मुखडा-अंतरा

रोहिणी's picture
रोहिणी in जनातलं, मनातलं
17 Sep 2007 - 9:48 am

हा खेळ असा आहे की गाण्याच्या अंतऱ्यावरून त्या गाण्याचा मुखडा ओळखणे. यात आपण हिंदी गाणी घेऊ कारण हिंदी गाणी सर्वांना बरीच माहिती असतात. मराठीपण चालतील. जे कोणी गाण्याचा मुखडा ओळखेल तिने/त्याने दुसऱ्या गाण्याचा अंतरा द्यायचा. गाणे ओळखता आले नाही तर अर्थातच clue देणे.

तर मग सुरवात करूया का?

बागोमें फुलोंके खिलनेसे पहेले, तेरे मेरे नैनोंके मिलनेसे पहेले

हे पहिले गाणे सोपे आहे म्हणून एकच ओळ दिली आहे. गाण्याचा अतरा मधे २-४ ओळि असल्या तर जास्त बरे होइल, गाणे जुने/नवीन माहिती नसेल तर त्याकरता ४ ओळी

कलासंगीतविरंगुळा

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

17 Sep 2007 - 9:53 am | आजानुकर्ण

हे सोपे गाणे ओळखणेच अवघड जात आहे.

बेसनलाडू's picture

17 Sep 2007 - 9:56 am | बेसनलाडू

था यह मन मेरा, लिख दिय अनाम इस्पे तेरा...
हेच आहे ना हे गाणे?

रोहिणी's picture

17 Sep 2007 - 9:59 am | रोहिणी

हेच आहे गाणे. तुम्ही गाणे ओळखले आहे. तुम्ही आता एखाद्या गाण्याचा अंतरा द्या.

बेसनलाडू's picture

17 Sep 2007 - 10:09 am | बेसनलाडू

दिल के मेरे पास हो इतने फिर भी कितनी दूर
तू मुझसे मैं दिल से परेशाँ दोनो हैं मजबूर
ऐसे में किसको कौन मनाए

दिन ढल जाये पर रात न जाय

तू तो न आये तेरी याद सताये

श्री सर्कीट यांना अर्पण व ते लवकरात लवकर सर्कीट ह्या नावाने येथे यावेत ही सदीच्छा!

सर्किट's picture

17 Sep 2007 - 10:46 am | सर्किट (not verified)

अरे, दिन ढल जाये.. पर रात न जाय.. हे तर आमचे पोस्ट-मनोगत वर्णन.. आता मिसळपाव आल्याने, आमचा दिन ढलत नाही, आणि रात मस्त जातेय..
पण आम्हाला कुणी काही अर्पण वगैरे करतेय ह्यामुळेच आम्ही ढललो आहोत...

मस्त..

चालू दे.. आम्ही येतोय एक मस्त तर्री घेऊन.. (मिसळ आणि तर्री ह्यांचा तर्र होण्याशी काहिही संबंध नाही.. बरं का!)

- सर्किट

सहज's picture

17 Sep 2007 - 10:49 am | सहज

ये हूइ ना बात!!!!!!!!!!!

आमच्या आर्त मनाची किंवा ह्या गाण्याची जादूच म्हणायची की!!!!

बंबैसे आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो....

प्रकाश घाटपांडे's picture

17 Sep 2007 - 10:22 am | प्रकाश घाटपांडे

'पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीभार...'
याचा मुखडा काय?

अवांतर- सुरुवातीला मी हे मुतखडा असे वाचले, वाटले वैद्यकीय विषयावर काही तरी दिसतय! होत कधी कधी. भितींवरच्या घड्याळावर लिहिलेले samay मी सॅमी, सॅमे असे स्वतःशी उच्चार पुटपुटून बघे, मित्राने सांगितले ते 'समय ' आहे.
प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

17 Sep 2007 - 10:24 am | विसोबा खेचर

अजब तुझे सरकार..

विसोबा खेचर's picture

17 Sep 2007 - 10:25 am | विसोबा खेचर

अवांतर- सुरुवातीला मी हे मुतखडा असे वाचले, वाटले वैद्यकीय विषयावर काही तरी दिसतय!

हहपुवा! :)

माझ्याकडूनही असं शब्द डोळ्यासमोर असूनदेखील काही वेळेला भलतंच वाचलं जात! :)

आनंद's picture

4 Nov 2008 - 10:05 am | आनंद

त्याच कारण आपल्या मेंदुने जलद वाचण्यासाठी केलेली सिस्टीम आहे. वाचतान आपण शब्दा मधली सगळी अक्षरे वाचत बसत नाही , पहीले आणि शेवटचे अक्षर आधी वाचतो मधली अक्षरे मागच्या संदर्भा नी मेंदु भरुन काढतो. म्हणुन "मु "आणि "ड" वाचल्यावर मेंदु "त" व "ख" ही अ़क्षरे स्वतः च टाकतो.

