(दि ची कहाणी)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
21 May 2015 - 10:34 pm

प्रेम 'दि' च्या आयुष्यातलं एक महत्वाचा वळण आहे. 'प्रेम रतन धन पायो' (दुव्यावर नका जाऊ प्लीज) मधील प्रेम पाहुन मला अनेक मित्र मैत्रीणींनी विचारलं कसं जमतं हो तुम्हाला ? त्यातल्या एका मैत्रीणीने हट्टच केला मलाही प्रेम करायचं आहे. माझ्या प्रेमाबद्दल तशी कोणालाच काही कल्पना नव्हती, मला तरी कुठे होती. माझ्या प्रेमाचं नाव काय ठेवायचं काही ठरलेलं नव्हतं. प्रेमाला नाव नसतंच नै का, पण प्रेमाला उपमा असते. माझ्या प्रेमाची कारागिरी अधिक सुबक व्हावी म्हणुन मी भरपूर प्रॅक्टीस करत होतो. प्रॅक्टीस करता करता माझं प्रेम तांब्या पितळेचं सॉरी माझं प्रेम अतिशय तरल असं बनलं.

मैत्रीणीच्या मनातलं मी जनात आणायचं ठरवलं. आम्ही एक स्टाईल ठरवली. मराठी समीक्षेत त्याला शैली असे म्हणतात. मैत्रीणीला हव्या असलेल्या तारखेपर्यंत प्रेम व्यक्त झालंच पाहिजे असं ठरलं त्याच वेळी त्या प्रेमाचं मी दि हे नाव नक्की केलं.

राधा-कृष्ण, लैला-मजनु, हिर रांझा, जोधा-अकबर, आणि अशा विविध प्रेम कहाण्यातून काही दगड गोळा केले सॉरी काही प्रेमाची तत्व शोधली. आणि दिच्या प्रेमाला एक आकार आला
(चित्र आवडलं म्हणुन टाकलं आहे, कथेचा आणि नटीच्या चित्राचा काहीही संबंध नाही, तसे कोणाला वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा) 

कलाविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

21 May 2015 - 10:40 pm | सतिश गावडे

शब्दांचा हळूवारपणा अजून भावोत्कट असायला हवा होता. सुधारणेला बराच वाव आहे.

- धूड

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2015 - 10:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

२९ वाचने आणि एकच प्रतिसाद नाही..तोही असा मुड घालवणारा.
दगड तर नीट मिळायला पाहिजे शब्दांमधे हळुवारपणा यायला.

पूर्वीचं मिपा आणि सद्य काळातील मिपा काहीच बदललेलं नाही.
मिपा संपादकांना विनंती धागा काढून टाकावा.

-दिलीप बिरुटे

प्रतिसादांवर जाऊ नका. मिपाकर दुष्ट आहेत. चांगल्या लेखांना प्रतिसादाच देत नैत.

चौथा कोनाडा's picture

22 May 2015 - 12:30 am | चौथा कोनाडा

अस नाय काय.
मिपाकराना लेखासोबत अजून "चांगल्या " फोटोची अपेक्षा असावी. :-)

तुषार काळभोर's picture

22 May 2015 - 10:41 am | तुषार काळभोर

नो एण्ट्रीचा फोटू पायजेल काय??

टवाळ कार्टा's picture

22 May 2015 - 10:49 am | टवाळ कार्टा

तुमी अजून फोटोच बघताय =))

म्हणजे? तुमच्याकडे चलच्चित्रे आहेत की काय? ;) आय मीन या केसमध्ये कधी चलच्चित्रे आल्याचे पाहिले नाही म्हणून विचारतोय हो.

टवाळ कार्टा's picture

22 May 2015 - 3:01 pm | टवाळ कार्टा

खिक्क....

चौथा कोनाडा's picture

22 May 2015 - 7:50 pm | चौथा कोनाडा

खुक्क ! म्हंजे आता पुणे-52 चा विषय निघणार ?

पूर्वीचं मिपा आणि सद्य काळातील मिपा काहीच बदललेलं नाही.
मिपा संपादकांना विनंती धागा काढून टाकावा.

का हो? रागावलातशासे?

