कवि मनाचा in जे न देखे रवी... 2 Mar 2016 - 10:44 pm देवा तुझ्या नामानं, मीपण गळलं बासुरीगत झाले मनं, रितं न् पोकळं तुझ्या फुंकरेने केले, स्वर हे मधाळं संगीतमय झाले सारे, जीवन सकळं अभंगकविताचारोळ्या