हे चित्र म्हणजे 'मी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. माझा अभिप्राय ह्या कवितेची कहाणी वाचून एका मैत्रिणीने ह्या 'मी' कले विषयी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या मी आर्टिफॅक्ट्स ची लाइन लाँच करणार आहे हे बर्याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच आर्टिफॅक्ट्स लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होतो, ती करता करता माझ्या स्वतःसाठी मी तांब्या संप्रदाय आणि बोटीवरील काही मित्रांची मदत घेत होतो .
मित्राला एक मी चित्र करून द्यायचे मान्य केले. मग आम्ही साधारण स्टाइल ठरवली. त्याला हव्या असलेल्या तारखेच्या आत 'मी' हे मी चित्र बनवले. त्याच वेळेला मी 'मी' हे नाव नक्की केले.
मी चित्रकलेच्या इतिहासातील हा पहिला मैलाचा दगड !
यातला रंग विकिपेडीया वरुन गोळा केलेला आहे.
आकारही विकिपेडीयावरुन गोळा केलेला आहे =))
- 'मी'
अतिअवांतर : मीनिमॅलिझम
प्रतिक्रिया
21 May 2015 - 9:26 pm | सतिश गावडे
अगागा... कहर आहे राव.
हे तर रजनीकांत स्टाईलने बंदुकीच्या एका गोळीने दोन व्हिलनना आडवे करण्यासारखेच झाले.
21 May 2015 - 9:39 pm | सुबोध खरे
विकिपेडीयावरुन गोळा केलेला आहे ?
पण मला तर चौकोन दिसतो आहे.
21 May 2015 - 9:40 pm | हाडक्या
हे घ्या हो..
__/\__
21 May 2015 - 9:43 pm | अत्रुप्त आत्मा
=)))))))
21 May 2015 - 9:44 pm | दमामि
तुमचे कुठे क्लासेस , शिकवण्या वगैरे असतात का हो?
मला यायचे आहे .
21 May 2015 - 9:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मीचीलाल!!
21 May 2015 - 9:51 pm | चित्रगुप्त
७५ वाचने आणि ६ प्रतिसाद, वा.
21 May 2015 - 9:56 pm | अद्द्या
लेखाचं नाव धरून फक्त १३ "मी" ???
छे . .
21 May 2015 - 9:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
प्रगोच्या मीनी बोटचेपेपणाचं धोरणं घेतलयं बहुतेक.
(डॉक हलकं घ्या हो)
21 May 2015 - 10:01 pm | अद्द्या
हा ना . .
हा तर चक्क आळशीपणा झाला राव .
कमीत कमी ५० तरी आले पाहिजे होते .
22 May 2015 - 9:46 am | मंदार दिलीप जोशी
:D
21 May 2015 - 10:01 pm | सतिश गावडे
मघाशी प्रतिसाद देण्यासाठी लेख वरवर चाळला होता.
आता व्यवस्थित वाचला. या लाल रंगाच्या चौकोनाला तुम्ही चित्र म्हणता? आणि त्याला "मी" असे नावही देता? तुम्हा हुच्चभ्रूंचे सगळेच वेगळे बुवा.
21 May 2015 - 10:34 pm | खटपट्या
चित्र खूप आवडल्या गेले आहे, विक्रीसाठी असेल तर वीकतही घेतले जाईल. कुठे प्रदर्शन वगैरे भरवता का?
पुढच्या चित्राच्या प्रतीक्षेत..
21 May 2015 - 10:40 pm | अजया
चानच
मस्तच
कसं जमतं तुला हे
मलाही सांग ना
22 May 2015 - 12:16 am | रेवती
रोमांचित कहाणीकडे दुर्लक्ष होत आहे, पुढील लेखन येण्याची वाट बघणार्यांवर हा अन्याय आहे. म्याडम तुमी हिकडे वेळ घाल्वू नये.
22 May 2015 - 2:22 pm | प्रसाद गोडबोले
हो ना ! मीही तेच सांगितले काल !
