समज..!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
2 Jan 2015 - 6:10 pm

एक..,दोन.. फुल्ल.. :- एक हाफ..
===========================
ट.क्यानी नेला तांब्या
अन्,कुंथुनं जिलबी-केली.
विडंबन जमले- नाही
आणि बोंबाबोंबंही झाली.

ना तालं नसे ना छंद
ना रचने'चा सं-बंध.
शब्दातं गंडला सांधा
पिशविचा तुटला बंद

भाषेसं अशी-ठेवावी?
रचनेची कशीहि-व्हावी!
वैतागून स्व'रचनेची
मगं कचकून हो मारावी!

तुज नित्य कुंथणे आहे
कुणी बोलो काहि पाठी!
रचनेवर ताबा येता
तुजं सहजी येइलं साठी!

भेटेल तुलाही कधितरी
तो स्व'प्राक्तनी दाता
प्रतिभेचा माया-सागरं
डोहात बुडूनि तू जाता

तोवरी तुझ्याही नशिबी
हे कुंथन निश्चित आहे.
या कुंथन परंपरेचा
जुना-मी पाइक आहे. :)
==============
.
बुडित..
.
.
.

======================
आणि हा......उतारा!

हे वाचुन शांतत्वानी
काहि विचारं करावा
झाले ते भरपूरं झाले
जमला तरं बोधंही घ्यावा
__/\__/\__/\__
सच्ची बुराई!
======================

शांतरसविडंबनमौजमजा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

2 Jan 2015 - 6:15 pm | प्रचेतस

=))

अफाट. aaa

सविता००१'s picture

7 Jan 2015 - 4:39 pm | सविता००१

____/\____

अजया's picture

2 Jan 2015 - 6:23 pm | अजया

_/\_
=))

जेपी's picture

2 Jan 2015 - 6:33 pm | जेपी

कचकुन टोला...
=))

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 7:17 pm | टवाळ कार्टा

अफाट =))

चित्रगुप्त's picture

2 Jan 2015 - 7:25 pm | चित्रगुप्त

.

बॅटमॅन's picture

2 Jan 2015 - 7:29 pm | बॅटमॅन

टका टका होता है और आत्मा आत्मा!!!!

- बॅटू सेहवाग. ;)

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 7:33 pm | टवाळ कार्टा

मी तर कधीपसून सांगतोय...कोणी ऐकतच नै...लगेच बनवले मला "तांबीय" संस्थानाचे मठाधीपती :(

बॅटमॅन's picture

2 Jan 2015 - 7:45 pm | बॅटमॅन

तांबीय

=))

आता तर तू खरेच तांबीधिपती =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jan 2015 - 8:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

टवाळ कार्टा's picture

3 Jan 2015 - 8:08 pm | टवाळ कार्टा

काका तुम्हीसुध्धा?

सतिश गावडे's picture

3 Jan 2015 - 10:01 pm | सतिश गावडे

आता तर तू खरेच तांबीधिपती

ते तांब्याधिपती असं असायला हवं होतं राव. भलतंच झालं आहे ते.

टवाळ कार्टा's picture

4 Jan 2015 - 12:45 am | टवाळ कार्टा

तांबीधिपती

कहर =))

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2015 - 7:53 pm | अत्रुप्त आत्मा

@लगेच बनवले मला "तांबीय" संस्थानाचे मठाधीपती >> अर्र्र्र्र!! अजुन फारच मागे आहेस रे! हम्म्म ,असो! :)

आजचा(सीरियस) गृहपाठ:- विडंबनातील आशयाकडे लक्ष देऊन सदर काव्य दहा वेळा वाचणे!

पैसा's picture

2 Jan 2015 - 8:24 pm | पैसा

ट.कार्ट्या, कवितेत उत्तर देऊन आपण भुसकट शिष्य नाही हे दाखव बघू!

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 8:27 pm | टवाळ कार्टा

ओ आज्जी...इतकी आपली कॅपॅसिटी नाही

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 8:28 pm | टवाळ कार्टा

आणि गुर्जी लै"च" पोचलेले हायेत

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2015 - 8:34 pm | अत्रुप्त आत्मा

@ओ आज्जी =)))))

आग्गी'ला .... आपलं ते हे... ;-) आज्जिला बळि - पडू नकोस रे मित्रा!

