Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 05/21/2015 - 21:18
लेखनविषय (Tags)
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा
हे चित्र म्हणजे 'मी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. माझा अभिप्राय ह्या कवितेची कहाणी वाचून एका मैत्रिणीने ह्या 'मी' कले विषयी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या मी आर्टिफॅक्ट्स ची लाइन लाँच करणार आहे हे बर्‍याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच आर्टिफॅक्ट्स लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होतो, ती करता करता माझ्या स्वतःसाठी मी तांब्या संप्रदाय आणि बोटीवरील काही मित्रांची मदत घेत होतो . मित्राला एक मी चित्र करून द्यायचे मान्य केले. मग आम्ही साधारण स्टाइल ठरवली. त्याला हव्या असलेल्या तारखेच्या आत 'मी' हे मी चित्र बनवले. त्याच वेळेला मी 'मी' हे नाव नक्की केले. मी चित्रकलेच्या इतिहासातील हा पहिला मैलाचा दगड ! यातला रंग विकिपेडीया वरुन गोळा केलेला आहे. आकारही विकिपेडीयावरुन गोळा केलेला आहे =)) mi - 'मी' अतिअवांतर : मीनिमॅलिझम
  • Log in or register to post comments
  • 38508 views

प्रतिक्रिया

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/21/2015 - 21:26

Permalink

अगागा... कहर आहे राव.

अगागा... कहर आहे राव.
मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होतो, ती करता करता माझ्या स्वतःसाठी मी तांब्या संप्रदाय आणि बोटीवरील काही मित्रांची मदत घेत होतो .
हे तर रजनीकांत स्टाईलने बंदुकीच्या एका गोळीने दोन व्हिलनना आडवे करण्यासारखेच झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 05/21/2015 - 21:39

Permalink

विकिपेडीयावरुन गोळा केलेला

विकिपेडीयावरुन गोळा केलेला आहे ? पण मला तर चौकोन दिसतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on गुरुवार, 05/21/2015 - 21:40

Permalink

हे घ्या हो.. __/\__

हे घ्या हो.. __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 05/21/2015 - 21:43

Permalink

=)))))))

=)))))))
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on गुरुवार, 05/21/2015 - 21:44

Permalink

तुमचे कुठे क्लासेस , शिकवण्या

तुमचे कुठे क्लासेस , शिकवण्या वगैरे असतात का हो? मला यायचे आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 05/21/2015 - 21:44

Permalink

मीचीलाल!!

मीचीलाल!!
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 05/21/2015 - 21:51

Permalink

७५ वाचने आणि ६ प्रतिसाद, वा.

७५ वाचने आणि ६ प्रतिसाद, वा.
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on गुरुवार, 05/21/2015 - 21:56

Permalink

लेखाचं नाव धरून फक्त १३ "मी"

लेखाचं नाव धरून फक्त १३ "मी" ??? छे . .
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 05/21/2015 - 21:57

In reply to लेखाचं नाव धरून फक्त १३ "मी" by अद्द्या

Permalink

प्रगोच्या मीनी बोटचेपेपणाचं

प्रगोच्या मीनी बोटचेपेपणाचं धोरणं घेतलयं बहुतेक. (डॉक हलकं घ्या हो)
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on गुरुवार, 05/21/2015 - 22:01

In reply to प्रगोच्या मीनी बोटचेपेपणाचं by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

हा ना . .

हा ना . . हा तर चक्क आळशीपणा झाला राव . कमीत कमी ५० तरी आले पाहिजे होते .
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार दिलीप जोशी on Fri, 05/22/2015 - 09:46

In reply to हा ना . . by अद्द्या

Permalink

:D

:D
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/21/2015 - 22:01

Permalink

मघाशी प्रतिसाद देण्यासाठी लेख

मघाशी प्रतिसाद देण्यासाठी लेख वरवर चाळला होता. आता व्यवस्थित वाचला. या लाल रंगाच्या चौकोनाला तुम्ही चित्र म्हणता? आणि त्याला "मी" असे नावही देता? तुम्हा हुच्चभ्रूंचे सगळेच वेगळे बुवा.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 05/21/2015 - 22:34

