नृत्य

Kavita Mahajan's picture
Kavita Mahajan in कलादालन
25 Sep 2012 - 12:33 pm

प्रेमात असलं की आपल्यासोबत आपल्या पावलांखालचा निर्जीव पाचोळादेखील नाचायला लागतो आणि आभाळातला चंद्र जणू फक्त आपल्यासाठीच प्रकाशतो आहे, असं वाटतं. (माझे काळ्या कॅनव्हासवर केलेले तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र )

.

कला

प्रतिक्रिया

इरसाल's picture

25 Sep 2012 - 12:40 pm | इरसाल

मस्त आहे चित्र.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Sep 2012 - 12:42 pm | परिकथेतील राजकुमार

मस्तच आले आहे चित्र.

बगळ्याची पिसे मात्र अंमळ खुप झडल्यासारखी वाटत आहेत.

नाना चेंगट's picture

25 Sep 2012 - 12:51 pm | नाना चेंगट

झीरो फिगर बगळा असावा. आधुनिकोत्तर जीवनशैलीचा प्रभाव बगळ्यावर स्पष्टपणे पडला आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Sep 2012 - 12:58 pm | परिकथेतील राजकुमार

>>झीरो फिगर बगळा असावा. आधुनिकोत्तर जीवनशैलीचा प्रभाव बगळ्यावर स्पष्टपणे पडला आहे.
शक्यता नाकारता येत नाही.

कदाचित, भावविभोर होऊन नृत्य करण्याच्या आनंदात बगळा आपल्या पिसांची देखील तमा बाळगत नाही हे सुचवायचे असावे असे वाटते.

नाना चेंगट's picture

25 Sep 2012 - 1:02 pm | नाना चेंगट

सहमत आहे. अंगावरील कपड्यांची तमा न बाळगणे हे आधुनिकोत्तर जीवनशैलीचे एक वैशिष्ट मानल्यास ही कृती योग्य ठरते. त्याचबरोबर त्याला पूर्ण चंद्राची प्रतिक्षा आहे हे सुद्धा मोठ्या खुबीने दाखवले आहे. प्रेमी जनांसाठी पौर्णिमा आनंदाची असते आणि हा बगळा विरही आहे हे सुद्धा न सांगता तो एकटा आहे यावरुन दिसून येते. त्याबद्दल आपले काय विचार आहेत?

परिकथेतील राजकुमार's picture

25 Sep 2012 - 1:28 pm | परिकथेतील राजकुमार

>>अंगावरील कपड्यांची तमा न बाळगणे हे आधुनिकोत्तर जीवनशैलीचे एक वैशिष्ट मानल्यास ही कृती योग्य ठरते.
सहमत आहे. आधुनिकोत्तर जीवनशैलीत कपडेच नव्हे, तर संस्कार, श्रद्धा, धर्म, संस्कृती ह्यांची तमा बाळगणे देखील मुर्खपणाचेच लक्षण आहे.
>>त्याचबरोबर त्याला पूर्ण चंद्राची प्रतिक्षा आहे हे सुद्धा मोठ्या खुबीने दाखवले आहे. प्रेमी जनांसाठी पौर्णिमा आनंदाची असते आणि हा बगळा विरही आहे हे सुद्धा न सांगता तो एकटा आहे यावरुन दिसून येते. त्याबद्दल आपले काय विचार आहेत?

चित्रकाराच्या मनात नक्की काय आहे, हे समजणे महाकठिण काम आहे. आपण फक्त अंदाज लावू शकतो. मात्र 'प्रेमी जनांना पोर्णिमाच आनंदाची असते' ह्या वाक्यावरुन भाऊसाहेबांचा एक शेर आठवला :-

शायर सूर्यास म्हणतो- भास्करा येते दया मला तुझी आधीमधी आहेस का तू पाहिली रात्र प्रणयाची कधी? सूर्य उत्तर देतो - आम्हासही ह्या शायराची कीव केऊ लागते ह्याच्या म्हणे प्रणयास ह्याला रात्र यावी लागते.


संपादित
.

नाना चेंगट's picture

25 Sep 2012 - 1:34 pm | नाना चेंगट

शेराबद्दल वाहवा ! लाजवाब !!

