कोण असे पुस्तके वाचून विचार आचरणात आणत नसतात
कोण असे पिक्चर बघून स्टोर्या आयुष्यात घडवित नसतात
कोण असे लेण्या बघून शरीरयष्टी प्रमाणबध्द बनवीत नसतात.
चालायचेच....
=))
यात रणजित देसाई यांचे समारोपाचे भाषण पण असायला हवे.
अनेकदा पारायणे झालीत. मिपावरीलच एक सदस्य (सागर...) [मी नव्हे] यांच्यामुळे काही वर्षांपूर्वी मला कुरुंदकरांची ही व्याख्याने मिळाली होती. आणि माझ्या मित्र वर्गात सर्वांनाच शेअरही करतो आणि आवर्जून ऐकायलाही सांगतो.
दृष्टीकोन तटस्थ ठेवून आपल्या बुद्धीने इतिहासाचा अभ्यास कसा करायचा याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कुरुंदकरांची ही व्याख्यानमाला आहे.
प्रतिक्रिया
14 May 2017 - 7:15 pm | आदित्य कोरडे
भारी आहे हे... उतरून घेतले लगेच....
14 May 2017 - 10:43 pm | अत्रुप्त आत्मा
पारायणं झालीत याची! लेट्टू ;) का.... का... ! :D
15 May 2017 - 6:23 pm | प्रचेतस
आचरणात आणलं का पण कधी??
नै कुरुंदकर कधी दुसर्यांना सतत टनाटनी वगैरे म्हणत नव्हते म्हणून म्हटलं ;)
15 May 2017 - 6:36 pm | अभ्या..
कोण असे पुस्तके वाचून विचार आचरणात आणत नसतात
कोण असे पिक्चर बघून स्टोर्या आयुष्यात घडवित नसतात
कोण असे लेण्या बघून शरीरयष्टी प्रमाणबध्द बनवीत नसतात.
चालायचेच....
=))
15 May 2017 - 6:42 pm | प्रचेतस
=))
15 May 2017 - 6:44 pm | अभ्या..
हसू नकोस.
वायामाच्या धाग्यावर जात जा. डेली १५ कीमी तरी पळले पाहीजे. ;)
15 May 2017 - 3:19 pm | सागर
यात रणजित देसाई यांचे समारोपाचे भाषण पण असायला हवे.
अनेकदा पारायणे झालीत. मिपावरीलच एक सदस्य (सागर...) [मी नव्हे] यांच्यामुळे काही वर्षांपूर्वी मला कुरुंदकरांची ही व्याख्याने मिळाली होती. आणि माझ्या मित्र वर्गात सर्वांनाच शेअरही करतो आणि आवर्जून ऐकायलाही सांगतो.
दृष्टीकोन तटस्थ ठेवून आपल्या बुद्धीने इतिहासाचा अभ्यास कसा करायचा याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कुरुंदकरांची ही व्याख्यानमाला आहे.
15 May 2017 - 8:47 pm | हेमंत लाटकर
पुस्तके वाचून आचरणात कोणी आणत नाही, हे खरे नाही. आपल्या आजोबाची, वडिलाची, आपली व आताची पिढी यांच्या विचारात खुप फरक पडला आहे.
15 May 2017 - 11:54 pm | गामा पैलवान
लोकहो,
एव्हढे तास ऐकत बसण्याचा संयम नाही. तस्मात कुठे छापील प्रत मिळेल काय?
आ.न.,
-गा.पै.
16 May 2017 - 3:52 pm | विटेकर
मस्त आहेत ही व्याख्याने ! यातील दुसरे व्याख्यान समर्थन्च्यावर आहे , त्यातील ब्राह्मन- ब्राह्मणेतर वादावरील त्याण्ची टिप्पणी अफलातून
16 May 2017 - 5:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अरे वा माझा प्रतिसाद उडवलेला दिसतो. असो. लट्टुकाकांवर प्रेम आहे आपलं.