मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.....

रॉबिन्सन कृसो's picture
रॉबिन्सन कृसो in जनातलं, मनातलं
15 Jan 2016 - 8:58 pm

प्रिय मिपाकरांनो आणि मिपाकरणींनो,

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

आज मला माझा मिपा आय.डी. मिळाला.

एका दर्जेदार संकेतस्थळावर, आमच्याकडून तरी वेडेवाकडे लिहिले जाणार नाही, ह्याची मी काळजी घेईनच पण काही चुकले-माकले तर, (हम आदमी है|भगवान नहीं|), कान उघाडणी जरूर करा.

आपलाच,

रॉ.कृ.

संस्कृतीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....

मुवि

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2016 - 9:24 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मिपावर स्वागत. :)

सौन्दर्य's picture

16 Jan 2016 - 10:04 am | सौन्दर्य

या, या, आपले ह्या सुंदर संकेत स्थळावर स्वागत आहे.

येवा. मिपा आपलांच आसां!

पैसा's picture

16 Jan 2016 - 10:44 am | पैसा

मिपावर स्वागत. मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा आणि मिपावर वावरासाठी तुम्हाला आणि आम्हाला शुभेच्छा!

कंजूस's picture

16 Jan 2016 - 12:14 pm | कंजूस

शुभेच्छा