छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ८ निकाल.

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
9 Apr 2015 - 12:10 am

राम राम मंडळी, 'चतुष्पाद प्राणी' छायाचित्रण स्पर्धा आठला नेहमीप्रमाणेच चांगला आणि भरभरुन असा प्रतिसाद मिळाला अनेक सदस्यांनी एकापेक्षा एक सरस अशी छायाचित्र स्पर्धेत टाकली. सदस्यांनी केलेले मतदान आणि त्यातल्या निवडीच्या पद्धतीत पहिल्या पसंतीला तीन गुण, दुसर्‍या पसंतीस दोन गुण, आणि तिसर्‍या पसंतीला एक गुण अशा पद्धतीने यावेळी छायाचित्र निवडली त्यातून अनुक्रमे विजेते खालील प्रमाणे ठरले. तिसर्‍या पसंतीत काटेकी टक्कर Mrunalini आणि खान्देशी यांच्यात झाली अवघ्या दोन गुणांचा फरक राहीला होता. सर्व सहभागी सदस्य, विजेत्या स्पर्धकांबरोबर मृनालीनीचं अभिनंदन. प्रतिसादक आणि परिक्षक यांचे आभार आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा....!!!

प्रथम क्रमांक : शैलेंद्र.
1

द्वितीय क्रमांक : सौरभ उप्स.
1
तृतीय क्रमांक : खान्देशी.
1

छायाचित्रणशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Apr 2015 - 12:13 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन !

श्रीरंग_जोशी's picture

9 Apr 2015 - 12:17 am | श्रीरंग_जोशी

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गचित्रे हा विषय भविष्यातील स्पर्धेसाठी निवडला जावा ही विनंती.

अभिनंदन! बेडूक झक्कास आहे!

चैत्रबन's picture

9 Apr 2015 - 1:44 am | चैत्रबन

अभिनंदन :)

रुपी's picture

9 Apr 2015 - 3:24 am | रुपी

निकालाच्या धाग्यात विजेत्यांनी फोटो कुठे/ केव्हा काढला आणि इतर काही पार्श्वभूमी दिली तर आणखी मजा येईल.

शैलेन्द्र's picture

10 Apr 2015 - 9:07 am | शैलेन्द्र

सर्व प्रतिसादकांचे आभार.

हे छायाचित्र मी गढवालमधे, उत्तर काशीच्या वर, दोडीताल ट्रेकवर काढलय. साधारण ३००० मिटर उंचीवर एक धनगरांच गाव आहे. तिथल्या एका घरातल्या बकर्या आम्हाला बघुन बाहेर डोकावल्या, त्यान्च्या चेहर्‍यावरचे व डोळ्यातले उत्सुक भाव हाच या चित्राचा प्राण आहे.

त्यान्च्या चेहर्‍यावरचे व डोळ्यातले उत्सुक भाव हाच या चित्राचा प्राण आहे. >>
अगदी, अगदी! आणि त्या मागच्या दोन बकर्या जणू काही बाहेर यायला घाबरत फक्त मोठीच्या आडून बाहेर कोण आलं आहे ते बघत आहेत असंच वाटतं!

चतुर नार's picture

9 Apr 2015 - 4:32 am | चतुर नार

अभिनंदन! मस्त आहेत फोटो.

पॉइंट ब्लँक's picture

9 Apr 2015 - 6:35 am | पॉइंट ब्लँक

विजेत्यांचे अभिनंदन :)

सर्व विजेत्यांचे अभिनंदन ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ho Jaun Tera Madamiyan... ;) { Tevar }

स्पर्धेत भाग घेणार्यांनी एका पेक्षा एक सरस अश्या फोटोंची मेजवानी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. प्रथम तीन विजेत्यांचे खास अभिनंदन.

पलाश's picture

9 Apr 2015 - 10:11 am | पलाश

+१.

तिन्ही विजेत्यांचे आणि सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Apr 2015 - 8:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व विजेत्यांचे सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन.

