घेई छंद

तिमा's picture
तिमा in जे न देखे रवी...
19 Dec 2015 - 2:45 pm

घेई छंद हे लोकप्रिय गाणे, हीच प्रेरणा. आस्तिक-नास्तिक या खेळांत, बघा, खेळकरपणे घेता येत असेल तर!

मतिमंद, भक्तिधुंद
प्रिय ज्या,वृथानंद
प्रभूपूजना दंग
कर्मठांध, हा संग

मिटता मनचक्षुबल
होई बंदी हा मृदुंग
परि सोडिना फांस
भजनांत हा गुंग

vidambanजिलबीविडंबनमौजमजा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

19 Dec 2015 - 2:55 pm | प्रचेतस

काव्यरसात जिलबी समाविष्ट केल्याबद्दल नीलकांताचे आभार.