आजानुकर्ण's picture

17 Sep 2007 - 10:39 am | आजानुकर्ण

:)

आजानुकर्ण's picture

17 Sep 2007 - 10:40 am | आजानुकर्ण

दिसभर आसावलो एका कवडश्यासाठी
सांज ढळता ढळता उन्हं पोचलं दाराशी

चा मुखडा काय?

सर्किट's picture

17 Sep 2007 - 10:48 am | सर्किट (not verified)

ह्याचा मुखडा:

जाने नं कैसे लोगं थे जिनके प्यार को प्यार मिला....

अरे, चुकलं वाटतं.. असो, पण अर्थ तसाच आहे.. आपल्याला काय अर्थाशी मतलब..

- सर्किट

आजानुकर्ण's picture

17 Sep 2007 - 10:50 am | आजानुकर्ण

आजकालची हिंदी मुखडा असलेली मराठी गाणी पाहता हे शक्य वाटते.

सहज's picture

17 Sep 2007 - 11:51 am | सहज

हम तुम जो न मिलते, तो न छाता ये नशा
होता कुछभी होता ये न होता जो हुआ

रोहिणी's picture

17 Sep 2007 - 9:38 pm | रोहिणी

गाणे ओळखता आले नाही. क्ल्यु द्या.

ज्यांनी गाण्याचा मुखडा ओळखला आहे, त्यानीच दुसर्‍या गाण्याचा अंतरा द्यायचा आहे. आता सहज यांच्या अंतर्‍याने खेळ पुढे जाइल. खरे तर सर्किट यांनी गाणे ओळखले होते, त्यांनिच दुसर्‍या गाण्याचा अंतरा द्यायला हवा होता. असो.

सहज's picture

17 Sep 2007 - 10:07 pm | सहज

क्लू - हे गाणे नवीन नाही पण जूनेपण नाही

लता मंगेशकर यांचा स्वरसाज, राहूलदेव बर्मन यांचे संगीत, गीतकार बहूतेक अंजान (किंवा इंदीवर :-))

अनीता राज हा मोहक चेहरा पडद्यावर वा वा.. :-)

अजून काही ओळी देतो

मौसम ये न आता, यू न छाती ये घटा
ऐसे गुनगुनाती, यू न गाती ये हवा
गूल शबनम के मोती ना पिरोते,
मेरे ...

आठवले की गाण नक्की ऐकाच, सही आहे.

जुना अभिजित's picture

18 Sep 2007 - 10:00 am | जुना अभिजित

ऐसा समा न होता
कुछ भी यहा न होता
मेरे हमराही जो तुम न होते..

हेच आहे ना? जमीन आस्मान चित्रपटातील.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

सहज's picture

18 Sep 2007 - 10:04 am | सहज

बरोब्बर, काल कूठे होतास रे?

येथे ऐकायला मिळेल

जुना अभिजित's picture

18 Sep 2007 - 10:15 am | जुना अभिजित

तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शूनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणू अंगी राघवशेला

सोप्पं आहे..मुखडा शोधा

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

कोलबेर's picture

18 Sep 2007 - 10:40 am | कोलबेर

हा मुखडा आहे

आजानुकर्ण's picture

18 Sep 2007 - 10:22 am | आजानुकर्ण

मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते

आता...
कुजबुजही नव्हती वेलींची
हितगुजही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी

सर्किट's picture

18 Sep 2007 - 10:51 am | सर्किट (not verified)

काय राव, फिरकी घेताय का ?

- सर्किट

तात्या टारझन's picture

4 Nov 2008 - 6:12 am | तात्या टारझन

नविन गाने द्यकि कुनित्रि

मराठी_माणूस's picture

4 Nov 2008 - 8:37 am | मराठी_माणूस

नग़्मा हूँ कब मगर मुझे अपने पे कोई नाज़ था
गाया गया हूँ जिस पे मैं टूटा हुआ वो साज़ था

आमोद शिंदे's picture

25 Nov 2010 - 11:34 pm | आमोद शिंदे

आँसू समझ के क्यों मुझे आँख से तूने गिरा दिया
मोती किसी के प्यार का मिट्टी में क्यों मिला दिया

बरोबर?