नमस्कार मंडळी,
छायाचित्रणकला स्पर्धेच्या १७व्या भागाला दिलेल्या प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. स्पर्धकांबरोबर त्यांना प्रोत्साहन देणार्या सर्वांचेच विशेष आभार.
या स्पर्धेच्या मतदानासाठी हा धागा आहे. नेहमीप्रमाणेच वाचकांनी आपली मते १, २, ३ अशी नोंदवावीत ही विनंती. तसे क्रमांक का द्यावेसे वाटले याबद्दलही जरूर लिहा.
आपली मते आजपासून १० दिवस, म्हणजे ३० तारखेपर्यंत नोंदवावीत ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
फोटोज मोठ्या आकारमानात पाहायचे असल्यास त्यावर क्लिक करावे.
क्र. १ झायन नॅशनल पार्क (युटा, युएसए) येथील 'एंजल्स लँडिंग' हा चित्तथरारक ट्रेल
क्र. २ पावसाळी प्रदेशाकडे घेऊन जाणारा हवा हवासा रस्ता
क्र. ४ तापोळा जवळच्या जंगलातली ही पायवाट
क्र. ५ विमानातून दिसलेला महामार्ग
क्र. ६ कॅनडाच्या विनिपेग शहरातील पोर्तेज अॅव्हेन्युचा टॉप अँगलने घेतलेला हिवाळ्यातील फोटो
क्र. ९ दुबईच्या शेख झायेद रस्त्यावरील एक चौक
क्र १० झेड ब्रिजच्या रस्त्यावर
क्र. १२ सुदूर वसलेल्या वाडी कडे जाणारी एक वाट
क्र. १३ 'वळत नकळत' - एक नागमोडी वळणांचा रस्ता (येऊर, जिल्हा ठाणे)
क्र. १४ वसंत ऋतूमध्ये टिपलेला एक रस्ता
क्र. १५ माझ्या गावातला एक रस्ता
क्र. १६ हिवाळ्यात काश्मीरमधील गुलमर्ग येथे जाताना टिपलेला रस्ता
प्रथमच मतदान करणार्यांसाठी संदर्भ - छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१५ मतदान. जाहीरपणे मतदान करायचे नसल्यास साहित्य संपादक या आयडीला संदेशाद्वारे मत पाठवू शकता.
प्रतिक्रिया
21 Apr 2016 - 12:04 am | राघवेंद्र
१ - १
२ - ४
३ - ७
21 Apr 2016 - 12:36 am | आनंदयात्री
एंजल्स लँडिंगचा ट्रेक केलेल्या मिपाकराला सलाम!
21 Apr 2016 - 8:58 am | साहेब..
१-३
२-१३
३-१५
21 Apr 2016 - 9:29 am | अत्रुप्त आत्मा
१-१
२-५
३-६
21 Apr 2016 - 9:42 am | चांदणे संदीप
१-७
२-१३
३-१४
21 Apr 2016 - 8:18 pm | चांदणे संदीप
७ = आयडियल रस्ता! डोंगरातला असूनही (म्हणजे, लोकवस्तीपासून कदाचित दूर) त्यावरचे पांढरे व पिवळे पट्टे फिके पडलेले नाहीत हे विशेष! छान ढगाळलेल्या वातावरणात बहुधा हा फोटो घेतलेला असावा, त्यामुळे प्रकाशाचा टोन अगदी परफ़ेक्ट! समोर सुंदर निसर्गचित्र! सुंदर रस्ता, सुंदर फोटो! फक्त तो एक लोखंडी खांब नसता तर १० पैकी १० गुण दिले असते, आता साडेनऊ! ;)
१३ = स्वप्नातला वाटावा असा रस्ता! निवांत, सरळमार्गी! रस्त्याच्या बाजूची रानफुले जणु शिस्तीत रांग लावून आपल्याला जाताना पाहण्यासाठी रांग लाऊन उभी आहेत असे वाटते! झकास फोटो!
१४ = अशा रस्त्यांवरून बाईक अथवा सायकल वळणावळणाने दामटत जायची मजाच और आहे! अशाच काही जुन्या आठवणींमुळे या रस्त्याला/फोटोला निवडले.
Sandy
21 Apr 2016 - 8:22 pm | चांदणे संदीप
१३ आणि १४ उलट झालंय! :(
स्वारी!