कशाला बै हिथं वेळ वाया घालवायचा , जळ्ळं मेलें लक्षण , ह्या प्रगो ना काही काम ना धंदा . उगाच नुसत्या चकाट्या मारत असतो . कोणी एकीने इतकी कलात्मकता दाखवुन इतके चान चान दागिने केले तरी त्याचं काही कौतुकच नै !
श्शी !
कार्तिकेयाचाच अवतार दिसतोय जणु हा प्रगो .
=))
22 May 2015 - 3:00 pm | अजया
कार्तिकेयाच्या चित्रात दागिने असतात ब्वा!त्याला महिषासूरमर्दिनींची अॅलर्जी आहे.दागिन्यांची नव्हती ऐकली बाई=))
21 May 2015 - 10:46 pm | मुक्त विहारि
ह्या कलाक्रुतीचे रसग्रहण करण्यासाठी मनन आणि चिंतन करत आहे.
आपल्या हातून अशाच उत्त्मोत्तम कलाक्रुती घडो, ही प्रार्थना.
21 May 2015 - 11:02 pm | प्रचेतस
कसं काय सुचतं राव तुम्हाला हे असं?
21 May 2015 - 11:34 pm | बॅटमॅन
दूऊऊऊऊष्ट मिपाकरांकडे लक्ष न देता लाल रंगाचा डब्बा संपवल्याबद्दल कौतुक करावे तितके थोडेच आहे =))
21 May 2015 - 11:40 pm | आदूबाळ
ब्याटमीन
22 May 2015 - 12:02 am | बॅटमॅन
नै हो, ब्याटम्यान साठी बॅट अशी शेप्रेट रासच सुरू करावी अशी त्या फ्रॉडशास्त्रविशारदांकडे मागणी करावी म्हणतो.
22 May 2015 - 12:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
ब्याटमीन मधला मीन संस्कृतमधला की इंग्लिश्मधला ???!!! ;)
21 May 2015 - 11:42 pm | सतिश गावडे
लाल रंग हा डबा नसून ती एक प्रवृत्ती आहे.
21 May 2015 - 11:45 pm | अद्द्या
तुम्हाला मुद्दा कळलेला नाहीये
21 May 2015 - 11:50 pm | सतिश गावडे
दुरुस्ती: ते वाक्य "आपणास मुद्दा कळलेला नाही" असं आहे.
कृपया चुकीचे लिहून थोरामोठ्यांच्या सुवचनांचा अपमान करु नका. तुमचा अपमान केला जाईल.
21 May 2015 - 11:55 pm | अद्द्या
मापी मापी हुजूर मापी
22 May 2015 - 12:04 am | सतिश गावडे
अर्रर्र... तुम्हाला अजून तीन सुवचने माहिती नाहीत. नाहीतर इतक्यात माफी न मागता ती सुवचने तोंडावर फेकून मारली असती तुम्ही. असो. तुमच्या सोयीसाठी चारही सुवचने पुन्हा लिहितो. व्यवस्थित नोट करुन ठेवा.
|| श्री तांब्याराम प्रसन्न ||
१. तो तुमचा समज आहे.
२. चालूद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन
३. तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात
४. आपणास मुद्दा कळलेला नाही
ही सुवचने (आपल्याकडे उत्तर नसले की) समोरच्याची बोलती बंद करण्यासाठी याच क्रमाने वापरावीत. अतिशय प्रभावी अशी ही सुवचने असून आम्ही त्यांचा वापर करुन खात्री केली आहे.
चौथे सुवचन हे ब्रम्हास्त्र आहे. मात्र तुम्ही ते पहिल्याच बाणावर आणि ते ही चुकीच्या पद्धतीने अभिमंत्रित केलेत त्यामुळे घोळ झाला.
22 May 2015 - 12:06 am | बॅटमॅन
चार आर्यसत्ये होती तशी ही चार 'अत्मसत्ये' आहेत.
22 May 2015 - 12:07 am | सतिश गावडे
अगदि अगदि.