मृत्युन्जय's picture

25 Sep 2012 - 3:23 pm | मृत्युन्जय

नानांशी शमत

नंदन's picture

27 Sep 2012 - 5:16 am | नंदन

>>> कदाचित, भावविभोर होऊन नृत्य करण्याच्या आनंदात बगळा आपल्या पिसांची देखील तमा बाळगत नाही हे सुचवायचे असावे असे वाटते.
--- हा छंद जिवाला लावी पिसे? :)

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Sep 2012 - 4:37 pm | llपुण्याचे पेशवेll

>>-- हा छंद जिवाला लावी पिसे? <<
पण इथे पिसे लावलेली नाही झडलेली दिसत आहेत.

गवि's picture

25 Sep 2012 - 12:57 pm | गवि

वैविध्यपूर्ण रचना सर्वांसमोर ठेवल्याबद्दल आभार. (कविता, चित्र, छायाचित्र्,संगीत, वादन इत्यादि). वेगवेगळ्या फॉर्मॅट्समधे व्यक्त होणं यात वेगळीच मजा आहे. इनफॅक्ट लेखनासोबतच संगीत या दृष्टीनेही कोणी इथे आपल्या गायन / वादनाचे ऑडिओ जोडले तर आनंद होईल.

मनीषा's picture

25 Sep 2012 - 1:18 pm | मनीषा

काळ्या कॅनव्हासवर केलेले तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे चित्र खूप छान आहे.

गणपा's picture

25 Sep 2012 - 1:22 pm | गणपा

या प्रांतातल फार काही कळत अश्यातला भाग नाही त्यामुळे बारीक सारीक गोष्टींवर टिपण्णी करण्याचे तज्ञांवर सोडतो.
पण माझ्या डोळ्यांना भावलं हे चित्र.

मृत्युन्जय's picture

25 Sep 2012 - 3:22 pm | मृत्युन्जय

गंपाशी शमत.

प्रचेतस's picture

25 Sep 2012 - 1:28 pm | प्रचेतस

सुंदर चित्र आहे.
पण चंद्र मात्र निळसर छटेत रंगवल्यामुळे बगळा चंद्रावर उभा असून पृथ्वीकडे बघत नृत्यमग्न झाला आहे असे भासते.

सहज's picture

25 Sep 2012 - 1:40 pm | सहज

.
.
सुरेख!! एक चारोळी सुचली

बगळा बगळा
नाही कावळा
इग्रेट इग्रेट
तूच बर ग्रेट!

आता प्रेमात पडल्यावर 'कोणताही बगळा' धुंद होउन नृत्य करु लागतो. पहा एक ग्रेट व्हिडीओ - जब से हुई है मुहोब्बत!!

गणपा's picture

25 Sep 2012 - 1:49 pm | गणपा

सहजराव चारोळी ग्रेटच.
पण तो इडो ही उच्च आहे. =))
पुनश्च्न आनंद घेतला.

तर्री's picture

25 Sep 2012 - 2:16 pm | तर्री

बगळ्याचे पाय करकट सारखे दिसत आहेत.
चंद्र "बगळ्यावर " फोकस" मारून राहिला आहे असे दिसते आहे.
बगळ्याचे पंख असे असतात का ? रारंग मारलेले साळींदर चे काटे वाटले.
पाय / पंख पाहून बगळा नाचतो आहे असे वाटले तरी मान पाहून बगळा ध्यान मग्न आहे असे भासले.
पंचनामा पुरे.

वरील चित्राततल्या पक्ष्याचा वरचा पोर्शन हा बगळ्यासारखा वाटतो.. तर खालचा पिसे आणि इतर पोर्शन हा पांढर्‍या मोरासारखा भासतो.. पांढरा मोर मी पूर्वी पेशवे पार्क'मध्ये पाहिलेला आहे.

बाकी चंद्राचा आकार एकतर पौर्णिमेच्या चंद्रासारखा तरी हवा होता किन्वा मग प्रॉपर चन्द्रकोरीसारखा तरी हवा होता... वरील चन्द्राचा आकार भारतात पाहिल्याचे तरी आठवत नाही.

चन्द्राचा बगळ्यावर पडलेला प्रकाश उत्तमरीत्या प्रदर्शित केलेला आहे.

दादा कोंडके's picture

26 Sep 2012 - 3:53 pm | दादा कोंडके

"वरील चन्द्राचा आकार भारतात पाहिल्याचे तरी आठवत नाही."
आठवीच्या भुगोलाच्या पुस्तकावर असंच चंद्राचं चित्र पाहिल्याचं स्मरते.

