सहज तू नळी वर भटकत असताना "जहर" चित्रपटातील "अगर तुम मिल जाओ" या गाण्याचं पाकीस्तानी रुप पाहायला आणि ऐकायला मिळालं.
हे गाणं त्यांच्या १९७४ साली आलेल्या त्यांच्या "इमानदार" या चित्रपटात होतं...
गाण्याची मुळ गायिका तस्सवर खानुम... आवाज एकदम भारदस्त... श्रेया घोशालच्या गोड आवाजाहून पुर्णपणे वेगळा... आणि तरीही ऐकावासा वाटतो...
कदाचित तुम्हालाही आवडेल मुळ गाणं ऐकायला...
सतीश गावडे
मी शोधतो किनारा...
A ship in a harbour is safe, but that is not what ships are built for.
मुलगी बापाच्या घरी सुरक्षीत असते पण मुलींचा जन्म त्यासाठी झालेला नसतो.
प्रतिक्रिया
20 Oct 2008 - 8:13 am | प्राजु
पहडी असला तरी आवाज क्लास आहे.
अतिशय सुंदर आहे गाणं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Oct 2008 - 9:08 am | ऋचा
ह्यांचच अजुन एक गाणं आहे
जसच्या तस उचललेलं.
"आशीकी " (राहुल रॉय-अनु अगरवाल) 'तु मेरी जिंदगी है'
http://in.youtube.com/watch?v=MOnmGB_npYE
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
20 Oct 2008 - 4:42 pm | दीपक गुप्त
असल्या कीतितरी गाणी असतील जे आपल्यास माहीत नाहि.
चागली शोध आहे,अजून काही आहे काय?
दीपक गुप्त
20 Oct 2008 - 7:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गायिका तस्सवर खानुम यांचे ... अगर तूम मिल जाओ...ऐकायला मजा आली.
फटू, आभारी रे !!!