22 May 2015 - 12:15 am | अद्द्या
धागे बुकमार्क होतात तसे प्रतिसाद करावे लागतील आता बहुतेक =]]]
22 May 2015 - 12:19 am | अत्रुप्त आत्मा
आजार्याच्या तोंडून शेवटच्या श्टेपमधे लक्षणांसह रोगच बोलू लागतो.. असे आमचे माणसशास्त्राचे काढे आभासक ..आपलं ते हे गाढे अभ्यासक , ब.घा. नेहमी म्हणतात..त्याची आज आठ्वण झाली.
22 May 2015 - 12:21 am | अत्रुप्त आत्मा
आणि हो.. त्यांच्या(च) म्हणण्या नुसार अश्यांना 'कुठचं कुठे?आणि किती आणावं? ' याचं भान नसतं.. हे एक बे सीक लक्षण..असतं म्हणे!
22 May 2015 - 12:04 am | बॅटमॅन
चालुद्यात निरर्थक अत्मरंजन. :/
ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊउ
21 May 2015 - 11:35 pm | त्रिवेणी
म ला चि त्र क ले त ल का ही च क ळ त ना ही.
प ण त री ही चि त्र चां ग ले वा ट ते आ हे.
आ णि क ल र ही ए क द म कु ल वा प र ला आ हे.
21 May 2015 - 11:49 pm | अत्रुप्त आत्मा
ह्हा ह्हा...ह्ही ह्ही!
बे रंग_होशी -
पीठ कोणी चाळलय पेक्षा ते कोणी मळलय याला महत्व देणारा ... ;-)
(सर्वमान्य व बरा घट्ट जिल्बिकर दंगा)
मूळ तांब्यातला पिठ्ठू आवडले तरी एकंदरीत बारिक घाणे वाटले.
मिपावर स्वतःला किती घाणे तळले याचा विचार करण्याऐवजी आपण किती फेकां'ना जिल्ब्या देऊ शकलो किंवा स्वार्थपूर्ण अवांतर करावे या पंथाचा मी आहे (या पंथाचा इतरांवर आग्रह नाही).
21 May 2015 - 11:55 pm | श्रीरंग_जोशी
मेलो मेलो, हसून हसून मेलो.... अरे कुणीतरी सिपिआर द्या रे....
22 May 2015 - 12:05 am | सतिश गावडे
सिपिआर काय असतं? पेपर नॅपकीन का?
22 May 2015 - 12:12 am | श्रीरंग_जोशी
सिपिआर असा देतात...
22 May 2015 - 12:17 am | सतिश गावडे
मायो क्लिनिकच्या वेबसाईटवर सविस्तर दिले आहे. निवांत वाचेन.
22 May 2015 - 10:19 am | खटपट्या
एवढी सुंदर तरुणी सीपीआर देणार असेल तर मी मरायला तयार आहे.
22 May 2015 - 10:31 am | टवाळ कार्टा
शीपीआरची पुढली श्टेप जास्त चांगली असते ;)
22 May 2015 - 6:24 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
श्वास चालु करायचाय परत....शेंबुड पुसायचा असेल तर पेपर नॅपकिन ठिके =))
22 May 2015 - 12:07 am | अत्रुप्त आत्मा
21 May 2015 - 11:57 pm | अद्द्या
=]]]]]]]]]]]]]]
22 May 2015 - 12:05 am | बॅटमॅन
अग्ग्ग्गाग्ग्गाग्ग्गाग्ग्गाग्ग्गा =)) =)) =))
विडंबू आत्मूस ऑन फायर =)) _/\_
22 May 2015 - 1:02 am | जुइ
=))
22 May 2015 - 12:10 am | सतिश गावडे
सुंदर आहे चित्र. wikipedia वर पाहिलंय collection . लाल रंगापासून इतकं सुंदर चित्र बनवता येत हेच नवल .
22 May 2015 - 12:49 am | संदीप डांगे
अय्या !!
अय्या कित्ती छान आहे हे चित्रं ! मला बनवाल का शिकवायला !!
22 May 2015 - 2:14 am | रुपी
ते कंसातलं स्वसंपादित राहिलं ना.
22 May 2015 - 2:28 am | स्वप्नांची राणी
मैल्याचा दगड काय कोणीही बनवू शकतो...