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 8:39 pm | टवाळ कार्टा

गुर्जी...आज्जी आपल्या सगळ्यांपेक्षा पोचलेल्या हैत म्हैतै मला ;)

सतिश गावडे's picture

2 Jan 2015 - 9:08 pm | सतिश गावडे

घोर निराशा झाली.

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 9:11 pm | टवाळ कार्टा

आम्ही पेटणार्यांतले नाही तर पेटवणार्यांतले आहोत ;)

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2015 - 9:43 pm | अत्रुप्त आत्मा

@पेटवणार्यांतले आहोत Wink>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-336.gif य्येय्येय्येय्येस्स्स्स्स्स्स्स्स! दॅट्स गुड! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gif

आग को संम्हालना, लगानेसे बेहेतर होता है। http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-195.gif

सतिश गावडे's picture

2 Jan 2015 - 9:58 pm | सतिश गावडे

टकाचा प्रतिसाद तुम्हाला कळलाच नाही. :)

टवाळ कार्टा's picture

3 Jan 2015 - 8:41 am | टवाळ कार्टा

तुलाच कल्ला नाय :P
त्ये गुर्जी हायेत ना...त्येन्ला सग्ला कल्ता

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jan 2015 - 8:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता मजल "अता" ची बक्कळ कॉपी करण्यापर्यंत गेली आहे. बाकीचे नंतर...

बाकी अआ म्हणजे अआ'च ;)

टवाळ कार्टा's picture

3 Jan 2015 - 8:12 pm | टवाळ कार्टा

कॉपी नाही हो...मी शक्यतो मूळ कवीतेतील शब्द तसेच ठेवायचा प्रयत्न करतो

बाकी अआ म्हणजे अआ'च

कचकून सहमत

ह्याला म्हनतेत "सो सोनारकी एक लोहारकी"
अस्सल हे शेवटी अस्सल असतं.

-अ.आंचा फॅन

विशाल कुलकर्णी's picture

2 Jan 2015 - 9:48 pm | विशाल कुलकर्णी

हाण तिच्या मारी ...

छ्या !! ह्याला उत्तर दिलं नाहीस तर तू शिष्य कसला!! आपले बुवा म्हणजे 'शिष्यादिच्छेत् पराजयम्' टाईप आहेत्...येऊ देत एक विडंबन. बघू दे गुरुशिष्याची जुगलबंदी मिपाला.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2015 - 10:11 pm | अत्रुप्त आत्मा

@बघू दे गुरुशिष्याची जुगलबंदी मिपाला. >>> व्वाह! __/\__
कित्ती छान प्रोत्साहन देत आहात आपण! :)

कवनोत्सुक हे काक असुनिया धैर्य नसे त्या कवन कराया
आंबूस कवना समशोधाया टवळ पहा पळति...आनंदे लिहीती पुसति!!!

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2015 - 10:44 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद
1

टवाळ कार्टा's picture

3 Jan 2015 - 8:45 am | टवाळ कार्टा

वशाड मेलो

टवाळ कार्टा's picture

3 Jan 2015 - 8:43 am | टवाळ कार्टा

होक्का...आणि तु टाळ्या वाजीवतलसं

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jan 2015 - 8:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

बघू दे गुरुशिष्याची जुगलबंदी मिपाला. "इति कपडे सांभाळण्यास उत्सुक सूड" हे ल्ह्याचं र्‍हायलं की काय ? की बुवांवर सूड उगवायचा प्रयत्न चल्लाय ?! :) ;)

टवाळ कार्टा's picture

4 Jan 2015 - 12:46 am | टवाळ कार्टा

अगदी अगदी मनात्ले लिल्हेत =))

"इति कपडे सांभाळण्यास उत्सुक सूड" हे ल्ह्याचं र्‍हायलं की काय ? की बुवांवर सूड उगवायचा प्रयत्न चल्लाय ?!

