दिवाळीच्या संगीतमय शुभेच्छा

विसुनाना's picture
विसुनाना in जनातलं, मनातलं
6 Nov 2007 - 12:16 pm

पं. विश्वमोहन भट आणि त्यांचे सुपुत्र शिष्य श्री. सलील यांच्या मोहन वीणा वादनाचा कार्यक्रम ऐकण्याची सुवर्णसंधी ३ नोव्हेंबरला मिळाली.
दिवाळीआधीच दिवाळी साजरी झाली. अहाहा! त्या स्वर्गीय आनंदाचा लाभ थोडासा का होईना सर्वांना मिळावा ही इच्छा!
(चित्रफीतदर्शनातील दोष यूट्यूबचा आहे. क्षमस्व!)

आणि काही प्रकाशचित्रे -

सर्वांनाच दीपावलीच्या शुभेच्छा!

पं. विश्वमोहन भट आणि त्यांची मोहनवीणा यांच्याबद्दल बरंच काही लिहिलं होतं. पण मिसळपावाला अर्पण करण्याआधीच चुकून दुसर्‍या पानावर गेलो
आणि तो लेख कृष्णार्पण झाला.

आता अधिक माहिती साठी -
http://en.wikipedia.org/wiki/Vishwa_Mohan_Bhatt
http://www.vishwamohanbhatt.in/
http://www.salilbhatt.com/

ही संस्थळे पहा.

संगीतसंस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

6 Nov 2007 - 1:10 pm | प्रमोद देव

फारच अप्रतिम!

विसोबा खेचर's picture

7 Nov 2007 - 8:23 am | विसोबा खेचर

वा! भट्टसाहेबांनी छानच वाजवलं आहे...
धन्यवाद नानासाहेब...

तात्या.

प्राजु's picture

7 Nov 2007 - 9:34 pm | प्राजु

फारच छान वाजवलं आहे...
तुमची दिवाळी संगीतमय झाली यात शंकाच नाही...

- प्राजु.

कोलबेर's picture

11 Nov 2007 - 10:24 am | कोलबेर

पं. विश्वमोहन भट आणि त्यांची मोहनवीणा यांच्याबद्दल बरंच काही लिहिलं होतं. पण मिसळपावाला अर्पण करण्याआधीच चुकून दुसर्‍या पानावर गेलो
आणि तो लेख कृष्णार्पण झाला...

ह्यामुळे आम्ही निश्चितचं एका उत्कृष्ट लेखाला मुकलो हे नक्की :-(