-बिहारींचा ताप आहे. काळजी करू नको मराठी माणसा, राज ठाकरे त्यांचा बाप आहे.'
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 10/23/2008 - 17:25

In reply to हात दाखवून by बिपिन कार्यकर्ते

Permalink

राज ला मत...

'आज तक' आणि तत्स्म त्याची भावंडे आमच्या खिजगीणतीतच नाही येत, पण अत्ताच बिपिनं सांगितल म्हणुन त्या साइट वर जाउन आलो. कसली थोबाडात बसल्य सरखी अवस्था झाली आसेल त्या कौल करत्याची.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 10/23/2008 - 16:46

Permalink

आज तक वर बंदी

आज तक वर बंदी घालायची की नाही असा पोल कुठे आहे का? :)
  • Log in or register to post comments

Submitted by शिंगाड्या on Fri, 10/24/2008 - 10:01

In reply to आज तक वर बंदी by दिपक

Permalink

मस्त

मस्त कल्पना! घालाच बंदी च्यामारी!
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 10/23/2008 - 16:55

Permalink

मत

दिलं. सध्या ९३२३ - २४६७ आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 10/23/2008 - 16:55

Permalink

फक्त माहितीसाठी...

काल शरद पवारांनी निदर्शनास आणले आहे की, मनसे ही नोंदणीकृत पक्षसंघटना नसल्याने तिच्यावर बंदी घालता येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 10/23/2008 - 17:03

In reply to फक्त माहितीसाठी... by श्रावण मोडक

Permalink

काल शरद

काल शरद पवारांनी निदर्शनास आणले आहे की, मनसे ही नोंदणीकृत पक्षसंघटना नसल्याने तिच्यावर बंदी घालता येत नाही. घ्या, म्हणजे आधीच नाकाडावर आपटले ना! असो: मी मत दिल्यावरः हां 2474 20.7% नहीं 9368 78.5% पता नहीं 89 0.7%
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 10/23/2008 - 17:26

In reply to काल शरद by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

छ्या

सरळ असतात ते नाकाडावर आपटतात...
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 10/23/2008 - 17:04

Permalink

नही

क्‍या महाराष्‍ट्र सरकार को महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना पर पाबंदी लगा देनी चाहिए? हां 2466 20.8% नहीं 9311 78.5% पता नहीं 89 0.8% कुल वोट : 11866 पहला वोट : मंगलवार, 21 अक्टूबर 2008 | 19:40 IST अंतिम वोट : गुरूवार, 23 अक्टूबर 2008 | 16:27 IST बघा गंमत आहे, ते लोक मत वजा करत आहेत की काय? वर ९३५८ उल्लेख आहे मी मत दिले तर ९३११ कसे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on गुरुवार, 10/23/2008 - 17:04

Permalink

सध्या

सध्या ७८.५
  • Log in or register to post comments

Submitted by मिंटी on गुरुवार, 10/23/2008 - 17:09

Permalink

ताजी स्थिती

महाराष्‍ट्र सरकार को महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना पर पाबंदी लगा देनी चाहिए? हां 2466 20.8% नहीं 9311 78.5% पता नहीं 89 0.8% कुल वोट : 11866 पहला वोट : मंगलवार, 21 अक्टूबर 2008 | 19:40 IST अंतिम वोट : गुरूवार, 23 अक्टूबर 2008 | 16:27 IST
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 10/23/2008 - 17:14

Permalink

साले,

साले, बाझवले ते आजतक वाले! :)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 10/23/2008 - 17:20

In reply to साले, by विसोबा खेचर

Permalink

खरे आहे.

http://vipravani.wordpress.com/ खरे बोललात तात्या. असल्या पोल ला महत्व देउ नये. खरा पोल आपल्या हातात असताना. (मी निवड्णु़की बद्द्ल बोलतोय.)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 10/23/2008 - 17:22

In reply to खरे आहे. by विनायक प्रभू

Permalink

ठ्यॉ....

=)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 10/23/2008 - 17:27

In reply to ठ्यॉ.... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

तोल मोल के

तोल मोल के बोल ऽऽऽ पोल खोल
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 10/23/2008 - 17:43

In reply to खरे आहे. by विनायक प्रभू

Permalink

पोल...