कसला सूड नि काय!! म्हटलं नवकवींना प्रोत्साहन द्यावं. पूर्वीचं मिपा राह्यलं नाही हेच खरं ;)

टवाळ कार्टा's picture

7 Jan 2015 - 4:27 pm | टवाळ कार्टा

होक्का? :)

खरंच!! विनोद तर अज्जिबात नाही. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Jan 2015 - 11:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्या कवितेचं विडंबन मि.पा.भ.प.श्री.श्री. टवाळेश्वर महाराजांच्या तांब्यातुन आपलं लेखणीमधुन उतरावं. तांब्यासंप्रदायातील शिष्य लेचेपेचे नाहीत ह्याची मिपाविश्वास प्रचिती द्यावी हि विनंती.

हाण तेजायला. हे जिलबी टाकेपरंत अजुन एखादी फर्मास कविता बुवा टाकतीलचं. हाय काय नाय काय.

टवाळ कार्टा's picture

3 Jan 2015 - 8:46 am | टवाळ कार्टा

माझी स्वेच्छानिवृत्ती "अ"ता :)

गुर्जिँनी टकक्याच्या हाती त्यांची प्रतिभा ओळखून प्लास्टिकचं डबरं न देता तांब्या दिला आहे. रामजोशी वि॰ मोरोपंत ?
(तांबं साडेतीन हजार रु॰ किलो प्लास्टिक दोनशे रु॰ किलो आहे.)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jan 2015 - 6:52 am | अत्रुप्त आत्मा

@ तांब्या दिला आहे. >>> मी दिला नाही हो! त्यानी नेला आहे. :-\

टवाळ कार्टा's picture

3 Jan 2015 - 8:44 am | टवाळ कार्टा

मी रेंटवर नेलेला....आता परत दिलाय :)

टवाळ कार्टा's picture

3 Jan 2015 - 8:46 am | टवाळ कार्टा

"प्लास्टिकचं डबरं" यालाच "टमरेल" ऐसे म्हणती :)

स्पंदना's picture

3 Jan 2015 - 5:59 am | स्पंदना

___/\__!!
गुर्जी!! गुर्जी!!
*yahoo* *YAHOO* *YAHOO!* :YAHOO: :yahoo:

मोरोपंत आणि रामजोशी असे नामकरण करण्यात आले आहे.

नाखु's picture

3 Jan 2015 - 9:57 am | नाखु

विडंबकांना भाकड विडंबनतज्ज्ञांचा आणि मिपा साहित्यिकांचा शून्य उपयोग आहे. कारण ह्या साहित्यिकांचे, लेखकांचे लेखन आणि मार्गदर्शन फ़ारतर तांब्यापर्यंत किंवा "ह" कवीतेपर्यंत वाचकांना पोहचवून देऊ शकते. वाचकांच्या (का याचकांच्या) भक्तीची गुरुकिल्ली यांनाच अजून गवसलेली नाही मग या मंडळींचे लेखन विडंबकांना लोकभक्तीचा मार्ग कसा दाखवू शकेल? तरीही विडंबकांना फुकटाचा नको तो सल्ला देणार्‍यांची संख्या प्रचंड वाढली आहे. एक उंटावरचा शहाणा विडंबकांना उच्च शब्दज्ञान वापरायला सांगतो, दुसरा उंटावरचा शहाणा विडंबकांना बिनपाण्याने करायला सांगतो, तिसरा उंटावरचा शहाणा विडंबकांना आशयघन कवीता करायला सांगतो, चवथा उंटावरचा शहाणा विडंबकांना ललीत लेखन कसे करावे हे शिकवू पाहतो. त्यामुळे विडंबक गोंधळतो एवढेच नव्हे तर या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे सल्ले तद्दन फालतू, फडतूस आणि अव्यवहार्य असल्याने विडंबकांनी ते वापरायचा प्रयत्न केल्यास त्यांचे विडंबन-काव्य आणखी घाट्यांत जाते. त्यामुळे या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे पहिले तोंड बंद केले पाहिजे. बर्‍या बोलाने ऐकत नसेल तर त्यांच्या प्रतीसदाखाली आवाज काढला पाहिजे जेणेकरून निदान प्रतीसाद तरी बंद होईल. विडंबन स्फुरत असेल तर स्फुरू द्या पण उंटावरच्या शहाण्यांनो प्रथम तुमचे तोंड आवरा, तुमच्या लेखण्या थांबवा. विडंबकांना तुम्ही काहीच करण्याची गरज नाही. फक्त विडंबक विस्मृतीत जावा म्हणून मिपा वाचकीय पातळीवरून होणार्‍या कटकारस्थास तुम्ही जो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावता आहात, तेवढा बंद करा. विडंबक स्वतःचे स्वतःच बघून घेईल. तुम्ही काहीच करण्याची गरज नाही फक्त विडंबकांच्या कवीतेवरून उठा. तुम्ही कवीतेवरून उठलात तर विडंबक स्वतःच स्वतःचा मार्ग शोधण्यास समर्थ आहे. त्याला तुमच्या भाकड सल्ल्याची आवश्यकता तर नाहीच नाही.
========

