नमस्कार मिपाकरहो,
स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व लेखकांची ओळख या धाग्यात जाहीर करत आहोत.
अनुक्रमणिका
01. वर्तुळाचा एक कोन = मृत्युन्जय
02. नवी सुरुवात = आंबट गोड
03. ती आणि द्वारकाधीश = ज्योति अलवनि
04. ईश्वराचा शोधं = भृशुंडी
05. पाउलखुणा = श्वेता व्यास
06. मृगजळ = अविनाश लोंढे.
07. प्रवास = राघवेंद्र
08. वेट अ मिनिट! = जव्हेरगंज
09. पैसा पहावा खाउन = विनीत संखे
10. ऑक्टोबर- मार्च = मराठी कथालेखक
11. संवाद = तिमा
12. सागरकिनारे = रातराणी
13. दृष्टीकोन = मिडास
14. अपुर्ण इच्छा = वरुण मोहिते
15. भेट समुद्रावरची = अंतु बर्वा
16. हत्त्या = शब्दबम्बाळ
17. पैलतीर = प्राची अश्विनी
18. लाटा = निओ
19. हे बंध रेशमाचे = बोलघेवडा
20. अनुत्तरित = वेल्लाभट
21. नोटबंदीचा एक अर्थ असाही = शब्दानुज
22. पाऊलखुणा = आनंदयात्री
23. धनुष्कोडी आणि मनकवडा = पलाश
24. पाऊलखुणा? = बरखा
25. साथ = विअर्ड विक्स
26. इमारत = चिनार
27. आम्ही येतोय = अॅस्ट्रोनाट विनय
28. मैफल = सिरुसेरि
29. देवाची काठी = स्मिताके
30. कर हा करी धरिल्यावरी = नूतन
31. ब्रेन स्टॉर्मिंग = सर्वसाक्षी
32. अडनड = बबन ताम्बे
33. हाक = चॅट्सवूड
34. स्वप्नं = निरु
35. दिवसाची लाईट = चांदणे संदीप
36. नवा दृष्टीकोन = रुपी
37. हा खेळ कागदांचा = समाधान राऊत
38. एकजीव = नीलमोहर
39. कांचनमृग = संजय क्षीरसागर
40. बांडगुळ = खेडूत
स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व लेखकांचे अभिनंदन. आभार. अनेक नवे सदस्य यानिमित्ताने लिहिते झाले ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा.
पुढील वर्षी भेटूच!
स्पर्धेची सांगता होत आहे हे जाहीर करून येथेच थांबतो.
धन्यवाद
साहित्य संपादक
प्रतिक्रिया
28 Mar 2017 - 8:56 pm | संजय क्षीरसागर
सगळ्या कथा नांवानं प्रकाशित कराल का ?
28 Mar 2017 - 11:59 pm | राघवेंद्र
आपणच आपली कथा परत आपल्या नावाने प्रकाशित करू शकतो.
29 Mar 2017 - 5:12 am | एमी
+1
28 Mar 2017 - 9:07 pm | एस
वा! बरेच नवीन किंवा अपरिचित लेखकही दिसत आहेत या यादीत. गुड.
29 Mar 2017 - 12:02 am | राघवेंद्र
धन्यवाद सा. सं.
चांगला उपक्रम.
29 Mar 2017 - 12:56 pm | चौथा कोनाडा
सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन !
अच्छा, ही ती मंडळी आहेत का त्यांच्या लेखन-कौशल्याने आम्हाला भुरळ घालणारी !
बर्याचश्या शशक आवडल्या. भन्नाट उपक्रम ! उलगडायची पद्धत पण झक्कासच !
आय लव्ह मिपा !