21 Apr 2016 - 9:50 am | रोहन अजय संसारे
१- ७
२- १४
३- २
21 Apr 2016 - 9:54 am | नाखु
क्रमांक १- क्र. ४ तापोळा जवळच्या जंगलातली ही पायवाट
क्रमांक २-क्र. १३ 'वळत नकळत' - एक नागमोडी वळणांचा रस्ता (येऊर, जिल्हा ठाणे)
क्रमांक ३ क्र. १५ माझ्या गावातला एक रस्ता
21 Apr 2016 - 10:39 am | असंका
१- १५
२- १६
३- १०
21 Apr 2016 - 10:40 am | तुषार काळभोर
१) १४
२) ७
३) २
21 Apr 2016 - 11:04 am | भाते
१) क्र. २ पावसाळी प्रदेशाकडे घेऊन जाणारा हवा हवासा रस्ता
२) क्र. ११ ही वाट खोल जाते...
३) क्र. ९ दुबईच्या शेख झायेद रस्त्यावरील एक चौक
सगळीच छायाचित्रे अप्रतिम आहेत. मतदान आणि स्पर्धा संपल्यावर, निकाल जाहीर झाल्यावर मिपाकरांकडून प्रत्येक छायाचित्राची सविस्तर माहिती वाचायला आवडेल.
21 Apr 2016 - 12:33 pm | बरखा
१ - १४
२ - १
३ - २
21 Apr 2016 - 5:09 pm | प्रसादकुलकर्णी
१-3
21 Apr 2016 - 5:11 pm | प्रसादकुलकर्णी
२-९
३-11
21 Apr 2016 - 5:32 pm | चौकटराजा
१ -१६
२. -४
३. २.
पहिला तिसरा सहावा हेज मुळे फसलेले आहेत. यात फिल्टर वापरला असता तर हेच भारी ठरले असते,
21 Apr 2016 - 7:54 pm | राजकुमार१२३४५६
१ - १६
२ - ८
३ - १२
८ आणि १२ हे रस्ते बघुन जुने दिवस आठवले. अश्याच गावच्या रस्त्यावरुन M80 मोटारसायकल दामटायचो.
21 Apr 2016 - 7:57 pm | रेवती
आज २१ तारीख आहे. मत नोंदवण्याची वेळ गेली आहे ते एकापरीने बरे झाले. सगळेच फोटू आवडलेत डावे उजवे करता येणार नाही.
21 Apr 2016 - 8:06 pm | साहित्य संपादक
आज मतदानाचा पहिला दिवस आहे. मत नोंदवण्याची मुदत ३० एप्रिल रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री बारा वाजता संपेल.
21 Apr 2016 - 8:10 pm | रेवती
स्वारी हां, चुकून २० तारीख असे वाचले गेले. तरीही मत देणे अवघड आहे. ;)
21 Apr 2016 - 8:19 pm | रेवती
क्र. १ साठी वळणवाट हा ७ क्र. रस्ता निवडण्याचे कारण आजूबाजूचा डोंगराळ परिसर, त्यातील न जाणवेल असे फिकट पिवळे ऊन व रस्त्यावरील पिवळे सॉलीड पट्टे उठून दिसतायत. डोंगरावर हिरवाई नाही तरी पिवळा रंग त्यात उत्साह आणतोय.
क्र.२ साठी क्र. ३ हा खंडाळ्याच्या घाटाचा फोटू आवडलाय कारण अनेक रस्ते दिसतायत व त्यातील उजवीकडील रस्ते चंदेरी दिसतायत ते आवडले. एक जुना रस्ता बाजूला दिसतोय.
क्र.३ माझ्या गावातील रस्ता, फोटू क्र.१५. हिरवाई व रस्त्यावरून येणारी एकच रिक्षा, उजव्या बाजूची खादीची पाटी असे सगळे गावाचा फील व प्रगतीची चाहूल देणारे चित्र वाटले.
मुद्दाम झेड ब्रिजला मत देणे टाळले आहे कारण तो ब्रिज व त्यासंबंधित कोणताही फोटो आवडतोच.
27 Apr 2016 - 11:06 am | वपाडाव
क्र. १५
आजी, तु जे आवडलं म्हणाली ना, खादीची पाटी नेमकी मला ह्या फटुत तीच अस्थानी वाटली...
प्रत्येकाचं मत वेगळ्म असु शकतं... कुणी जाणकार शंका निरसन करेल का??
21 Apr 2016 - 9:19 pm | चौकटराजा
दुर्गा टेकडी निगडी पुणे
21 Apr 2016 - 9:31 pm | चौकटराजा
21 Apr 2016 - 9:35 pm | श्रीरंग_जोशी
फोटो छानच आहे परंतु या धाग्यावर (मतदानाचा धागा) अस्थानी वाटत आहे.
स्पर्धेचा धागा या फोटोसाठी अधिक योग्य व्यासपीठ आहे असे वाटते.
