सोहम कामत in जे न देखे रवी... 26 Oct 2016 - 8:24 pm सतावते मनास तुझी, हवीहवीशी वाटणारी साथ.. एकांतात या घ्यावासा वाटतो, हाती तुझाच हात.. तुझे अलगद मंदहास्य माझ्या, हृदयाला थेट चिरते.. तुझ्या आठवणींच्या संग्रहात माझे, मन नकळत विरते.... कविताचारोळ्याप्रेमकाव्य