विवेकपटाईत's picture

23 May 2015 - 10:12 pm | विवेकपटाईत

बिरुटे साहेब, नाराज होऊ नका. वाचणार्याचा मूड आणि लिहिण्यासाठी वेळ, या दोन बाबी मुळे सुद्धा इच्छा असताना ही पुष्कळदा प्रतिसाद देणे जमत नाही. शिवाय कुठल्या धाग्याला किती प्रतिसाद आणि का याचे गणित अजून तरी मला कळले नाही(कुणालाच कळले नसेल) आहे. याचा अर्थ धागा चांगला किंवा वाईट होत नाही. प्रतिसादाच्या आधारावर लेखनाचा दर्जा ठरत नाही. आपल्या लेखनाबाबत आपणच सर्वश्रेष्ठ समीक्षक असतो. मग दुसर्या कुणाला लेख आवडला नाही किंवा त्यांनी प्रतिसाद दिले नाही तरी काही फरक पडत नाही.

बाकी बटाट्याची भाजी, पित्जा, बर्गर सारख्या वस्तू सर्वांनाच आवडतात. असा ही एक भ्रम आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 May 2015 - 1:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंभीर झालात काय ? (की मी गंभीर झालोय) मुळ धाग्याचं हे विडंबन आता मुळ धागा हरवला आहे.

बाकी, प्रतिसादाचा आपण विचार करत नाही. कमी प्रतिसाद यावेत पण दर्जेदार प्रतिसाद यावेत. मिपावर चांगल्या लेखांना चांगले प्रतिसाद येतातच, तो कै प्रश्न नाही.

अमुक अमुक वाचनं झाली आणि प्रतिसाद आले नाही, असं म्हणून कोणी आपला संयम घालवू नये असं वाटतं.

मिपाकर आपापल्या सद्सदविवेक बुद्धीने आणि सवडीने लेखनाला प्रतिसाद देतात. :)

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

24 May 2015 - 4:12 pm | सस्नेह

हो, पण लेखकांना तेवढी वाट बघायची तयारी हवी ना !
सरानु तुम्ही जरा फाष्ट पळवा की हो प्रतिसाद ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 May 2015 - 4:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवं टंकाळा आलाय. आलेल्या प्रतिसादात मी खुश आहे.;)

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

21 May 2015 - 10:45 pm | प्रसाद गोडबोले

=))

टवाळ कार्टा's picture

21 May 2015 - 10:59 pm | टवाळ कार्टा

=))

चौथा कोनाडा's picture

21 May 2015 - 10:59 pm | चौथा कोनाडा

डॉ साहेब, एक नन्बर विडन्बन आहे. आवडले.

- मे महिन्याच्या सुट्टामुळे प्रतिसाद कमी आले असावेत ?

अत्रुप्त आत्मा's picture

21 May 2015 - 11:26 pm | अत्रुप्त आत्मा

काय शिकार आहे.
वाक्यांची टोके घासून थोडी गुळगुळीत करावी लागत असावी ना? तसेच जिलब्यांची वळणे एकसारखी व एकाच आकाराची करण्यासाठी काही इम्रती प्रमाणे करता आले तर पहा.

ते 'जिल्बि' चे सु'पाडन आपणच केले आहे का? फार चान आहे.

वाक्यांची टोके घासून थोडी गुळगुळीत करावी लागत असावी ना? हो.
>> तसेच जिलब्यांची वळणे एकसारखी व एकाच आकाराची करण्यासाठी काही इम्रती प्रमाणे करता आले तर पहा. ओके.

(हे बिरुटेसाहेबांनी करायला हवे होते, ते करीनात म्हणून आम्हीच केले! :-) )

बॅटमॅन's picture

21 May 2015 - 11:33 pm | बॅटमॅन

अगायायो =)) =)) =))

अद्द्या's picture

21 May 2015 - 11:37 pm | अद्द्या

१० वेळा प्रेम फक्त ?

छी !!

त्रिवेणी's picture

21 May 2015 - 11:45 pm | त्रिवेणी

फो टो बा की झ्या क टा क ला त.

खुप हसलो.दिल का दौलताबाद कर दिया आपने।
द र व र्षी म ल्ल्या श्टा इ ल दी २०१५ , १६ ये णा र का?

स्पंदना's picture

22 May 2015 - 6:25 am | स्पंदना

दि ग्रेट!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 May 2015 - 6:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

धागा वाचला नाही पण सईचा फोटो मात्र आवर्जुन पाहिला. मस्तयं. दिवसाची सुरुवात "सै" केल्याबद्दल प्रा.डॉ. तुमचा आभारी आहे.

