धन्यवाद

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जनातलं, मनातलं
10 Oct 2015 - 6:33 am

काही दिवसांपूर्वी, खरे तर वर्षांपूर्वी,'मिसळपाव' वरील माझ्या परिचित-अपरिचित मित्रांना मी माझ्या संशोधन प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला मला उदंड प्रतिसाद मिळाला. त्या प्रतिसादांचे विश्लेषण करुन काही महिन्यांपूर्वी मी माझा प्रबंध सादर केला. या प्रबंधाबद्दल नुकतीच मला पुणे विद्यापीठाकडून ‘विद्यावाचस्पती’ (पी.एच.डी.) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.
या प्रकल्पामध्ये मला मदत करणाऱ्या सर्वांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. यथावकाश या संशोधन प्रकल्पावर अधिक काही लिहिण्याचा माझा मानस आहे. पुन्हा एकदा धन्यवाद!

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

रेवती's picture

10 Oct 2015 - 6:55 am | रेवती

अभिनंदन सन्जोपराव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Oct 2015 - 7:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन.....!!!! :) आता आयडी प्रा.डॉ. अमुक धमुक करून घ्या.

बाय द वे, खुप दिवसापासून आंजालावर दिसला नाहीत, मला वाटलं कुंभ मेळयात साधुबरोबर आखाड्यात निघून गेलात की काय ? आता मिपावर काही चांगलं लिहायला येत राहाल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

बहुगुणी's picture

10 Oct 2015 - 7:09 am | बहुगुणी

हार्दिक अभिनंदन! आता तुम्ही पुन्हा आंतर्जालावर लिहायला याल अशी अपेक्षा!

मुक्त विहारि's picture

10 Oct 2015 - 7:22 am | मुक्त विहारि

आता ह्या पी.एच.डी. साठी एक कट्टा व्हायलाच पाहिजे.

(कट्टेकरी) मुवि

नाखु's picture

10 Oct 2015 - 8:49 am | नाखु

आणि भावी प्रकल्पाला शुभेच्छा !!!

अभिनंदन. तुमच्या नवीन लेखनाच्या प्रतीक्षेत.

असंका's picture

10 Oct 2015 - 9:04 am | असंका

अरे वा!! अभिनंदन!!!

बोका-ए-आझम's picture

10 Oct 2015 - 9:09 am | बोका-ए-आझम

तुमच्या पुढील प्रकल्पांना शुभेच्छा!

(संजोपराव यांच्या होम्सानंद चा पंखा) बोका-ए-आझम

पैसा's picture

10 Oct 2015 - 9:49 am | पैसा

अभिनंदन!

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Oct 2015 - 10:05 am | बिपिन कार्यकर्ते

वा! रावसाहेब, आनंद व्यक्त करायला कधी भेटताय? तेव्हाच बोलू! :ड

सतिश गावडे's picture

10 Oct 2015 - 10:14 am | सतिश गावडे

अभिनंदन रावसाहेब !!!

टवाळ कार्टा's picture

10 Oct 2015 - 11:25 am | टवाळ कार्टा

अभिनंदन

अत्रुप्त आत्मा's picture

10 Oct 2015 - 11:53 am | अत्रुप्त आत्मा

अभिनंदन

स्वाती दिनेश's picture

10 Oct 2015 - 12:08 pm | स्वाती दिनेश

अभिनंदन रावसाहेब!
स्वाती

नीलमोहर's picture

10 Oct 2015 - 12:13 pm | नीलमोहर

भावी प्रकल्पांसाठी शुभेच्छा..

तिमा's picture

10 Oct 2015 - 12:18 pm | तिमा

रावसाहेब, आता परत लिहिते व्हा आणि नव-सभासदांना मिपाच्या गतवैभवाची ओळख करुन द्या.

सतिश गावडे's picture

10 Oct 2015 - 1:24 pm | सतिश गावडे

नव-सभासदांना मिपाच्या गतवैभवाची ओळख करुन द्या.

मिपावरील सांप्रत काळातील लेखन आणि प्रतिसाद पाहता रावसाहेबांचे "काही" विषयांबद्दलचे विचार "नव-सभासदांना" कितपत पचनी पडतील याबद्दल साशंक आहे. :)

बॅटमॅन's picture

10 Oct 2015 - 3:23 pm | बॅटमॅन

अगदी अगदी!

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Oct 2015 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

हार्दीक अभिनंदन !

जगप्रवासी's picture

10 Oct 2015 - 1:01 pm | जगप्रवासी

अभिनंदन.