21 Apr 2016 - 9:40 pm | अविनाश लोंढे.
१४
२
७
22 Apr 2016 - 9:27 am | इशा१२३
१ .१४
२.२
३.४
22 Apr 2016 - 9:35 am | रातराणी
४
१४
7
23 Apr 2016 - 3:21 pm | शलभ
१-१
२-७
३-११
23 Apr 2016 - 3:58 pm | सविता००१
१.-१३
२.-२
३.-१५
24 Apr 2016 - 8:33 pm | चैदजा
१. ४
२. १४
३. १३
25 Apr 2016 - 11:24 am | सोनुली
1: क्र.14- वसंत ऋतूमध्ये टिपलेला एक रस्ता
2: क्र.9 - दुबईच्या शेख झायेद रस्त्यावरील एक चौक
3: क्र.7 - वळणवाट
पहिला रस्ता - वर निळेनिळे सुंदर आकाश , दुतर्फा दाट हिरवळ आणि त्यावर फुलांची आरास, हा सरळ मोकळा रस्ता,छान दिसतो.
दुसरा रस्ता - व्यवहारिक, अपरिहार्य
तिसरा रस्ता - रोडरॅश बाइक रेसिंग चा रस्ता
25 Apr 2016 - 12:42 pm | रघुनाथ.केरकर
१ -४
२ -८
३ -१३
25 Apr 2016 - 2:46 pm | वपाडाव
१. २
२. ७
३. १४ (अंमळ फिल्मी/डॉक्टरड वाटत आहे, म्हणुन नाहीतर पहिला)
25 Apr 2016 - 2:58 pm | कपिलमुनी
पैला २
दुस्रा ७
तिस्रा १४
25 Apr 2016 - 3:15 pm | निशांत_खाडे
क्र. ४
क्र. १३
क्र. १४
27 Apr 2016 - 10:58 am | मोहन
१. ७
२. १४
३. ११
27 Apr 2016 - 11:21 am | प्रीत-मोहर
क्र. १ साठी वळणवाट हा ७ क्र. रस्ता
क्र.२ साठी क्र. ३ हा खंडाळ्याच्या घाटाचा फोटू
क्र.३ माझ्या गावातील रस्ता, फोटू क्र.१५
27 Apr 2016 - 11:26 am | मार्मिक गोडसे
१) ७
२) २
३) ४
क्र. १५ मधील पाटीवर 'खादी' नव्हे 'स्वादी' असे लिहिलेले आहे.
30 Apr 2016 - 7:18 am | असंका
स्वादीष्ट असंय काय ते?
27 Apr 2016 - 11:39 am | प्रमोद देर्देकर
क्रमांक १- क्र. ४ तापोळा... हिरव्या झाडींमधुन जाणारी लाल नागमोडी वाट.
क्रमांक २- क्र .२ पावसाळी प्रदेशाकडे.... कधीही पाउस पडायला सुरुवात होईल असे कूंद वातावरण.
क्रमांक ३- क्र. ८ वाट दूर जाते.. माझ्या गावकडचा रस्ता अजुनही असाच लाल मातीचा आहे. गाडी (एस. टी) गेल्यावर धुराळा बाजुच्या झुडुपांवर बरसतो. जी बहुतेक करुन करवंदाचीच असतात.
27 Apr 2016 - 11:59 am | सिरुसेरि
१.-- क्र. २ पावसाळी प्रदेशाकडे घेऊन जाणारा हवा हवासा रस्ता
२.-- क्र. ७ वळणवाट
३.-- क्र. १४ वसंत ऋतूमध्ये टिपलेला एक रस्ता
27 Apr 2016 - 1:21 pm | पॉइंट ब्लँक
१) ७ , एक्स्पोझर एकदम बरोबर हातळलं आहे. कॉम्पोझिशन पण मस्त.
२) १४ , रंग खुप सुंदर आहेत. थोडासा लो अँगल शॉट घेण्याचा प्रयत्न करून पहायला हवा होता.
३) २ , चांगला प्रयत्न केलाय. डावी कडे थोडी ब्रिदिंग रूम हवी होती. अजून थोडासा वाईड शॉट मस्त आला असता.
29 Apr 2016 - 9:34 am | साहित्य संपादक
आतापर्यंत मतदान केलेल्यांचे आभार.
ज्यांना मतदान करायचे आहे परंतु अजून केले नाही त्यांनी कृपया लक्षात घ्यावे की मतदानाची मुदत भारतीय प्रमाण वेळेनुसार उद्या रात्री १२ वाजता संपणार आहे.
29 Apr 2016 - 5:09 pm | निशाचर
१) ७
२) ८
३) ३
30 Apr 2016 - 7:23 am | जुइ
१) २
२) १३
३) १५
30 Apr 2016 - 11:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१) ९
२) ११
३) १६
-दिलीप बिरुटे