आंहों, ह्यां पोंलंचां त्यां पोंलांसं कांहीं उंपयोंग नांहींऽऽऽ कांय समजलांत! तों तांत्यां पक्कां ब्येंरकीं, तुमच्यां पोलांस भिंखही घांलांयचा नांहीं आणिं त्यांवंर विसंबूंनही रांहायचां नांहीं.... तों म्हणजें कंसांऽऽऽ 'आंपंण बंरें आंणिं आंपंलांच पोंल बंरांऽऽऽ' .....कांयं....! जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments

Submitted by श्री on गुरुवार, 10/23/2008 - 19:34

In reply to पोल... by प्रभाकर पेठकर

Permalink

आता तर

आता तर आजतक वाल्यानी आपला पोल च बदलला.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री on गुरुवार, 10/23/2008 - 17:18

Permalink

क्‍या

क्‍या महाराष्‍ट्र सरकार को महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना पर पाबंदी लगा देनी चाहिए? हां 2470 20.7% नहीं 9352 78.5% पता नहीं 89 0.7% कुल वोट : 11911 पहला वोट : मंगलवार, 21 अक्टूबर 2008 | 19:40 IST अंतिम वोट : गुरूवार, 23 अक्टूबर 2008 | 16:36 IST
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on गुरुवार, 10/23/2008 - 17:43

Permalink

मी कालच

मी कालच त्या आजतक वर एक मत फेकुन आलो होतो. कालची स्थितीच राजच्या बाजुने होती. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on गुरुवार, 10/23/2008 - 17:44

Permalink

मी कालच

मी कालच त्या आजतक वर एक मत फेकुन आलो होतो. कालची स्थितीच राजच्या बाजुने होती. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on गुरुवार, 10/23/2008 - 17:57

Permalink

जरा बदल झालाय

क्‍या महाराष्‍ट्र सरकार को महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना पर पाबंदी लगा देनी चाहिए? हां 2566 20.2% नहीं 10041 79.1% पता नहीं 93 0.7% कुल वोट : 12700 पहला वोट : मंगलवार, 21 अक्टूबर 2008 | 19:40 IST अंतिम वोट : गुरूवार, 23 अक्टूबर 2008 | 17:26 IST .................................................................................
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on गुरुवार, 10/23/2008 - 17:54

Permalink

धन्यवाद आनंदयात्री महाशयः)

आनंदयात्रीचे आभार! मी ही मत नोंदवले. आनंदयात्रीमुळे हा उद्योग समजला तरी, नपेक्षा त्या ठिकाणी आपण कशाला जातोय आणि कशाला समजताय की असा उपदव्याप सुरू केला आहे ते? सध्या ७८.६% मतदान राजच्या बाजुने आहे! क्‍या महाराष्‍ट्र सरकार को महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना पर पाबंदी लगा देनी चाहिए? हां 2498 20.6% नहीं 9526 78.6% पता नहीं 91 0.8% कुल वोट : 12115 पहला वोट : मंगलवार, 21 अक्टूबर 2008 | 19:40 IST अंतिम वोट : गुरूवार, 23 अक्टूबर 2008 | 16:50 IST अरेच्चा! मी ५.४० ला मत नोंदविले आणि हे म्हणतात अखेरचे मत ४.५० ला टाकले गेले?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 10/23/2008 - 18:00

In reply to धन्यवाद आनंदयात्री महाशयः) by सर्वसाक्षी

Permalink

तेच ते

त्यांच्याकडे व्हॅलिडेटर्स आहेत. थोड्या थोड्या वेळाने युनिक व्होट्स चार्टला अपलोड करतात ते.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 10/23/2008 - 18:04

Permalink

त्यांचा

त्यांचा सर्व्हर बीहारी आहे. कोणतीही गोष्ट लगेच डोक्यात शिरत नाही झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 10/23/2008 - 19:46

Permalink

नाडी सुटायला लागलेली पाहून वोटिंगच बंद करुन टाकलेलं दिसतंय!

कारण मी वोट द्यायला गेलो तर 'पिछले वोट का नतीजा' मधे गेलाय तो धागा! ७९.३% नी धुतलंय त्याला!! हाफ तर हाफ पण चड्डीत रहा ना भौ!!! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 10/23/2008 - 19:52

In reply to नाडी सुटायला लागलेली पाहून वोटिंगच बंद करुन टाकलेलं दिसतंय! by चतुरंग

Permalink

+१

बरोबर आहे यालाच म्हणतात *ड मे नही * और चल्ले हा* !!
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 10/23/2008 - 19:57

Permalink

‍?

