छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १७: रस्ता: मतदान
नमस्कार मंडळी,
छायाचित्रणकला स्पर्धेच्या १७व्या भागाला दिलेल्या प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. स्पर्धकांबरोबर त्यांना प्रोत्साहन देणार्या सर्वांचेच विशेष आभार.
या स्पर्धेच्या मतदानासाठी हा धागा आहे. नेहमीप्रमाणेच वाचकांनी आपली मते १, २, ३ अशी नोंदवावीत ही विनंती. तसे क्रमांक का द्यावेसे वाटले याबद्दलही जरूर लिहा.
आपली मते आजपासून १० दिवस, म्हणजे ३० तारखेपर्यंत नोंदवावीत ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
फोटोज मोठ्या आकारमानात पाहायचे असल्यास त्यावर क्लिक करावे.
क्र. १ झायन नॅशनल पार्क (युटा, युएसए) येथील 'एंजल्स लँडिंग' हा चित्तथरारक ट्रेल
क्र. २ पावसाळी प्रदेशाकडे घेऊन जाणारा हवा हवासा रस्ता
क्र. ३ खंडाळ्याच्या घाटासाठी
क्र. ४ तापोळा जवळच्या जंगलातली ही पायवाट
क्र. ५ विमानातून दिसलेला महामार्ग
क्र. ६ कॅनडाच्या विनिपेग शहरातील पोर्तेज अॅव्हेन्युचा टॉप अँगलने घेतलेला हिवाळ्यातील फोटो
क्र. ७ वळणवाट
क्र. ८ ही वाट दूर जाते..
क्र. ९ दुबईच्या शेख झायेद रस्त्यावरील एक चौक
क्र १० झेड ब्रिजच्या रस्त्यावर
क्र. ११ ही वाट खोल जाते...
क्र. १२ सुदूर वसलेल्या वाडी कडे जाणारी एक वाट
क्र. १३ 'वळत नकळत' - एक नागमोडी वळणांचा रस्ता (येऊर, जिल्हा ठाणे)
क्र. १४ वसंत ऋतूमध्ये टिपलेला एक रस्ता
क्र. १५ माझ्या गावातला एक रस्ता
क्र. १६ हिवाळ्यात काश्मीरमधील गुलमर्ग येथे जाताना टिपलेला रस्ता
प्रथमच मतदान करणार्यांसाठी संदर्भ - छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१५ मतदान. जाहीरपणे मतदान करायचे नसल्यास साहित्य संपादक या आयडीला संदेशाद्वारे मत पाठवू शकता.
क्र. २ पावसाळी प्रदेशाकडे घेऊन जाणारा हवा हवासा रस्ता
क्र. ४ तापोळा जवळच्या जंगलातली ही पायवाट
क्र. ६ कॅनडाच्या विनिपेग शहरातील पोर्तेज अॅव्हेन्युचा टॉप अँगलने घेतलेला हिवाळ्यातील फोटो
क्र. ७ वळणवाट
क्र. ११ ही वाट खोल जाते...
क्र. १३ 'वळत नकळत' - एक नागमोडी वळणांचा रस्ता (येऊर, जिल्हा ठाणे)
क्र. १४ वसंत ऋतूमध्ये टिपलेला एक रस्ता
प्रथमच मतदान करणार्यांसाठी संदर्भ - छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१५ मतदान. जाहीरपणे मतदान करायचे नसल्यास साहित्य संपादक या आयडीला संदेशाद्वारे मत पाठवू शकता.वर्गीकरण
प्रतिक्रिया
माझे मत
एंजल्स लँडिंग
१-३ २-१३ ३-१५
१-१ २-५ ३-६
माझे मत!
सविस्तर प्रतिसाद!
आर्र्र
सगलेच भारी भारी फोटो आहेत .
मत्तायन
१- १५ २- १६ ३- १०
.
माझे मत
मत
माझे मत!
२-९ ३-11
आपले मत
माझे मत!
आज २१ तारीख आहे. मत
आज मतदानाचा पहिला दिवस
स्वारी हां, चुकून २० तारीख
क्र. १ साठी वळणवाट हा ७ क्र.
प्रश्न
मोबाईल मधला
?
अस्थानी
१४ २ ७
माझे मत ...
४ १४ 7
१-१ २-७ ३-११
माझे मत ...
१. ४ २. १४ ३. १३
1: क्र.14- वसंत ऋतूमध्ये
१ -४ २ -८ ३ -१३
--
नंबर
क्र. ४ क्र. १३ क्र. १४
माझे मत
क्र. १ साठी वळणवाट हा ७ क्र.
१) ७
'स्वादी' असे लिहिलेले आहे.
मस्त फोटो
शुभेच्छा
१) ७ , एक्स्पोझर एकदम बरोबर
उद्या शेवटचा दिवस
माझे मत
माझे मत
१) ९