कोण असे पुस्तके वाचून विचार आचरणात आणत नसतात
कोण असे पिक्चर बघून स्टोर्या आयुष्यात घडवित नसतात
कोण असे लेण्या बघून शरीरयष्टी प्रमाणबध्द बनवीत नसतात.
चालायचेच....
=))
यात रणजित देसाई यांचे समारोपाचे भाषण पण असायला हवे.
अनेकदा पारायणे झालीत. मिपावरीलच एक सदस्य (सागर...) [मी नव्हे] यांच्यामुळे काही वर्षांपूर्वी मला कुरुंदकरांची ही व्याख्याने मिळाली होती. आणि माझ्या मित्र वर्गात सर्वांनाच शेअरही करतो आणि आवर्जून ऐकायलाही सांगतो.
दृष्टीकोन तटस्थ ठेवून आपल्या बुद्धीने इतिहासाचा अभ्यास कसा करायचा याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कुरुंदकरांची ही व्याख्यानमाला आहे.
प्रतिक्रिया
भारी आहे हे... उतरून घेतले
पारायणं झालीत याची! लेट्टू
आचरणात आणलं का पण कधी??
कोण असे पुस्तके वाचून विचार
(No subject)
हसू नकोस.
छानच आहेत.. कुरुंदकरांची अन्य भाषणे मिळवण्याचा प्रयत्न करा
पुस्तके वाचून आचरणात कोणी आणत
छापील प्रत
म स्त आहेत
अरे वा माझा प्रतिसाद उडवलेला