http://www.misalpav.com/node/30186 या सातव्या स्पर्धेलाही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. अनेक सदस्यांनी आपली उत्तमोत्तम छायाचित्रे सादर केली. सदस्यांनी दिलेल्या गुणांनुसार पुढीलप्रमाणे पहिले ३ विजेते ठरले आहेत.
१) स्पा
.
.
२) यसवायजी
.
३) खेडूत
.
यांच्याशिवाय विनोद१८ आणि समर्पक यांचीही चित्रेही खूप लोकांच्या पसंतीची ठरली आहेत. अगदी मोजक्या गुणांनी हे दोघे जरा मागे राहिले.
किल्लेदार ( स्पर्धेसाठी नसलेले छायाचित्र), वल्ली, इशा१२३, आतिवास, मिनियन आणि वेल्लाभट यांची छायाचित्रेही उल्लेखनीय होती. मात्र ही सर्वच छायाचित्रे त्यांच्या वर्णनाचा संदर्भ घेऊन जास्त परिणामकारक वाटत होती. कदाचित यामुळे कोणत्याही संदर्भाशिवाय इतर छायाचित्रांसोबत पाहताना ती बहुसंख्यांना जरा कमी परिणामकारक वाटली असावीत. वेल्लाभट यांचे सुरुवातीला प्रकाशित केलेले छायाचित्रही उत्तम होते. मात्र विषयाचे आव्हान स्वीकारून त्यांनी दुसरे वेगळे छायाचित्र देण्याची तयारी दाखवली याबद्दल त्यांचे खास कौतुक करत आहोत. या छायाचित्रावर आधारित आदूबाळ यांनी काढलेले चित्र उल्लेखनीय आहे.
सर्व विजेते आणि स्पर्धक यांचे अभिनंदन! स्पर्धक आणि परीक्षक-प्रतिसादकर्ते यांना धन्यवाद! तसेच पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा!
प्रतिक्रिया
1 Mar 2015 - 9:00 pm | एस
अभिनंदन!
1 Mar 2015 - 9:17 pm | कंजूस
अभिनंदन सर्वाँचे
1 Mar 2015 - 9:25 pm | सविता००१
सगळ्यांचेच!!
1 Mar 2015 - 9:39 pm | श्रीरंग_जोशी
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
पुढील स्पर्धेच्या प्रतिक्षेत.
1 Mar 2015 - 9:41 pm | मिनियन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! :)
माझ्या प्रकाशचित्राच्या उल्लेखाबद्दल धन्यवाद!
1 Mar 2015 - 10:39 pm | पिंगू
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..
1 Mar 2015 - 11:09 pm | अत्रुप्त आत्मा
टाळ्या आणि अभिनंदन.
1 Mar 2015 - 11:46 pm | नांदेडीअन
अभिनंदन ! :)
2 Mar 2015 - 4:24 am | अमित खोजे
सर्वांचे हार्दिक अभिनंदन! पुढच्या स्पर्धेत नक्की भाग घेणार.
2 Mar 2015 - 10:52 am | वेल्लाभट
विजेत्यांचे मनापासून अभिनंदन !
या उपक्रमाच्या निमित्ताने एकापेक्षा एक सुरेख छायाचित्रं बघायला मिळत आहेत आणि शिकायला मिळत आहे. त्यामुळे आयोजकांचे आभार.
पुढील स्पर्धेच्या प्रतीक्षेत.
2 Mar 2015 - 11:26 am | सौरभ उप्स
शांततेचे प्रतिक ठरलेल्या विजेत्यांचे अभिनंदन…।
पुढील विषयाच्या प्रतीक्षेत...
2 Mar 2015 - 11:50 am | असंका
:-))
2 Mar 2015 - 3:30 pm | सूड
+१ असेच म्हणतो. ;)
2 Mar 2015 - 11:53 am | असंका
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन....
सर्व भाग घेणार्यांना मनापासून धन्यवाद. सगळेच फोटो इतके सुरेख होते, की आयोजकांनाही अनेक न जिंकू शकलेल्या फोटोंची द्खल घ्यावीशी वाटली...
आतापर्यंतची सगळ्यात यशस्वी स्पर्धा असावी ही.
2 Mar 2015 - 12:06 pm | सर्वसाक्षी
सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे अभिनंदन. या निमित्ताने चांगली चित्रे पाहायला मिळतात
2 Mar 2015 - 12:55 pm | मोहन
कठिण विषयावरच्या स्पर्धेत इतका भरभरून प्रतीसाद मिळाल्याने सर्व स्पर्धकांचे व सं.मं चे प्रथम अभिनंदन ! इतक्या संखेने उत्तमोत्त्म छायाचित्रे बघायला मिळाल्याने खूपच आनंद झाला. तीनही विजेते छायाचित्रे अप्रतीम आहेत. पहिल्या व तीस-या क्रमांकाची तर अंतर्मुख करणारी वाटली. लगे रहो सं.मं.
2 Mar 2015 - 1:00 pm | पलाश
सहमत.
2 Mar 2015 - 1:47 pm | इशा१२३
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.सर्वच छायाचित्र उत्तम होती.पु.स्पर्धेच्या प्रतिक्षेत.
2 Mar 2015 - 10:08 pm | बेमिसाल
सर्व विजेत्यांचे मनःपुर्वक अभिनन्दन.पुढिल स्पर्धेची प्रतिक्षा..
2 Mar 2015 - 11:10 pm | यसवायजी
मते देणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार. खरंतर त्या निसर्गाचेसुद्धा आभार, की काहीही डोकं न चालवता काढलेल्या साध्या पॉइंट एंड शूट फोटोला पसंती मिळाली. :)
स्पा आणि खेडूत, मस्त!!!
2 Mar 2015 - 11:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!!
3 Mar 2015 - 5:48 am | रुपी
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
3 Mar 2015 - 5:51 am | मुक्त विहारि
पुढील स्पर्धेच्या प्रतिक्षेत.
3 Mar 2015 - 11:21 am | किल्लेदार
सर्वांचे हार्दिक अभिनंदन...........