(कोलाज)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
13 Oct 2008 - 9:28 am

वेदाताईंचं 'कोलाज' वाचून आणखी एक कोलाज मनात उभं न रहातं तरच नवल! B)

एकेक शब्द
एकेक ओळ
एकेक कडवं
जोडतेय...
अनंतकाळ...
कविता नाही
निदान
मुक्तक तरी....?

***

थोडा बेभान विचार
थोडा उधाण आचार
थोडा रिमझिम सदाचार
थोडी काजळकाळी टीका
थोडे श्रावण सुखद प्रतिसाद
आणि थोडेसे शब्द... बदललेले...
विडंबन पूर्ण...!

चतुरंग

मुक्तकविडंबनविरंगुळा