नमस्कार मंडळी! या स्पर्धेचा विषय जरा अवघड होता, मात्र तरीही खूप सुरेख प्रवेशिका आल्या आहेत. हा धागा मतदानासाठी. तुमच्या पसंतीचे पहिले तीन क्रमांक या धाग्यावर ८ तारखेपर्यंत नोंदवा.
कोणाचेही चित्र इथे घ्यायचे राहिले असेल तर कृपया लगेच कळवा.
सर्व स्पर्धकांना शुभेच्छा आणि मतदात्यांना धन्यवाद!
१)
.
२)
.
३)
.
४)
.
५)
.
६)
.
७)
.
८)
.
९)
.
१०)
.
११)
.
१२)
.
१३)
.
१४)
.
१५)
.
१६)
.
१७)
.
१८)
.
प्रतिक्रिया
29 Jun 2015 - 5:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
मी बोहोनी करतो !
माझे मतदानः
क्र १) ५
क्र २) ७
क्र ३) १५
29 Jun 2015 - 5:53 pm | अविनाश पांढरकर
१-५
२-९
३-११
29 Jun 2015 - 7:07 pm | सानिकास्वप्निल
१. ५
२. १४
३. १५
29 Jun 2015 - 7:10 pm | कपिलमुनी
१. ५
२. १४
३. १५
29 Jun 2015 - 10:41 pm | इशा१२३
१.५
२.१४
३.१५
29 Jun 2015 - 11:06 pm | अत्रुप्त आत्मा
1)>> ५
2)>> २
3)>> ४
30 Jun 2015 - 8:35 am | अमृत
१) ५
२) १५
३) १३
30 Jun 2015 - 9:30 am | ज्ञानोबाचे पैजार
१. ५
२. १३
३. १
पैजारबुवा,
30 Jun 2015 - 9:36 am | टवाळ कार्टा
१. १५
२. ४
३. ५
30 Jun 2015 - 10:39 am | किसन शिंदे
१. ५
२. १५
३. ३
30 Jun 2015 - 10:57 am | नया है वह
१ १४
२.१५
३.२
30 Jun 2015 - 11:07 am | ऋतुराज चित्रे
स्पर्धेचा विषय खरोखरच अवघड होता. मतदान करताना मतप्रदर्शन करता येत असल्यास माझ्या मते क्र. १ (टॉस्), क्र.५ (नवरी), क्र. १३ (कावळा) ह्या चित्रांमध्ये प्रति़क्षा नेमकी कसली आहे हे समजते त्यात बदल होउ शकत नाही. बाकीच्या प्रवेशिकाही चित्र म्हणुन उत्तमच आहेत परंतू शिर्षक दिल्याशिवाय नेमके कळत नाही की प्रतिक्षा कसली कसली आहे, ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे क्र.१५ चित्र चांगले आहे, परंतू ह्यातील स्त्री एकांतात विचारात मग्न आहे असे दिसतेय, परिसरावरून ती बाजारत वस्तू विकायला बसली आहे व गिर्हाईकाची प्रतिक्षा करते असे वाटत नाही. कोन बदलला असता तर योग्य परिणाम साधता आला असता असे मला वाटते.
क्र.५ चे चित्र अगदिच अप्रतीम. मनगटावरील एका कंगनाचा बदललेला कोनच चित्राला बोलके करून गेला आहे.
क्र.१३ च्या चित्रात कावळा व त्याची प्रतिक्षा अप्रत्यक्षपणे दुकानाच्या पाटीमुळे सुचीत होते. कावळा व दुकानाची पाटी छान कंपोज केली आहे. कावळ्याच्या संशयी स्वभावामुळे असा क्षण टिपणे कठिण असते.
माझे मतदान :
१) ५
२) १३
३) १
30 Jun 2015 - 11:31 am | पैसा
चित्रे निवडताना निव्वळ फोटो उत्तम आहे, की विषयाला धरून आहे याचाही विचार केलाच पाहिजे. इतर चित्रांबद्दलची टिप्पणी इथे किंवा स्पर्धेच्या धाग्यातही द्यायला काहीच हरकत नाही! :)
30 Jun 2015 - 11:39 am | ऋतुराज चित्रे
धन्यवाद.
30 Jun 2015 - 11:20 am | भुमन्यु
१. १३
२. १५
३. ११
30 Jun 2015 - 11:35 am | बंट्या
१.१४
२.१६
३.३
30 Jun 2015 - 11:41 am | मोहन
१. ५
२. १३
३. १
30 Jun 2015 - 11:48 am | स्पा
१. ५
२. १
३. १४
30 Jun 2015 - 11:55 am | सिरुसेरि
१. १४ - वळिवाच्या प्रतिक्षेतले म्हातारबाबा, २. १५ - बसच्या प्रतिक्षेतली भांडीवाली , ३. ७ - दर्यावर गेलेल्या पतीची वाट पाहणारी पत्नी
30 Jun 2015 - 12:58 pm | भुमी
१ : ११
२ : १३
३ : ५
30 Jun 2015 - 1:16 pm | मधुरा देशपांडे
१. ५
२. १
३. १५
30 Jun 2015 - 1:31 pm | पाटील हो
१. ४
२. १५
३. १४
30 Jun 2015 - 2:17 pm | तुषार काळभोर
(ऋतुराज चित्रे यांच्याशी सहमत)
१) ५
२) २
३) १३
30 Jun 2015 - 3:31 pm | रातराणी
१] १
२] ५
३] १३
30 Jun 2015 - 5:18 pm | सदस्यनाम
१) २
२) १३
३) ३
२ क्रमांकाचा फोटो बघताक्षणी "च्यायला कधी येतय कुणासठौक" हाच डॉयलॉग एकू आला. कदाचित अशी माणसे अशी वाट पाहताना कायम दिसतात म्हणून रिलेट झालो असेन पण कायकी ही प्रतिक्षा भावली एकदम.
9 Jul 2015 - 2:38 pm | ऋतुराज चित्रे
अजुनही निकाल लागला नाही. स्पर्धा आयोजक, स्पर्धक व मतदानकर्त्यांना दिर्घ प्रतिक्षेने झोप लागली असे वाटतेय. चालु द्या.
9 Jul 2015 - 2:55 pm | त्रिवेणी
१
५ आणि
१३
9 Jul 2015 - 3:17 pm | ऋतुराज चित्रे
टक टक टक कोणी आहे का तिकडे ? मतदानाची वेळ संपली तरी येथे मतदान चालू आहे.
9 Jul 2015 - 4:40 pm | जादू
१) ५
२) १
३) १३
४) ११
9 Jul 2015 - 4:47 pm | नाखु
१}५
२)१६
३.१३
10 Jul 2015 - 10:16 am | सौरभ उप्स
5, १३, १६