कवि मनाचा in जे न देखे रवी... 4 Mar 2016 - 3:46 pm ताव मारीता जीभेने, विसरुन सारे ते पथ्य बळ लाभता ओठांना, सुरसुरते ते मद्य भाव उधळता मनाने, तोडून सारे जे बंध्य कळ लागता जीवाला, सरसर सुचते ते पद्य काहीच्या काही कविताफ्री स्टाइलमुक्त कविताकविताचारोळ्यामुक्तक प्रतिक्रिया तुमच्या कवितेत 4 Mar 2016 - 4:17 pm | चांदणे संदीप "गद्य" राहिले .... त्यामुळेच.... अंग ढळता तेथे, राहून निपचित जे सज्ज राती, झेलून भार, घेते कवेत ते "गद्य" ...... हे ॲडिषन! ;) Sandy धन्यवाद 4 Mar 2016 - 5:19 pm | कवि मनाचा सँडी, सुंदर !! अशाच चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा आहे. राजे आणखी चार ओळी लिहायच्यात 4 Mar 2016 - 5:22 pm | सूड राजे आणखी चार ओळी लिहायच्यात की!! काही तरी राहून गेल्यासारखं वाटतंय. मान्य 4 Mar 2016 - 5:30 pm | कवि मनाचा सूडभाऊ, आपले म्हणणे मान्य. नक्कीच प्रयत्न करेन.
प्रतिक्रिया
4 Mar 2016 - 4:17 pm | चांदणे संदीप
"गद्य" राहिले .... त्यामुळेच....
अंग ढळता तेथे, राहून निपचित जे सज्ज
राती, झेलून भार, घेते कवेत ते "गद्य"
...... हे ॲडिषन! ;)
Sandy
4 Mar 2016 - 5:19 pm | कवि मनाचा
सँडी,
सुंदर !! अशाच चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा आहे.
4 Mar 2016 - 5:22 pm | सूड
राजे आणखी चार ओळी लिहायच्यात की!! काही तरी राहून गेल्यासारखं वाटतंय.
4 Mar 2016 - 5:30 pm | कवि मनाचा
सूडभाऊ, आपले म्हणणे मान्य. नक्कीच प्रयत्न करेन.