क्‍या बिहार में कानून-व्‍यवस्‍था की स्थिति भी महाराष्‍ट्र जैसी हो गई है? हा नवा कौल बघा आचरटांचाऽ..... हो म्हणाल तर -- महाराष्ट्रात खराब आहेच असे नाही म्हणाल तर-- बिहार चांगले
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिका on गुरुवार, 10/23/2008 - 20:04

Permalink

आनंद

आनंद यात्री धन्यवाद एरवी असल्या फालतू वाहिनीकडे ढुंकुन बघायचे देखिल मी कष्ट घेत नाहि कारण अमुल्य वेळेचा अपव्यय करण मनाला पटत नाहि पण आज मात्र आवर्जुन मत दिले . आणि त्याच बरोबर चक्क हिंदी मधे प्रतिक्रिया देखिल .आयला ! शाळा सुटल्या पासुन हिंदीचा वापर फक्त बोलण्यापुरताच होता.लिहिताना अंमळ वेळच लागला तर ते पत्र इथे टाकतेय . राजने महाराष्ट्राबाहेर पडुन आपले राजकिय अस्तित्व पडताळुन बघावे अश्या आशयाच हा कौल होता. जय महाराष्ट्र! राज को अपनी हैसियत जानने के लिये महाराष्ट्र के बाहर जाने की कोई जरुरत नही है . उसका जन्म महाराष्ट्र और मराठीयों को उनका हक दिलाने के लिये हुवा है. राज को चुनौती देने की औकात किसी की नही है.और आप जो राज ,मनसे ,शिवसेना तथा मराठीयों का नाम लेकर दुष्प्रचार कर रहे हो उसे तुरंत रोक दिजिए . राजकी भुमिका या तो आप समझ नही रहे हो या फिर जानबुझकर अंजान बनने का नाटक कर रहे हो. राज का बस यह केहना है की हर प्रदेश के नौजवानो को उसी प्रदेश मे नौकरी का प्रथम अवसर मिलना चाहीये. जो जिस प्रदेश मे बस गया हो उसे उस प्रदेश कि संस्कृती का आदर करना चाहीए और वहां कि सभ्यता के अनुसार आचरण करा चाहीए और यह नियम बाहर के प्रांतो मे बसनेवाले मराठी भाषिकों के लिए भी लागु होता है. आप तो बस अपना टिआरपी बढाने के लिये पुरे देश मे विद्वेष कि भावना बढाने मे लगे हुए है. महाराष्ट्र के मराठी भाषिक और ना ही राज उत्तरभारतियों से नफरत करते है.हम जानते है की हम भारतिय है और सब एक है. बस हम सब चाहते है कि हर प्रांत के भुमिपुत्र को प्रथम न्याय मिले ,हर एक प्रदेश मे बसनेवाले लोगोंका वहां के साधन संसाधनो पर प्रथम अधिकार होना चाहिए. और यह अपेक्षा करना पुरी तरह जायज है.जिसका हक बहुभाषी़क हिंदुस्थान के संविधान ने भाषावार प्रांत रचना करते हुए हर एक प्रदेश को दिया है.और इस तथ्य को आप झुठला नही सकते. अगर बिहार और उत्तरप्रदेश कि उन्नती और प्रगती हर एक क्षेत्र मे नहि हो रही है तो उस के लिये हम महाराष्ट्र के लोग जिम्मेदार नही है.जिस प्रदेश मै लालु मुलायम मायावती जैसे राजनेता बसते हो उस प्रदेश कि उन्नती तो स्वयं भगवान भी नहि कर सकते.आंशिक रुप से उत्तरप्रदेश और बिहार कि जनता भी इसके लिये जिम्मेदार है .पिछले १५ सालों मे बिहार मे लालु यादव ही हुकुमत थी .और लालु एक ऐसे नेता है जिन्हे आम आदमि से और उसकी चिंताओ से कोई सरोकार नहि है. जो इन्सान भगवान के बनाये हुए जानवर का चार भी गटक लेता हो वो क्या प्रदेश की प्रगति करेगा.बिहार और उत्तरप्रदेश जो भारत के सबसे ज्यादा %खनिजसंपत्ती के मालिक है ऐसे संपन्न प्रदेश कि अगर प्रगती नहि हो रही है तो उस के लिये राज्य कि जनता और राज्यसरकार जिम्मेदार है. और इस कारणों से महाराष्ट्र और अन्य प्रदेशों मे नौकरी और रोजगार की तलाश मे लोगो का आना लाजमी है .पर इस का मतलब ये तो नही की महाराष्ट्र के पढेलिखे नौजवान रोजगार से वंचित रह जाये और बाहर से आये हुए लोग उनकि छाती पर बैठ कर मुंग दले. पवन नामक जिस परिक्षार्थि बच्चे की हत्या का दोष आप लोग राज और मनसे पर लगा रहे हो उस बच्चे कि मृत्यु रेलगाडि से गिरने की वजह से हुई है ना कि मनसे के कार्यकर्ताओ द्वारा मारपिट करने से.पर आप का तो सनसनी फैलाना यह धंदा बन चुका है. आप सब हिंदि मिडिया वाले मिलकर राज को महाराष्ट्र को बदनाम करने की साजिश के तहत काम कर रहे हो.जिसका हम सब महाराष्ट्र के लोग निषेध करते है.पहेले आपलोग अपने गिरेबान मए झांक कर देखे और फिर किसी और पर उंगली उठाये. अगर आपने वक्त रहते ये सब नही रोका तो फिर महाराष्ट्र के लोग ईंट का जवाब पत्थर से देना जानते है.क्यु की हम लोग छत्रपती शिवाजी के महाराष्ट्र मे बसने वाले लोग है जो अपने हक के लिये लडना जानते है ना तो हमे लालु जैसे किसी चालु आदमी की नसिहत की जरुरत है ना ही सहारे की. जय हिंद! जय महाराष्ट्र! "अनामिका" http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by संताजी धनाजी on गुरुवार, 10/23/2008 - 20:51