सतिश गावडे's picture

3 Jan 2015 - 10:04 pm | सतिश गावडे

आपण विडंबकांचे मसिहा शोभून दिसता.

बॅटमॅन's picture

3 Jan 2015 - 11:05 pm | बॅटमॅन

अगदी अगदी =))

नाखु's picture

5 Jan 2015 - 8:45 am | नाखु

मसीहा संबोधून "कुट"ण्याचा तर डाव नाही ना ! *JOKINGLY* 8P 8p नाहीतर आमच्या होतकरू** संघटनेला सांगून तुमच्या साहित्यावर बंदी घालू काय??

**नाम साधर्म्यामुळे घोळ नको म्हणून खुलासा:
आमची किंचित वशी-वशी-वशी कवी संघटना आहे आणि तीचे आम्ही एकमात्र "मसीहा" आहोत.अध्यक्ष व इतर किरकोळ पदांसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत्.पात्रता व निकष लवकरच जाहीर करू.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jan 2015 - 10:48 am | अत्रुप्त आत्मा

व्वाहव्वा !, पंगाधर तुटे! :-D
व्वाह! :-D

बॅटमॅन's picture

3 Jan 2015 - 11:05 pm | बॅटमॅन

पंगाधर तुटे =)) =)) =)) =)) =))

धन्य ती क्रिएटिव्हिटी _/\_

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2015 - 12:05 am | अत्रुप्त आत्मा

=))

सतिश गावडे's picture

3 Jan 2015 - 10:03 pm | सतिश गावडे

ही कविता "अता माझी सटकली. मला राग येतो" हे सांगण्यासाठी लिहिली आहे का?

टवाळ कार्टा's picture

4 Jan 2015 - 12:47 am | टवाळ कार्टा

=))

ड्यँस पण इमॅजीन करा ;)

सतिश गावडे's picture

4 Jan 2015 - 7:20 pm | सतिश गावडे

बाला, मिनी ड्यँस नाय बगितला रं पिच्चरमदला. नुसता गानाच ऐकला.तं इम्याजिन कसा करनार.

प्रमोद देर्देकर's picture

6 Jan 2015 - 8:50 am | प्रमोद देर्देकर

अगा अयायाया! पार सुपडा साफ, टांगा पलटी घोडे फरार.

टका म्हणे जिरली खाज ती विडंबनाची,
नको तो तांब्या अन नको ती जिल्बी,
अ.आ. तुम्हीच रहा आमचे मठाधिपती,
आम्ही काय वर्णावी हो तुमची महती,
मुंबई पुणे १९६ किमीचे अंतर जरी असले
जालीय दिक्षांत दिधला तुम्ही मज मला "समज"ले

अ.आं.च्या अनेक अनेक शिष्यगणांपैकी एक (पम्या कळवेकर)

टवाळ कार्टा's picture

6 Jan 2015 - 8:56 am | टवाळ कार्टा

=))

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2015 - 5:59 pm | अत्रुप्त आत्मा

@मुंबई पुणे १९६ किमीचे अंतर जरी असले
जालीय दिक्षांत दिधला तुम्ही मज मला "समज"ले >>> मेलो..मेलो..! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

समांतरः- मायला शिष्यगण लै बेक्कार मिळाया लागलेत!
आपलेच- आत्मूबाबा-स्मायलीवाले! http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy026.gif