पुष्पांजली २

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
24 May 2015 - 2:03 pm

गेल्या वर्षी येथे टाकलेली पुष्पांजली वाचकांना आवडली होती. म्हणून या उन्हाळ्यात तिच्यात पडलेली भर वाटून घेत आहे...

१. मे फ्लॉवर :

गृहबागिच्यातली ही या वर्षीची नविन भर. दूरून सूर्यासारखा दिसणारा एक वेगळाच पुष्पगुच्छ...

    

.

.

.

२. केशरी-गुलाबी जास्वंद :

.

३. लाल जास्वंद :

.

४. महाराष्ट्राचा लाडका झेंडू :

.

५. डच लिली :

या वर्षी आमच्या लाडक्या डच लिलीच्या मनात काय आले कोण जाणे... नेहमीसारखे एका मागोमाग एक ताटवे फुलवण्याऐवजी प्रेम ऊतू गेल्यासारखा एकदम सहा ताटव्यांचा (एका ताटव्यात चार फुले) नजराणा देऊन चकीत केले !


.

.

६. अजून काही...

.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

24 May 2015 - 2:17 pm | टवाळ कार्टा

मस्त :)

अनिता ठाकूर's picture

24 May 2015 - 2:21 pm | अनिता ठाकूर

सुंदर!

पॉइंट ब्लँक's picture

24 May 2015 - 2:35 pm | पॉइंट ब्लँक

छान. फोटो आवडले :)

पिंपातला उंदीर's picture

24 May 2015 - 2:40 pm | पिंपातला उंदीर

झक्कास

अजया's picture

24 May 2015 - 2:55 pm | अजया

नेत्रसुखद!

सविता००१'s picture

24 May 2015 - 6:14 pm | सविता००१

कसले मस्त फोटो आहेत. सुरेख.

स्रुजा's picture

24 May 2015 - 8:20 pm | स्रुजा

सही ! केवढी फुलं आहेत तुमच्याकडे ! मोगरा फुलला असेल तर मोगर्‍याचा पण टाकाल का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2015 - 12:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

मोगर्‍याला आताशी इवल्या इवल्या कळ्या यायला लागल्या आहेत. बहर आला की जरूर फोटो टाकेन.

गरजू पाटिल.'s picture

24 May 2015 - 10:00 pm | गरजू पाटिल.

अशी लालेंलाल फुलं पाहिली की, डोळे सुखावतात.
लई भारी रांव...

मधुरा देशपांडे's picture

24 May 2015 - 10:09 pm | मधुरा देशपांडे

वाह. काय मस्त फुलली आहे बाग.

प्राची अश्विनी's picture

24 May 2015 - 10:17 pm | प्राची अश्विनी

सुरेख फोटो आलेत.

इशा१२३'s picture

24 May 2015 - 10:38 pm | इशा१२३

सुरेख बाग...

धनावडे's picture

24 May 2015 - 11:28 pm | धनावडे

मस्त

अत्रुप्त आत्मा's picture

24 May 2015 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा

क्लासिक

क्र.१ हे फुलं पहिल्यांदा पाहिलं आणि खूपच आवडलं.बाकी फुले पण छान आहे!आवडली.

श्रीरंग_जोशी's picture

25 May 2015 - 12:15 am | श्रीरंग_जोशी

खूपच आवडली आहेत फुले.

स्वाती२'s picture

25 May 2015 - 1:44 am | स्वाती२

सुरेख!

जुइ's picture

25 May 2015 - 2:22 am | जुइ

कधी काळी बागेत हे लावले होते, फारच छान दिसते उमल्यावर!

पाटील हो's picture

25 May 2015 - 11:59 am | पाटील हो

सुंदर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2015 - 12:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रेक्षकांना, वाचकांना आणि प्रतिसादकांना धन्यवाद !

एक एकटा एकटाच's picture

25 May 2015 - 12:49 pm | एक एकटा एकटाच

मस्तच

फार छान फुले आहेत.

साधी साधी रोजच्या पाहण्यातली फुले. पण त्यांचे देखणेपण आज लक्षात आले !

अभय म्हात्रे's picture

25 May 2015 - 1:00 pm | अभय म्हात्रे

खुप छान.

अविनाश पांढरकर's picture

25 May 2015 - 1:07 pm | अविनाश पांढरकर

फार छान फुले आहेत.

पद्मावति's picture

25 May 2015 - 3:21 pm | पद्मावति

डच लिली तर मस्तंच आहे. फोटो बघून एकदम प्रसन्न वाटलं.

मदनबाण's picture

25 May 2015 - 3:43 pm | मदनबाण

मस्त... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailer

सूड's picture

25 May 2015 - 3:50 pm | सूड

मस्त !!

सानिकास्वप्निल's picture

25 May 2015 - 4:23 pm | सानिकास्वप्निल

सुंदर !!
मन प्रसन्न झाले देखणी फुलं पाहून.

दिपक.कुवेत's picture

25 May 2015 - 6:22 pm | दिपक.कुवेत

डच लिली चा फोटो विशेष आवडल्या गेल्या आहे.

पैसा's picture

25 May 2015 - 7:04 pm | पैसा

सुंदरच फुले आहेत. या असल्या उन्हाळ्यात फुले बघून काय ते बरं वाटतं.

स्नेहानिकेत's picture

26 May 2015 - 12:46 pm | स्नेहानिकेत

आहाहा!!किती मस्त फुलली आहे हो बाग तुमची!! मन प्रसन्न झाले एवढी सारी सुरेख फुले बघुन!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Nov 2015 - 8:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

आज सकाळी बागेत हे आक्रित उमलले. अशक्य गोष्ट नसली तरी मिपाकरांशी वाटून घ्यावी इतकी अनवट नक्की आहे असे वाटले. म्हणून वरच्या लेखात इथे ही अजून एका फोटोची भर...

मयुरMK's picture

23 Nov 2015 - 8:40 pm | मयुरMK

त्यातल्या त्यात झेंडू च फुल मस्त वाटल