-दिलीप बिरुटे

विशाल कुलकर्णी's picture

9 Apr 2015 - 10:05 am | विशाल कुलकर्णी

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

खेडूत's picture

9 Apr 2015 - 10:09 am | खेडूत

सर्व विजेत्यांचे/स्पर्धकांचे अभिनंदन !!
:)

मुक्त विहारि's picture

9 Apr 2015 - 10:24 am | मुक्त विहारि

त्याचबरोबर सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन !!

वेल्लाभट's picture

9 Apr 2015 - 10:27 am | वेल्लाभट

विजेत्यांचे अभिनंदन
आयोजकांचे आभार

सर्व विजेत्यांचे अभिनंदन! :)

विजेत्याचे हार्दिक अभिनंदन
एक सो एक अप्रतिम फोटो होते

अबोली२१५'s picture

9 Apr 2015 - 11:12 am | अबोली२१५

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

अनिता ठाकूर's picture

9 Apr 2015 - 11:45 am | अनिता ठाकूर

विजेत्यांचे अभिनंदन व उर्वरित स्पर्धकांना शुभेच्छा!! मिपामुळे घरबसल्या वेगवेगळ्या विषयावरचे चांगले चांगले फोटो पहायला मिळताहेत. म्हणून मिपाचे आभार मानावे तेव्हढे थोडेच!!

मोहनराव's picture

9 Apr 2015 - 2:27 pm | मोहनराव

सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन !

झकासराव's picture

9 Apr 2015 - 5:03 pm | झकासराव

विजेत्यांचे अभिनंदन :)

अत्रुप्त आत्मा's picture

9 Apr 2015 - 5:48 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hand-clapping-smiley-emoticon.gif

सुहास झेले's picture

10 Apr 2015 - 1:09 am | सुहास झेले

वाह... सर्वांचे अभिनंदन :)

शुभांगी कुलकर्णी's picture

10 Apr 2015 - 10:59 am | शुभांगी कुलकर्णी

सर्व विजेत्यांचे अभिनंदन

शैलेन्द्र's picture

10 Apr 2015 - 12:25 pm | शैलेन्द्र

संपादक मंडळ व सर्व प्रतिसादकांचे आभार..

आणि मान्यवरांचे* आभार

*परिक्षार्थी/मतदाते/परिक्षक्/निरीक्षक/समीक्षक्/वाचक

विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार!!

भुमन्यु's picture

10 Apr 2015 - 5:38 pm | भुमन्यु

हार्दिक अभिनंदन

पैसा's picture

12 Apr 2015 - 8:49 pm | पैसा

सर्व विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन! वेल्लाभटाचे जलरंगात केल्याप्रमाणे वाटणारे छायाचित्र आणि विशालचा वाघोबा पण मला खूप आवडले होते. अजून एक पांढरा वाघ पण मस्त होता!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Apr 2015 - 7:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असं एक निरिक्षण नोंदवतो. अर्थात ज्याची त्याची दृष्टी आणि त्या दृष्टीला दिसणारं सौंदर्य हे सापेक्ष असलं तरी काही निर्णयाचं जाऊ दे पण काही छायाचित्रांना ते पहिल्या दुस-यात तिस-यात नसू दे पण त्यांना न्याय आणि दाद मिळत नाही, असं वाटलं.

-दिलीप बिरुटे

किणकिनाट's picture

13 Apr 2015 - 6:31 pm | किणकिनाट

अर्र र | जरा उशिरच झाला.

मी घेतलेल्या ह्या फटूचा विचार झाला असता का?

Kutra

अर्थातच सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धंकांचे अभिनंदन.

मोहन's picture

14 Apr 2015 - 9:50 am | मोहन

सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचेही हार्दिक अभिनंदन

खंडेराव's picture

14 Apr 2015 - 10:02 am | खंडेराव

विजेत्यांचे अभिनंदन!