In reply to आनंद by अनामिका

Permalink

तू लयी

तू लयी भारी! एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]
  • Log in or register to post comments

Submitted by श्री on Fri, 10/24/2008 - 10:03

In reply to आनंद by अनामिका

Permalink

अनामिका

अनामिका जी, जबरदस्त....
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on गुरुवार, 10/23/2008 - 22:50

Permalink

हर हर महादेव

च्यायला, मला वाईच उशीरा खबर मिळाली. वोट नाय फेकता आला. पण ह्या वोटींग मुळे आजतक वाल्यांच्या **ला चांगलीच मिर्ची लागलीये भौ! आता आपली जात दाखवत त्यांनी हा असा कौल टाकलाय तिथे.:क्‍या बिहार में कानून-व्‍यवस्‍था की स्थिति भी महाराष्‍ट्र जैसी हो गई है? काय बोलावे ह्यांच्या पार्शीलिटीला? मराठ्यांनी चांगलाच हिसका दावला ह्या आजतकला! (अत्यानंदीत) -इनोबा कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिका on Fri, 10/24/2008 - 00:57

Permalink

अजुन नवनविन कौल घेते सुटलेत लेकाचे.

अजुन नवनविन कौल घेते सुटलेत लेकाचे. एकाने अकलेचे तारे तोडलेत वाचा {बिहार के लोगों के साथ हमेशा ही इस तरह के दुर्व्‍यवहार होते रहे हैं. मेरा मानना है कि महाराष्‍ट्र के लोग बिहार के लोगों की प्रतिभा से ईर्ष्‍या करते हैं. हम बुद्ध और महावीर की धरती के रहने वाले हैं. — जितेंद्र गुप्‍ता } हो रे बाबांनो सगळी अक्कल तुम्हा लोकांनाच म्हणुन तर तुमची अशी अवस्था . आता हा नविन कौल. महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे को अंग्रेजों की तरह "बांटो और राज करो" का खेल नहीं खेलना चाहिए. —सौरव, दिल्‍ली. »»» अन्‍य राय पढ़ें राय दें »» "अनामिका" http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by ऋचा on Fri, 10/24/2008 - 09:11

Permalink

ह्या आजतक

ह्या आजतक वाल्यांना लागलय वेड बावळट लेकाचे हाड,,,, "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 10/24/2008 - 09:16

In reply to ह्या आजतक by ऋचा

Permalink

:)

ऋचाचा प्रतिसाद अगदी मनापासून आल्यासारखा वाटला आणि आवडून गेला..! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by शिंगाड्या on Fri, 10/24/2008 - 10:40

Permalink

राजसाहेबांना

साहेबांना मानाचा मुजरा!हा मुजरा त्यांच्या निडर, लढाऊ वॄतीला ,कणखर कण्याला अन मर्द मराठी बाण्याला!! (मी मनसेचा कार्यकर्ता नाही...पण महाराष्ट्रावर प्रेम करणार्‍यांना माननारा आहे)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com