बाकी तो बगळ्याची बगळीशी प्रणय केल्यामुळे झटापटीत अंगावरची पिसं विस्कटलेली आहेत असं मला वाटतं. ;)
थोडीशी फ्रेम एक्सपँड करून बगळीलासुद्धा दाखवल्यास उत्तम.

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2012 - 3:04 pm | प्रभाकर पेठकर

तैलचित्रापेक्षा वाचकांचे विश्लेषणात्मक कल्पनाविलासी प्रतिसादी नृत्य जास्त मनोरंजक, भावविभोर आणि नेत्रसुखद आहे.

सुहास..'s picture

25 Sep 2012 - 3:26 pm | सुहास..

पेठकरकाकांशी सहमत आहे !

सस्नेह's picture

26 Sep 2012 - 2:19 pm | सस्नेह

धागा उघडून निरखून 'छान आहे' म्हणून बंद करणार होते. सहज माऊस खाली घसरला अन प्रतिसाद दिसले. ग्रेट नृत्य पहायला (वाचायला ?) मिळाले.

चला पार्टटाईम बॉलर भेटला आणि तो ही पॉवर प्ले मध्ये,

कवितानागेश's picture

25 Sep 2012 - 3:49 pm | कवितानागेश

वाचनखूण साठवायला हवी. :)

डावखुरा's picture

26 Sep 2012 - 1:15 pm | डावखुरा

.

कागदावर लावलेले रंग म्हणून चित्र ठिकच.
पण कल्पना म्हणून त्यात जान वाटत नाही.
का?
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर - हे. पण चित्रात बगळा आहे. शिवाय बगळा प्रेमात चंद्राकडे बघून नाचतो असं कुठंही ऐकलेलं नाही.
चकोर कसा असतो ते माहित नाही, किमान राजहंस जमून गेला असता, पण तो असला की मानससरोवर आलंच आणि भलत्या भानगडी.

( काल्पनिक ) यकु

स्पा's picture

26 Sep 2012 - 3:55 pm | स्पा

मला असे जाणवत आहे कि.
गावातल्या काही व्रात्य पोरांनी दिवाळीच्या दिवशी.. त्या बगळ्याच्या मागे फटाक्यांची माळ लावून त्याचा बाजार उठीवला आहे

मृगनयनी's picture

26 Sep 2012 - 4:46 pm | मृगनयनी

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

स्पावड्या.... धन्य आहेस तू! .. _/\_ एखाद्याला किती छळायचं रे!!!! ;) ;)

किसन शिंदे's picture

26 Sep 2012 - 4:56 pm | किसन शिंदे

>>>>गावातल्या काही व्रात्य पोरांनी दिवाळीच्या दिवशी.. त्या बगळ्याच्या मागे फटाक्यांची माळ लावून त्याचा बाजार उठीवला आहे

जरा तर्कात बसणारे प्रतिसाद देत चला स्पाशेठ!

दिवाळीच्या पहिल्या दिवशी आवस असते मग त्या दिवसात असा चंद्र आकाशात दिसणे कसा शक्य आहे?

उगाच आपलं काहितरी

स्पा's picture

26 Sep 2012 - 4:58 pm | स्पा

सोर्री शक्तिमान चूक झाली ..
दिवाळी शब्द काढून टाका हवतर :)

सूड's picture

26 Sep 2012 - 5:00 pm | सूड

त्याला देवदिवाळी म्हणायचं असेल कदाचित !! ;)

परिकथेतील राजकुमार's picture

26 Sep 2012 - 5:21 pm | परिकथेतील राजकुमार

>>दिवाळीच्या पहिल्या दिवशी आवस असते मग त्या दिवसात असा चंद्र आकाशात दिसणे कसा शक्य आहे?

गावातल्या काही व्रात्य पोरांनी दिवाळीच्या दिवशी.. त्या बगळ्याच्या 'मागे' पेट्रोल लावून त्याचा बाजार उठीवला आहे.
हा बदल कसा वाटतोय? :P

स्पावड्या कुणाची अशी थट्टा करु नये :)
शाना मुग्गा आहेस ना तु ;)

५० फक्त's picture

26 Sep 2012 - 5:24 pm | ५० फक्त

तुम्हीच एक हव्या होत्या सटरेफिकिट द्यायला मा.स्पाजींच्या शहाणपणाचं, ती कसर देखील पुर्ण झाली. धन्यवाद.