सर्वसाक्षी's picture

10 Oct 2015 - 1:02 pm | सर्वसाक्षी

अभिनंदन डॉक्टर रावसाहेब!
अता पुण्याला खेप घालावीच लागेल.

प्यारे१'s picture

10 Oct 2015 - 1:07 pm | प्यारे१

हार्दीक अभिनंदन !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Oct 2015 - 1:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अभिनंदन :)

लाल टोपी's picture

10 Oct 2015 - 1:32 pm | लाल टोपी

मनापासून अभिनंदन डॉक्टरसाहेब!

हाभिणंदण !
खूप खूप शुभेच्छा !

बॅटमॅन's picture

10 Oct 2015 - 3:23 pm | बॅटमॅन

अभिनंदन आणि शुभेच्छा!!!!!!

द-बाहुबली's picture

10 Oct 2015 - 3:42 pm | द-बाहुबली

दॅट्स अ वेरी वेरी गुड न्युज. मनःपुर्वक कॉन्ग्रॅचुलेश्न्स.

अवांतरः- बाकी आपण मिपावर लिहते व्हाल असे (न जाणो का ते) वाटत नाही. किमान कट्टा तरी चुकवु नका...

प्रदीप's picture

10 Oct 2015 - 8:50 pm | प्रदीप

आणि येथे पुनःच लिहीते व्हा!

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Oct 2015 - 10:27 pm | बिपिन कार्यकर्ते

जोरदार अनुमोदन.

चतुरंग's picture

10 Oct 2015 - 9:10 pm | चतुरंग

तुमच्या प्रबंधाबद्दल वाचण्याची उत्सुकता आहे तेव्हा ते लेखन लेवकर येऊदेत! :)

-रंगा

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Oct 2015 - 10:28 pm | बिपिन कार्यकर्ते

असेच म्हणतो.

निशिकान्त's picture

11 Oct 2015 - 12:28 am | निशिकान्त

हार्दिक अभिनंदन!

उगा काहितरीच's picture

11 Oct 2015 - 12:43 am | उगा काहितरीच

अभिनंदन !

नितिन५८८'s picture

11 Oct 2015 - 1:24 am | नितिन५८८

हार्दिक अभिनंदन!

जिन्क्स's picture

11 Oct 2015 - 1:55 am | जिन्क्स

हार्दिक अभिनंदन!

चाणक्य's picture

11 Oct 2015 - 6:23 am | चाणक्य

दणदणीत हाभिणंदण

चाणक्य's picture

11 Oct 2015 - 6:23 am | चाणक्य

दणदणीत हाभिणंदण

नाव आडनाव's picture

11 Oct 2015 - 9:23 am | नाव आडनाव

अभिनंदन आणि शुभेच्छा.

रामदास's picture

11 Oct 2015 - 9:26 am | रामदास

एखादा लेख येऊ द्या संशोधन विषयावर !

मूकवाचक's picture

11 Oct 2015 - 10:34 am | मूकवाचक

डॉ. राव यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

श्रीरंग_जोशी's picture

11 Oct 2015 - 11:19 pm | श्रीरंग_जोशी

या यशाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
विद्यावाचस्पती हा शब्द पीएचडीसाठी प्रतिशब्द म्हणून प्रथमच वाचला.

सदर संशोधन प्रकल्पाबाबत आपले लेखन वाचण्यास उत्सुक.
आपण मिपावर सक्रीय व्हावे ही नम्र विनंती.

मला विद्यावाचस्पती म्हणले की शंकर अभ्यंकर हे एक्मेव नाव आठवते.

विद्यावाचस्पतीविद्यावाचस्पती संजोपरावांचे अभिनंदन.

मितभाषी's picture

12 Oct 2015 - 7:21 am | मितभाषी

अभिनंदन आणि शुभेच्छा

तुषार काळभोर's picture

12 Oct 2015 - 11:31 am | तुषार काळभोर

तुमचा संशोधन प्रकल्प व पीएचडी पूर्ण झाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन..

( मिपा तुम्हाला मिस करतंय..)

विजुभाऊ's picture

18 Aug 2022 - 2:53 pm | विजुभाऊ

हेच म्हणतो

चौथा कोनाडा's picture

18 Aug 2022 - 5:47 pm | चौथा कोनाडा

हेच म्हणतो

सुधीर कांदळकर's picture

13 Oct 2015 - 5:39 am | सुधीर कांदळकर

हार्दिक अभिनंदन,