दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण,
आकर्षण ते लवणादी प्रोक्षण,
कर्तन करुनी या शब्दांचे
सारे करुया जिल्बी भक्षण
पैसा ताई फू...फुंकरुनी
निखार्यास त्या हवाच देई (दुष्ष्ष्ट :-/ )
मम हाती तो तांब्या-कसला
जिल्बी पडता जीवच घेई
दुष्ट हत्ती तो काड्या लावी
संधी कधिही सोडत नाही
स्वतःच देतो तांब्या भरुनी
आपण जिल्बी सोडत नाही (महा दू..दू.. :-/ )
धन्या वाकडू सामिल यांना
हल्ली तो ही काड्या सारी
धन्या वा कडू... असला तरिही
दगड मारण्या तयार भारी
खाटुक म्यानी भाषाSभक्षी
मधेच येऊन तांब्या ओढी
शब्द प्र'भावी असले तरिही
मनात याच्या अट्टल खोडी =))
कसे दुष्ट हे सारे जमले
मम आत्म्याला क्लेशच देती
परस्परांच्या संगनमतीने
खरड्वहीतुन दगड मारती
मी ही आता कवने रचुनी
तैय्यारी ती पुरती केली
बघता बघता शब्द जुळोनी
फिरला तांब्या,जिल्बी झाली! =))
========
lllllllllllllllluuuuuuu lllllllllllllllluuuuuuu lllllllllllllllluuuuuuu
प्रतिक्रिया
26 Sep 2014 - 9:36 am | पैसा
भारी! मिपा आरती संग्रह झाला! आणि तुझ्यात ही पण कला आहे हे माहिती नव्हतं! =))
26 Sep 2014 - 4:34 pm | सूड
'अश्विन शुद्धपक्षी'सारखी ओढून ताणून म्हणायची का?
26 Sep 2014 - 4:38 pm | अजया
कशीही म्हणा तुम्ही,कोण येतंय ऎकायला तुमचं? :P
26 Sep 2014 - 4:43 pm | अत्रुप्त आत्मा
@कोण येतंय ऎकायला तुमचं?>>>
![http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif](http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif)
26 Sep 2014 - 5:01 pm | सूड
तुमचंही खरच म्हणा!! जिथे लिखाणातच दम नाही चाल कशीही लावली तरी असा काय उजेड पडणार आहे!! ;)
26 Sep 2014 - 5:46 pm | अजया
हो ना,तुमच्या कुजकट लिखाणातला दम आमच्या सरळ लिखाणात कसा येणार?आणि तुमचा उजेड तेवढाच पडणार म्हणा!!
26 Sep 2014 - 5:49 pm | बॅटमॅन
९९
26 Sep 2014 - 5:50 pm | बॅटमॅन
१००!!!!!!!!!!!!!!!!!!!
बुवा हबिणंदण!
26 Sep 2014 - 5:57 pm | प्यारे१
थिस इस चेअतिन्ग. नोत फैर.
बूस्ट (इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी वालं ) द्यायचं रे कुणाला तरी.
आपणच खेळत बसलं तर ५०१ सहज होतील की :-/
26 Sep 2014 - 5:59 pm | बॅटमॅन
च्यायला. २ तर प्रतिसाद टंकले. कुणीही आत्मशतकोत्सुक मिपाकर हेच करेल. ;)
अन ५०१ होत नसतात. संमंची बहुधा प्रतिज्ञा असावी. कायपण केलं तरी ५०० नै होऊ देणार म्हणून. :(
26 Sep 2014 - 6:10 pm | पैसा
प्रशांतचा ४०० वर प्रतिसाद असलेला एकोळी धागा आहे, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेबद्दलचा. त्याच्यापुढे कोणी जाता कामा नये असं मी ठरवलं आहे! ;)
26 Sep 2014 - 7:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
यवढा मोठ्ठ्ठ्ठा मी लई दिसांनी पायला... आजचा दीस सार्थकी लाग्ला ! :) ;)
आणि प्रतिसाद स्वयंसंपादन अवतिर्ण झाले... आजी सोनियाचा दीस ! *i-m_so_happy*
व्यवस्थापनाचे हार्दिक अभिनंदन !
27 Sep 2014 - 12:11 am | कवितानागेश
नाही हो!!! :P
26 Sep 2014 - 7:11 pm | सूड
हे बाकी लाख बोललात !!
26 Sep 2014 - 10:33 am | अजया
*wink*
26 Sep 2014 - 4:50 pm | प्यारे१
डॉक्टर पण झुंडीत सामील.
26 Sep 2014 - 11:39 pm | आनन्दिता
शंभरी भरली पण????
27 Sep 2014 - 6:27 am | अत्रुप्त आत्मा
:-/ ... :-/ ... :-/
दुष्ट....
:-/ ... :-/ ... :-/
खौट....
:-/ ... :-/ ... :-/