आता 'शी' ची कहाणी लिहावी काय...(पिकू वरुन प्रेरणाघेऊन)
22 May 2015 - 6:29 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्ही अज्याबात मंजे अज्याबात अनाहिता वाटत नै. विचारपुस धाग्यापासुन बघतोय. केवढा दंगा करतो हो =))
22 May 2015 - 6:45 am | स्रुजा
अनाहिता दंगा करत नाही म्हणुन कुणी सांगितलं हो?
स्वरा .. ह ह पु वा.. चालु द्या ;)
22 May 2015 - 8:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
इथे मी एकटा जेवढा दंगा करतो तेवढा दंगा सगळ्या अनाहिता मिळुनही करत असतील असं वाटतं नाही. अनाहिताच्या चावडीवर काय चालतं ते माहित नाही =))
22 May 2015 - 10:34 am | टवाळ कार्टा
बाब्बौ...अनाहिता या मधमाश्या आहेत...एकेकटी कशीही असूदे...एकत्र जमल्या की समोरचा खल्लास =))
22 May 2015 - 12:14 pm | पैसा
22 May 2015 - 12:33 pm | टवाळ कार्टा
खिक्क...नशीब निवडुंग नै दिला =))
22 May 2015 - 7:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पुस्प्गुच्च आवडला.
22 May 2015 - 12:39 pm | मदनबाण
अनाहिता या मधमाश्या आहेत.
ट का सांभाळुन रे... पोळ्यावर दगड मारण्याचे उध्योग करतोयस तू ! नको तिकडे डंख बसायचा हो... ;) आधीच सावध करतोय बघ ! या पेक्षा चांगली गुबगुबीत गालांची "पाखरे" शोधण्यात वेळ सत्कारणी लाव ! प्रेमाचा "मध" चाखायची सोय होइल बघ ! ;)
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi
22 May 2015 - 1:16 pm | टवाळ कार्टा
चायला इथे कोणालाच समज्ले नै मला काय म्हणायचे होते...मला म्हणायचे होते की अनाहितांइतकी एकी मिपावरच्या दुसर्या कोणत्याच कंपू/ग्रुप मध्ये नाही...अनाहितांमध्ये एकमेकींबद्दल कदाचित काही रुसवे फुगवे असतील तरीही "बाहेरचा" कोणी अनाहितांना डिवचायला आला तर मग त्याची खैर नै :)
22 May 2015 - 12:48 pm | चित्रगुप्त
http://www.misalpav.com/node/24707
वरील धागा बघावा, अनाहिताच्या चावडीविषयीच्या उत्सुकता असेल तर.
22 May 2015 - 10:33 am | टवाळ कार्टा
स्वरा आणि स्रुजा तुम्ही दोघी वेग्ळ्या अणाहिटा वाट्टा...not the typical once you know ;)
22 May 2015 - 2:21 pm | हाडक्या
याला "फोडा आणि राज्य करा" असे काहीसे म्हणतात असे आम्ही शाळेत वाचले होते..
( अनाहितांनो सावधान..!! ;) )
22 May 2015 - 2:32 pm | स्वप्नांची राणी
किंवा हा हनी ट्रॅप सुद्धा असु शकतो...सावधान, टका, कॅप्टन, हाडक्या...
22 May 2015 - 3:03 pm | टवाळ कार्टा
किंवा नसूही शकतो :)....माझ्यासाठी पेला अर्धा भरलेला आहे
22 May 2015 - 5:43 pm | हाडक्या
हा हा हा ... की फनी ट्रॅप..
बादवे, टका नि कॅप्टन सारख्या दिग्ग्जांबरोबर आमचे नाव जोडले गेल्याने धन्य जाहलो आहे.. ;)
तरी आम्हास बाजूलाच ठेवावे.
22 May 2015 - 8:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
एवढं उपद्रवमुल्य वाढलयं हे ऐकुन ड्वॉळे पाणावले की रे....
22 May 2015 - 8:10 pm | हाडक्या
तुझ्या मिपा-जन्मापासूनच आमाला हे ठौक होतं की हे बेणं लई किडे करणारे.. ;)
माई मोड ऑन
आज हे मिपावर असते तर त्यांना तुझा कोण अभिमान वाटला असता रे चिमण्या..