अवांतर - खरंतर मा.स्पाजी म्हणतात तसं होण्यापेक्षा तो बगळा उडता उडता चंद्राकडं पाहायच्या नादात विजेच्या तारात अडकला असेल अन त्याची पिसं जळाली असतील असं देखील झालेलं असेल. काय सांगता येत नाही.

पक्ष्यांना विजेच्या तारांचा झटका लागतो ही नवी माहिती मिळाली. ;)

५० फक्त's picture

26 Sep 2012 - 10:54 pm | ५० फक्त

चला काहितरी नविन झालं, अन वाद नाही त्यावर उत्तम.

बगळ्याच्या शेड्स छान वाटतायत...
मात्र वल्ली शी सहमत राव त्या चंद्रामुळे मजा जातेय सगळी, दोघांची रंगसंगती एकच असल्याने flat झालय चित्र, चंद्र जरा लांब आकाशात ढगानसमवेत फक्त अस्तित्वासाठी दाखवला असतात तर जरा डेप्थ आली असती अजून...
अवांतर :- राव असे प्रतिसाद यायला लागले तर बगला पळून जाईल कि हो घाबरून... जरा त्याच्या मनाचा तरी विचार करा (खिक)

किसन शिंदे's picture

26 Sep 2012 - 5:00 pm | किसन शिंदे

>>>>अवांतर :- राव असे प्रतिसाद यायला लागले तर बगला पळून जाईल कि हो घाबरून... जरा त्याच्या मनाचा तरी विचार करा (खिक)

खर्रे??

मृगनयनी's picture

26 Sep 2012 - 10:47 pm | मृगनयनी

@ सौरभ.. बहुधा त्या चन्द्राच्या आकारावरून असे वाटते,की... चन्द्राला ग्रहण लागलेले असावे... आणि तो बगळासदृश पक्षी त्या चन्द्राला नुसत्या डोळ्यान्नी पाहत असल्याने त्या ग्रहणाचा परिणाम बगळ्यासद्र्रुश पक्ष्याच्या मागच्या सेन्सीटीव्ह पिसांवर झालेला असावा.. व त्याची काही पिसे झडली असावीत.. :)

सौरभ उप्स's picture

26 Sep 2012 - 5:03 pm | सौरभ उप्स

अगदी खर्रे.....

धनंजय's picture

26 Sep 2012 - 11:14 pm | धनंजय

अवज्ञा.
नवमीपर्यंत चंद्राची नवलाई राहात नाही. आणि बगळे रंगीबेरंगी पाचोळा उडवण्यात धुंद होतात.

विसुनाना's picture

27 Sep 2012 - 12:02 pm | विसुनाना

अत्यंत मार्मिक प्रतिसाद. १०१% गुण...
असे होते खरे..

अवांतर : मला हे चित्र चांगले वाटले..

पैसा's picture

26 Sep 2012 - 11:25 pm | पैसा

बगळयाला पाहून एखाद्या बॅलेरिनाची आठवण झाली. बगळ्याच्या हालचालीत तोच डौल आहे.

नंदन's picture

27 Sep 2012 - 5:19 am | नंदन

चित्र आवडले. मूनस्ट्रक ह्या शब्दाची आठवण करून देणारे.

सर्वसाक्षी's picture

27 Sep 2012 - 10:20 am | सर्वसाक्षी

बगळ्याची पीसे पाहता मला टॉम अँड जेरी मधल्या टॉम ची आठवण झाली. एका प्रसंगात टॉम कचर्‍याचा डबा ढांडूळत असता त्याला माशाचा सांगाडा सापडतो, टॉम तत्परतेने तो उचलतो व त्याचा कंगवा करुन भांग पाडतो.

