एक्सेल एक्सेल - भाग ३ - उपयुक्त शॉर्टकट कीज

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
27 May 2016 - 10:56 am

एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३

तिसरा भाग - होम मेनू ची ओळख, आणि नेहमी लागणा-या शॉर्टकट कीज
3

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

27 May 2016 - 12:56 pm | मी-सौरभ

जल्ला काय कल्ला नाय :(

रंगासेठ's picture

27 May 2016 - 1:02 pm | रंगासेठ

डकवलेली चित्रं दिसत नाहीयेत. आम्हाला पावर न्हाय! :-(

जरा अवांतर, डीजीटल सिग्नेचर प्रिंट होण्यासाठी फाइल टाइप
पी१२ हा कुठला टाइप आहे?

वेल्लाभट's picture

27 May 2016 - 3:50 pm | वेल्लाभट

चोप्यपस्ते
The PKCS#12 or PFX format is a binary format for storing the server certificate, any intermediate certificates, and the private key into a single encryptable file. PFX files are usually found with the extensions .pfx and .p12

पैसा's picture

4 Jun 2016 - 10:29 am | पैसा

वाचत आहे. लोकांना चित्रे दिसत नसतील तर टेक्स्ट इथेच कॉपी पेस्ट कर ना.