माई मोड ऑफ
22 May 2015 - 9:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
कैच्या कै. आलो तेव्हा गपगुमान मार खाल्लाय नव्या लेखकांसारखाचं. कसलं बेणं अन कसलं काय सगळाचं दुष्काळ ;)
22 May 2015 - 6:02 pm | स्रुजा
ते हनी ट्रॅप आणि फोडा आणि राज्य करा सगळं ठिक आहे पण ones पाहिजे ना तिथे? का एके काळी टिपिकल नव्हतो आम्ही असं म्हणायचं आहे? ;)
22 May 2015 - 6:55 pm | हाडक्या
त्यांच्या भावना को समझो, स्रुज्जा तै.. :)
22 May 2015 - 8:09 pm | स्रुजा
हमको समझा हाये ओ :) पण हमकु भी टवाळक्या करने का मन हाय. वो करनेकु हमकु मिलना मंगता
22 May 2015 - 8:14 pm | हाडक्या
अरारारा..
स्रुजा सारख्या भले मोठ्ठे सेन्सिबल (की तसा आव आणून) प्रतिसाद देणार्या आयडीस ही असा मोह व्हावा हे पाहून, असं वाटतंय की..
ते पूर्वीचं मिपा राह्यलं नै बगा..
22 May 2015 - 8:23 pm | स्रुजा
आव आणुन ?? आवरा !!!
एकदा म्हणायचं मिपा साचलं, बदलायला गेलं की म्हणायचं मिपा पूर्वीसारखं राह्यलं नाय बघा.. लय घोळ आहे राव.
आणि इथे या धाग्यावर काय आपण प्रवचन करायला जमलो आहोत का? ;)
22 May 2015 - 8:40 pm | हाडक्या
आपणास मुद्दा कळालेला नाही..
22 May 2015 - 8:42 pm | स्रुजा
बर्र बुवा .. आज काल मुद्द्याची चलती आहे. :P
22 May 2015 - 9:02 pm | टवाळ कार्टा
वर काय आपण प्रवचन करायला जमलो आहोत का? ;)
उत्तर द्या
तुम्ही अस विचार करु शकता हे जाणवलेले म्हणुनच तसा प्रतिसाद लिहिलेला ;)
22 May 2015 - 9:04 pm | बॅटमॅन
१००
22 May 2015 - 9:50 pm | मुक्त विहारि
तमाम मिपाकर
23 May 2015 - 6:36 am | स्रुजा
असं म्हणता, बर्र्र... घ्या आता समजुन , नयी हुं मय ;)
23 May 2015 - 9:52 am | टवाळ कार्टा
खिक्क
23 May 2015 - 10:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी. ५ मिंटापुर्वीच आयडी अॅप्रुव्ह झालाय बहुतेक.
23 May 2015 - 10:06 am | श्रीरंग_जोशी
कशाला रे त्या गरिब पोरीला त्रास देता?
- रंगा पाट्या-टाके-कर
23 May 2015 - 10:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
गरिब का लहान? =))
23 May 2015 - 10:15 am | श्रीरंग_जोशी
दोन्ही =)) .
23 May 2015 - 6:16 pm | स्रुजा
मी गरीब बिचारी आणि लहान दोन्ही आहे. आणि मला फार त्रास होतोय. कधी सेन्सिबल असल्याचा आव आणा कधी विनोदी.. बुद्धीवर फार ताण यायला लागला बाबा..
23 May 2015 - 7:23 pm | टवाळ कार्टा
आम्ही जागा बघून उजवे व्हायचे की डावे ते ठरवतो ;)
23 May 2015 - 2:02 pm | टवाळ कार्टा
ती कधी म्हणाली आम्ही त्रास दिला?
23 May 2015 - 4:03 pm | अजया
आता इकडे आले का उजवी विचारसरणीवाले?
23 May 2015 - 7:22 pm | टवाळ कार्टा
कै तो निरागसपणा... =))