Permalink

चित्र खूप आवडल्या गेले आहे,

चित्र खूप आवडल्या गेले आहे, विक्रीसाठी असेल तर वीकतही घेतले जाईल. कुठे प्रदर्शन वगैरे भरवता का? पुढच्या चित्राच्या प्रतीक्षेत..
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on गुरुवार, 05/21/2015 - 22:40

Permalink

+१०००००००

चानच मस्तच कसं जमतं तुला हे मलाही सांग ना
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 05/22/2015 - 00:16

In reply to +१००००००० by अजया

Permalink

रोमांचित कहाणीकडे दुर्लक्ष

रोमांचित कहाणीकडे दुर्लक्ष होत आहे, पुढील लेखन येण्याची वाट बघणार्‍यांवर हा अन्याय आहे. म्याडम तुमी हिकडे वेळ घाल्वू नये.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 05/22/2015 - 14:22

In reply to रोमांचित कहाणीकडे दुर्लक्ष by रेवती

Permalink

हो ना ! मीही तेच सांगितले काल

हो ना ! मीही तेच सांगितले काल ! कशाला बै हिथं वेळ वाया घालवायचा , जळ्ळं मेलें लक्षण , ह्या प्रगो ना काही काम ना धंदा . उगाच नुसत्या चकाट्या मारत असतो . कोणी एकीने इतकी कलात्मकता दाखवुन इतके चान चान दागिने केले तरी त्याचं काही कौतुकच नै ! श्शी ! कार्तिकेयाचाच अवतार दिसतोय जणु हा प्रगो . =))
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Fri, 05/22/2015 - 15:00

In reply to हो ना ! मीही तेच सांगितले काल by प्रसाद गोडबोले

Permalink

अच्चं झालं तर =))

कार्तिकेयाच्या चित्रात दागिने असतात ब्वा!त्याला महिषासूरमर्दिनींची अॅलर्जी आहे.दागिन्यांची नव्हती ऐकली बाई=))
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 05/21/2015 - 22:46

Permalink

मस्त कलाक्रुती.....

ह्या कलाक्रुतीचे रसग्रहण करण्यासाठी मनन आणि चिंतन करत आहे. आपल्या हातून अशाच उत्त्मोत्तम कलाक्रुती घडो, ही प्रार्थना.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 05/21/2015 - 23:02

Permalink

कसं काय सुचतं राव तुम्हाला हे

कसं काय सुचतं राव तुम्हाला हे असं?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 05/21/2015 - 23:34

Permalink

दूऊऊऊऊष्ट मिपाकरांकडे लक्ष न

दूऊऊऊऊष्ट मिपाकरांकडे लक्ष न देता लाल रंगाचा डब्बा संपवल्याबद्दल कौतुक करावे तितके थोडेच आहे =))
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 05/21/2015 - 23:40

In reply to दूऊऊऊऊष्ट मिपाकरांकडे लक्ष न by बॅटमॅन

Permalink

ब्याटमीन

ब्याटमीन
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/22/2015 - 00:02

In reply to ब्याटमीन by आदूबाळ

Permalink

नै हो, ब्याटम्यान साठी बॅट

नै हो, ब्याटम्यान साठी बॅट अशी शेप्रेट रासच सुरू करावी अशी त्या फ्रॉडशास्त्रविशारदांकडे मागणी करावी म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 05/22/2015 - 12:02

In reply to ब्याटमीन by आदूबाळ

Permalink

ब्याटमीन मधला मीन संस्कृतमधला

=)) ब्याटमीन मधला मीन संस्कृतमधला की इंग्लिश्मधला ???!!! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/21/2015 - 23:42

In reply to दूऊऊऊऊष्ट मिपाकरांकडे लक्ष न by बॅटमॅन

Permalink

लाल रंग हा डबा नसून ती एक

लाल रंग हा डबा नसून ती एक प्रवृत्ती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on गुरुवार, 05/21/2015 - 23:45

In reply to लाल रंग हा डबा नसून ती एक by सतिश गावडे

Permalink

तुम्हाला मुद्दा कळलेला नाहीये

तुम्हाला मुद्दा कळलेला नाहीये
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/21/2015 - 23:50