दमामि's picture

22 May 2015 - 6:59 am | दमामि

सन सनन सय सय हो रहेलि है

किसन शिंदे's picture

22 May 2015 - 7:26 am | किसन शिंदे

खिक्क..

सरांनू ते कदाचित तुम्ही सो काॅल्ड शेलिब्रिटी नसल्यामुळे तुमच्या धाग्याकडे कुणी ढुंकूनही पाह्यले नाही.

- ही

प्रसाद गोडबोले's picture

22 May 2015 - 2:04 pm | प्रसाद गोडबोले

आमच्या धाग्यावर सारे तुटुन पडले आहेत म्हणजे आम्ही सेलिब्रिटी आहोत असे काही अनुमान काढता येईल काय ?

;)

=))

( सौम्य सुधारित आवृत्ती )प्रगो

मंदार दिलीप जोशी's picture

22 May 2015 - 3:22 pm | मंदार दिलीप जोशी

तुम्ही काढलेला एखादा रडूबाई सिनेमा ऑस्करला गेलाय का? नसल्यास तुम्ही सेलेब्रिटी नाही.

यशोधरा's picture

24 May 2015 - 4:06 pm | यशोधरा

पण ज्या सो कॉल्ड रडूबाई सिनेमाबद्दल तुम्ही बोलताय तो श्वास सिनेमा मात्र खरोखरच उत्तम होता. टिंगल टवाळी करताना ओल्याबरोबर सुकं जळू नये ह्यासाठी ही पोस्ट.

धागो डोक्यावरुन गेलो. बर्‍याच दीवसानी आल्यामुळे असेल कदाचित.

बाकी या नटीचे बरेच मनमोहक फोटू हायेत आंतरजालावर.

नाखु's picture

22 May 2015 - 9:10 am | नाखु

प्रवास सायी पासून सई पर्यंत.

अजून अश्याच अनवट आणि प्रफुल्लीत व्यक्तींची आपण तोंड ओळख करून द्यावी व त्यांच्या कलाकृतीचे रसग्रहण करावे ही विनंती.

कलादालन प्रेक्षक
नाखु

मंदार दिलीप जोशी's picture

22 May 2015 - 9:53 am | मंदार दिलीप जोशी

अशक्य :D

हाडक्या's picture

22 May 2015 - 2:33 pm | हाडक्या

:D

सईचा फोटू पाह्यला आणि ..

बॅटमॅन's picture

22 May 2015 - 6:22 pm | बॅटमॅन

******** हाड? ;)

मदनबाण's picture

22 May 2015 - 2:50 pm | मदनबाण

S
(चित्र आवडलं म्हणुन टाकलं आहे, प्रतिसादाचा आणि नटीच्या चित्राचा काहीही संबंध नाही, तसे कोणाला वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)

मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 May 2015 - 7:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला हंटर चित्रपट आवडला. पण सईनं छोटी भूमिका मस्त रंगवलीय. सालं तेवढं दृश्य सईनं द्यायलाच पाहिजे होतं का ? असं सारखं वाटत होतं अर्थात आपल्या म्हनण्याला काही अर्थ नसतो. पण एक विवाहित स्री आणि मित्राशी सबंध सहीच व्यक्त झाली आहे, तिचा अभिनय आवडतो मला... !

-दिलीप बिरुटे

हाडक्या's picture

22 May 2015 - 8:17 pm | हाडक्या

अहो, त्या प्रसंगातला तिचा अभिनय पहा हो. त्या मल्लिका वगैरेस फुल्ल फुटेज दिलं तरी शष्प जमणार नै अस्सा (नैसर्गिक) अभिनय केलाय हो तिने.. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

22 May 2015 - 10:11 pm | अत्रुप्त आत्मा

अभिनयाचे बाबतीत +१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 May 2015 - 11:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सईचा अभिनय आवडतो अतिशय नैसर्गिक असा अभिनय तिने केला आहे, '' साला तू तो भाग जायेगा, मेरा क्या'' अतिशय सहज बोलते पण भीड़णारं.... सई बद्दल उलट सुलट ऐकायला येतं पण माणूस जस जसा कारकिर्दीत मोठा होत जातो त्याच्याबद्दल अधिक उणे बोलाल्याच जातं.... मला सै आणि तिचा अभिनय आवडतो हे नम्रपणे नमूद करतो.

-दिलीप बिरुटे
(सै चा पंखा)

तुषार काळभोर's picture

23 May 2015 - 10:39 am | तुषार काळभोर

y

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 May 2015 - 6:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))