सौरभ उप्स's picture

27 Sep 2012 - 11:18 am | सौरभ उप्स

@ मृगनयनी, मला अस काहीही वाटत नाही त्या चित्राकडे बघताना, ती पीस उडताना दाखवली गेली आहेत कारण तो बगळा नाचतोय तर त्याची मोशन दिसावी म्हणून दाखवली असावीत अस माझा अंदाज आहे... ग्रहणाचा पिसांवर परिणाम झाला असेल अस काही नाही हो.....
आणि चित्र अजून चांगल दिसावं म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात रिअल गोष्टी दाखवण्यापेक्षा अस मला वाटत, म्हणून मी काही गोष्टी सजेस्ट केल्या ... ग्रहण दाखवायचाच असेल तर ते पर्स्पेक्टिव मध्ये हि ग्रहणाचा चंद्र दाखवता येईल कि..

साती's picture

27 Sep 2012 - 11:26 am | साती

मस्तच आहे चित्र.
रंगही छान आहे.
तुम्हाला ते 'शीरसी मा लिख' माहित असेल असे वाटते. वरिल नकारार्थी प्रतिसादांना जास्त महत्त्व देवू नये. कलेपेक्षा कलाकाराकडे पाहून प्रतिसाद दिले जातायत.
मिपाकरांकडून अशी अपेक्षा नव्हती. ;)

श्रावण मोडक's picture

27 Sep 2012 - 12:58 pm | श्रावण मोडक

>>मस्तच आहे चित्र.
>>रंगही छान आहे.
सहमत!
>>तुम्हाला ते 'शीरसी मा लिख' माहित असेल असे वाटते. वरिल नकारार्थी प्रतिसादांना जास्त महत्त्व देवू नये. कलेपेक्षा कलाकाराकडे पाहून प्रतिसाद दिले जातायत.
पुन्हा सहमत!!
>>मिपाकरांकडून अशी अपेक्षा नव्हती.
आता मात्र असहमत!!!

साती's picture

27 Sep 2012 - 11:08 pm | साती

श्रा मो एकदम फॉर्ममध्ये हं!
पाण्यात राहून माशांशी वैर वैगेरे वैगेरे!

बाकी मी इथे बर्याच दिवसानी आल्याने महाजन बाईंनी इथल्या माशांचं काय बिघडवलंय ते मला माहिती नाही ;)

प्रदीप's picture

28 Sep 2012 - 11:10 am | प्रदीप

"<<कलेपेक्षा कलाकाराकडे पाहून प्रतिसाद दिले जातायत.
पुन्हा सहमत!!"

मीही सहमत.

">>मिपाकरांकडून अशी अपेक्षा नव्हती.
आता मात्र असहमत!!!"

मीही असहमत.

पण ह्यामागे कारण काय आहे, ह्याचाही विचार केलेला बरा.

समस्त मिपापरिवार म्हणजे एक अज्ञानाच्या, अंधाराच्या खातेर्‍यात तळमळत पडलेला अजाण समुदाय आहे, आणि त्याचा उद्धार करावयास आपण इथे आलेलो आहोत, असा अभिनिवेश घेऊन कुणी सभासद वावरत असले, तर हेच होणार. आणि हे इथेच नाही, इतरस्त्र कुठेही असेच व्हावे? ह्या अ‍ॅटिट्यूडला मराठीत नक्की काय म्हणतात माहिती नाही, इंग्लिशमधे ह्याला patronising, condescending आणि pontificating attitude असे संबोधले जाते.

