ते आले होते मझाकडे आज एकदम खुशित,
मि हि त्यांचे एकदम हसत स्वागत केले.
मि त्यांला म्हनालो सासरेबुआ मि काहिहि करेन तुम्हाला हसत पाहन्यासाटि,
तुम्ही फक्त एकदा हो म्हना हो"
त्यांने हि हसत उत्तर दिले" हो हो जवईबापु आत मि माझ्या मुलीचा हात तुमच्याच हातात देईल तिला गरज तुमचीच आहे हो .."
आनि ते माझा मिटित विरुन गेले ,
आता मि मि राहिलो नवतो, ते ते रहिले नवते ,
दोघाना हि ओड पिण्याची लगलि होति ,
मग कस कोन जाने या स्व्पनाल नजर माझिच लगलि,
एक पेग मरल्यावर मि त्यांला मझ्या दुसर्या लग्नाचि गोश्ट सानगितलि आनि लगेचच रुम त्यांचि गाटलि.
त्या बिचैर्याने दोन चार पैग मरले होते,
मि पोह्च न्यापुर्विच सोफ्यावर आड्वे पडले होते.
इतक्यात कुटुनतरी सासुबै तिथे आली
सासुबैचा आवाज ऐकुन सासरेबुआ ची दरु पार उतरुन गेली
...
सुदेश भाऊ, पुजा ताई तसेच पि.डांबीसदादा या सर्वांची माफी मागतो व हि कविता त्यांना व सर्वच सासरेबुआंना
अर्पन करतो. धन्यवाद..!
प्रतिक्रिया
19 May 2013 - 7:54 pm | पक पक पक
ह्हि हाहाहाहा... ;)
19 May 2013 - 8:20 pm | अभ्या..
च्यायला
एक व्यथा दोन व्यथा तीन व्यथा चार.
जितक्या व्यथा जास्त तेवढा चालेल बार. :)
19 May 2013 - 11:34 pm | जेनी...
=)) =))