In reply to तुम्हाला मुद्दा कळलेला नाहीये by अद्द्या

Permalink

दुरुस्ती: ते वाक्य "आपणास

दुरुस्ती: ते वाक्य "आपणास मुद्दा कळलेला नाही" असं आहे. कृपया चुकीचे लिहून थोरामोठ्यांच्या सुवचनांचा अपमान करु नका. तुमचा अपमान केला जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on गुरुवार, 05/21/2015 - 23:55

In reply to दुरुस्ती: ते वाक्य "आपणास by सतिश गावडे

Permalink

मापी मापी हुजूर मापी

मापी मापी हुजूर मापी
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 05/22/2015 - 00:04

In reply to मापी मापी हुजूर मापी by अद्द्या

Permalink

अर्रर्र... तुम्हाला अजून तीन

अर्रर्र... तुम्हाला अजून तीन सुवचने माहिती नाहीत. नाहीतर इतक्यात माफी न मागता ती सुवचने तोंडावर फेकून मारली असती तुम्ही. असो. तुमच्या सोयीसाठी चारही सुवचने पुन्हा लिहितो. व्यवस्थित नोट करुन ठेवा. || श्री तांब्याराम प्रसन्न || १. तो तुमचा समज आहे. २. चालूद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन ३. तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात ४. आपणास मुद्दा कळलेला नाही ही सुवचने (आपल्याकडे उत्तर नसले की) समोरच्याची बोलती बंद करण्यासाठी याच क्रमाने वापरावीत. अतिशय प्रभावी अशी ही सुवचने असून आम्ही त्यांचा वापर करुन खात्री केली आहे. चौथे सुवचन हे ब्रम्हास्त्र आहे. मात्र तुम्ही ते पहिल्याच बाणावर आणि ते ही चुकीच्या पद्धतीने अभिमंत्रित केलेत त्यामुळे घोळ झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/22/2015 - 00:06

In reply to अर्रर्र... तुम्हाला अजून तीन by सतिश गावडे

Permalink

चार आर्यसत्ये होती तशी ही चार

चार आर्यसत्ये होती तशी ही चार 'अत्मसत्ये' आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 05/22/2015 - 00:07

In reply to चार आर्यसत्ये होती तशी ही चार by बॅटमॅन

Permalink

अगदि अगदि.

अगदि अगदि.
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on Fri, 05/22/2015 - 00:15

In reply to अर्रर्र... तुम्हाला अजून तीन by सतिश गावडे

Permalink

धागे बुकमार्क होतात तसे

धागे बुकमार्क होतात तसे प्रतिसाद करावे लागतील आता बहुतेक =]]]
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 05/22/2015 - 00:19

In reply to अर्रर्र... तुम्हाला अजून तीन by सतिश गावडे

Permalink

आजार्‍याच्या तोंडून शेवटच्या

आजार्‍याच्या तोंडून शेवटच्या श्टेपमधे लक्षणांसह रोगच बोलू लागतो.. असे आमचे माणसशास्त्राचे काढे आभासक ..आपलं ते हे गाढे अभ्यासक , ब.घा. नेहमी म्हणतात..त्याची आज आठ्वण झाली. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 05/22/2015 - 00:21

In reply to आजार्‍याच्या तोंडून शेवटच्या by अत्रुप्त आत्मा

Permalink

आणि हो.. त्यांच्या(च)

आणि हो.. त्यांच्या(च) म्हणण्या नुसार अश्यांना 'कुठचं कुठे?आणि किती आणावं? ' याचं भान नसतं.. हे एक बे सीक लक्षण..असतं म्हणे!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/22/2015 - 00:04

In reply to लाल रंग हा डबा नसून ती एक by सतिश गावडे

Permalink

चालुद्यात निरर्थक अत्मरंजन. :

चालुद्यात निरर्थक अत्मरंजन. :/ ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊउ
  • Log in or register to post comments

Submitted by त्रिवेणी on गुरुवार, 05/21/2015 - 23:35

Permalink

म ला चि त्र क ले त ल का ही च

म ला चि त्र क ले त ल का ही च क ळ त ना ही. प ण त री ही चि त्र चां ग ले वा ट ते आ हे. आ णि क ल र ही ए क द म कु ल वा प र ला आ हे.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 05/21/2015 - 23:49

Permalink

ह्हा ह्हा...ह्ही ह्ही!