श्रावण मोडक's picture

28 Sep 2012 - 12:46 pm | श्रावण मोडक

>>समस्त मिपापरिवार म्हणजे एक अज्ञानाच्या, अंधाराच्या खातेर्‍यात तळमळत पडलेला अजाण समुदाय आहे, आणि त्याचा उद्धार करावयास आपण इथे आलेलो आहोत, असा अभिनिवेश घेऊन कुणी सभासद वावरत असले, तर हेच होणार. आणि हे इथेच नाही, इतरस्त्र कुठेही असेच व्हावे? ह्या अ‍ॅटिट्यूडला मराठीत नक्की काय म्हणतात माहिती नाही, इंग्लिशमधे ह्याला patronising, condescending आणि pontificating attitude असे संबोधले जाते.
जर-तरशी सहमत.
प्रस्तुत विषयातले माझे निरिक्षण थोडे वेगळे आहे. कविता महाजन यांच्यावर पहिल्याच धडाक्यात असहमतीचा सूर लावणारा मीही होतो. तो विषय गुवाहाटीचा होता. नंतर महाजनांवर अकारणही बोचरी, कुत्सीत, उपरोधक टीका झाली आहे, असे माझे निरक्षणाअंती मत झाले ("हे सापेक्ष आहे, त्यामुळे ते चूक आहे", असे म्हणता येतेच). त्याला उत्तर देताना महाजनांचा अॅटिट्यूडही तुम्ही म्हणता तसा patronising, condescending आणि pontificating झाला आहे (माझे हे मत मी त्यांच्याशी संबंध असलेल्या दोन व्यक्तींकडे याआधीच एकदा सांगितले आहे). त्यानंतर टीकाकार आणखी सुटले (काही जणांनी केलेली टीका ही अजेंडाओरिएंटेड आहे असे मत एखाद्या तटस्थाचे सहज होऊ शकते असा हा व्यवहार झालेला आहे). हा एकूण प्रकार 'जशास तसे' असा झाला आहे. हे काही शोभिवंत नाही.
या धाग्यावरच ज्या स्तरापर्यंत टीका उतरली आहे, ते पाहिले की कळते आपला (यात मीही आलोच) स्तर काय आहे. त्या चित्राची खिल्ली उडवणं मी समजू शकतो. ती उडवली गेली आहेही. रास्त आणि वाजवी खिल्लीला माझी हरकत नाहीच. पण येथील तिचा स्केल पाहता, त्या पॅट्रनाईज करतात तर आम्ही त्यांना गुंडाळून फाट्यावर फेकून देतो, असा झाला आहे. हे असे होऊ नये, असे मला वाटते.
ज्या सुरात 'अंधारातील पाय' वगैरे प्रश्न केले गेले आहेत ते पाहता एकूण यामागच्या 'दिव्यदृष्टी'ची कल्पना येते (आता 'आम्हाला खरंच पाय दिसत नसल्याने बगळा नाचला कसा, हा प्रश्न पडला आहे आणि तो विचारला' असा पवित्रा घेतला जाईलही. त्यात मला पडायचे नाही).
टीका वेगळी, खिल्ली वेगळी... दोन्ही होऊ शकते, झाले पाहिजे. दोन्हीच्या चौकटी आहेत. त्यापलीकडे त्या गेल्या की मग पॅट्रनायजिंगला (किंवा तत्सम गोष्टी) उत्तर म्हणून त्या केल्या जाताहेत हेही स्वीकारार्ह रहात नाही.

गणपा's picture

28 Sep 2012 - 1:06 pm | गणपा

सहमत.
जेव्हा एखादी कलाकृती आवडली नाही तर तश्या टिप्पण्या करतोच ना तसच जर एखादी कलाकृती खरच चांगली असेल तर तिचं कौतुक करण्यात कमीपणा कसला?
की फक्त कलागुण न पहाता धागाकर्त्याच/कर्तीच नाव पाहुनच तुटुन पडायच?

एकवेळ कौतुक नसेल जमत तर शांत तरी बसाव, धाग्याकडे दुर्लक्ष करावं.
या धग्यावर जुने स्कोर सेटल करणार्‍यांचा पुरुषार्थ आवडला नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Sep 2012 - 3:16 pm | परिकथेतील राजकुमार

>>या धग्यावर जुने स्कोर सेटल करणार्‍यांचा पुरुषार्थ आवडला नाही.

फक्त पुरुष सदस्यांनीच ह्या धाग्यावरती स्कोर सेटल करण्याचा प्रयत्न केला आहे का ? वरच्या वाक्यातून असेच जाणवत आहे. :)

प्रदीप's picture

28 Sep 2012 - 4:48 pm | प्रदीप

गुवाहातीच्या धाग्यावरील कविता महाजन ह्यांचा प्रतिसाद अत्यंत पॅट्रनाईझिंग होता. तेव्हा आमच्यासारख्या अनेकांनी 'हा कोण आला सांप्रति नवा अवतार' असे (मनातल्या मनातच) म्हटले. त्यानंतरही त्यांचा येथला वावर तसाच राहिला आहे, ह्याविषयी दुमत नसावे. आपणास हवे ते लिहून त्यापुढे टीकेला-- ती कितीही विषयास धरून असली, त्यात कुठलाही वैयक्तिक विखार नसला, तरीही-- संपूर्णा दुर्लक्ष करायचे, असे होत राहिले.