ह्हा ह्हा...ह्ही ह्ही! बे रंग_होशी - पीठ कोणी चाळलय पेक्षा ते कोणी मळलय याला महत्व देणारा ... ;-) (सर्वमान्य व बरा घट्ट जिल्बिकर दंगा) मूळ तांब्यातला पिठ्ठू आवडले तरी एकंदरीत बारिक घाणे वाटले. मिपावर स्वतःला किती घाणे तळले याचा विचार करण्याऐवजी आपण किती फेकां'ना जिल्ब्या देऊ शकलो किंवा स्वार्थपूर्ण अवांतर करावे या पंथाचा मी आहे (या पंथाचा इतरांवर आग्रह नाही).
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 05/21/2015 - 23:55

In reply to ह्हा ह्हा...ह्ही ह्ही! by अत्रुप्त आत्मा

Permalink

मेलो मेलो

मेलो मेलो, हसून हसून मेलो.... अरे कुणीतरी सिपिआर द्या रे....
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 05/22/2015 - 00:05

In reply to मेलो मेलो by श्रीरंग_जोशी

Permalink

सिपिआर काय असतं? पेपर नॅपकीन

सिपिआर काय असतं? पेपर नॅपकीन का?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 05/22/2015 - 00:12

In reply to सिपिआर काय असतं? पेपर नॅपकीन by सतिश गावडे

Permalink

नाही हो

सिपिआर असा देतात... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 05/22/2015 - 00:17

In reply to नाही हो by श्रीरंग_जोशी

Permalink

धन्यवाद !!

मायो क्लिनिकच्या वेबसाईटवर सविस्तर दिले आहे. निवांत वाचेन.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 05/22/2015 - 10:19

In reply to नाही हो by श्रीरंग_जोशी

Permalink

एवढी सुंदर तरुणी सीपीआर देणार

एवढी सुंदर तरुणी सीपीआर देणार असेल तर मी मरायला तयार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 05/22/2015 - 10:31

In reply to एवढी सुंदर तरुणी सीपीआर देणार by खटपट्या

Permalink

शीपीआरची पुढली श्टेप जास्त

शीपीआरची पुढली श्टेप जास्त चांगली असते ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 05/22/2015 - 06:24

In reply to सिपिआर काय असतं? पेपर नॅपकीन by सतिश गावडे

Permalink

श्वास चालु करायचाय परत...

श्वास चालु करायचाय परत....शेंबुड पुसायचा असेल तर पेपर नॅपकिन ठिके =))
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 05/22/2015 - 00:07

In reply to मेलो मेलो by श्रीरंग_जोशी

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on गुरुवार, 05/21/2015 - 23:57

In reply to ह्हा ह्हा...ह्ही ह्ही! by अत्रुप्त आत्मा

Permalink

=]]]]]]]]]]]]]]

=]]]]]]]]]]]]]]
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/22/2015 - 00:05

In reply to ह्हा ह्हा...ह्ही ह्ही! by अत्रुप्त आत्मा

Permalink

अग्ग्ग्गाग्ग्गाग्ग्गाग्ग्गाग्

अग्ग्ग्गाग्ग्गाग्ग्गाग्ग्गाग्ग्गा =)) =)) =)) विडंबू आत्मूस ऑन फायर =)) _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by जुइ on Fri, 05/22/2015 - 01:02

In reply to ह्हा ह्हा...ह्ही ह्ही! by अत्रुप्त आत्मा

Permalink

लोळ!

=))
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 05/22/2015 - 00:10

Permalink

सुंदर आहे चित्र. wikipedia वर

सुंदर आहे चित्र. wikipedia वर पाहिलंय collection . लाल रंगापासून इतकं सुंदर चित्र बनवता येत हेच नवल .
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 05/22/2015 - 00:49

Permalink

अय्या !!

अय्या !! अय्या कित्ती छान आहे हे चित्रं ! मला बनवाल का शिकवायला !!
  • Log in or register to post comments

Submitted by रुपी on Fri, 05/22/2015 - 02:14

In reply to अय्या !! by संदीप डांगे

Permalink

ते कंसातलं स्वसंपादित राहिलं

ते कंसातलं स्वसंपादित राहिलं ना.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com