प्रत्येक संस्थळाचा बाज विभीन्न असतो. इतर काही संस्थळावर गांभीर्याने चर्चा करणारे बहुसंख्य सभासद आहेत, इथले टार्गेट थोडे वेगळे असल्याने, गांभीर्याने चर्चा करणारे सभासद आहेत तसेच बर्‍याच हलक्याफुलक्याच बाबींत रमणारेही अनेकजण आहेत. ते सर्वच मला वैयक्तिकरीत्या पटते असे नव्हे. पण माझ्या आजवरच्या (बर्‍याचश्या 'गंभीर' म्हटले जावे अशा) वावरात माझी कुणीही खिल्ली उडवलेली नाही. माझ्या धाग्यांत अजिबात रस नसलेले बहुसंख्य सभासद त्यांपासून दूरच राहिले. मला वाटते ह्याचे साधे कारण, मी इथे इथल्या समूहाचा 'मसीहा' बनून आलेलो नाही. मी येथला एक बनून आलेलो आहे, हे आहे. तुमचा स्वतःचा येथील अनुभव असाच आहे, ह्याविषयी मला संदेह नाही. इतरांचा आपण मान राखला नाही, तर आपला मानही इतर राखणार नाहीत, हे सरळच आहे. आणि एकदा असे व्हावयास लागले, की त्याला आवर घालणे कठीणच जाते. थोड्याफार फरकाने हे सर्वत्रच घडतांना दिसते, हे काही अगदी खास 'मिपा' वैषिष्ट्य (अथवा वैगुण्य) आहे, असे मलातरी प्रामाणिकपणे वाटत नाही.

दुर्दैव असे की, ह्यामुळे कविता महाजन ह्यांनी अनुवादित केलेल्या चांगल्या कवितांनाही (उदा. फौझिया अबू खा़लिद ह्यांच्या कवितांचे अनुवाद) चांगला प्रतिसाद लाभला नाही.

अजून एक--- आपण येथे रहावे की जावे, हे ज्याचे त्याने ठरवावे, व मुकाटपणे त्याची अंमलबजावणी करावी. 'मी आता येथून जात आहे' असल्या वक्तव्याला कसलीही शोभा नाही, वास्तविक तो पराजयाचा फडकवलेला झेंडा आहे. अर्थात ह्या खातेर्‍यात लोळणार्‍या आम्हाला त्याची संवय झालेली आहे, व आम्ही त्याबाबतीत अगदी निर्ढावलेलो आहोत.

श्रावण मोडक's picture

28 Sep 2012 - 5:12 pm | श्रावण मोडक

गुवाहाटीच्या धाग्यावर मी जे लिहिले होते त्याचे दोन दुवे येथे देतो. "माझा स्वतःचा अनुभव", असे तुम्ही जे लिहिले आहे त्याच्याशीच सहमती दर्शवणारे हे दोन प्रतिसाद आहेत.
http://www.misalpav.com/comment/413920#comment-413920
http://www.misalpav.com/comment/414069#comment-414069
या दोहोतून माझी भूमिका स्पष्ट व्हावी.
अर्थातच, आपण दोघेही एकाच मताचे आहोत, असे दिसते. मांडणीत भिन्नता आहे.

यशोधरा's picture

27 Sep 2012 - 3:43 pm | यशोधरा

साती, तुमचा हा प्रतिसाद वाचून मला हे सुभाषित आठवलं :)

हंस: श्वेतो बक: श्वेतो को भेदो बकहंसयो: |
नीरक्षीरविवेके तु हंसो हंस: बको बक:||

जौद्या.

सुहास..'s picture

27 Sep 2012 - 3:54 pm | सुहास..

हंस: श्वेतो बक: श्वेतो को भेदो बकहंसयो: |
नीरक्षीरविवेके तु हंसो हंस: बको बक |
_/\_

पायाचा फोटु पाठवुन देणे !!

यशोधरा's picture

27 Sep 2012 - 3:58 pm | यशोधरा

कळालं तुला सुहाश्या? ;)
चल, तुझे सगळे गुन्हे माफ! नीरक्षीरविवेक सोप्पा नाय. माथी लिहू नकोस म्हणायला काय जाते? नक्की कोणी मा लिख म्हणायला हवे तोही एक प्रश्नच आहे की नाय? मंग? बरं आता मी नाय लिहिणार काहीच हां.

सुहास..'s picture

27 Sep 2012 - 4:05 pm | सुहास..

सुलभा: पुरूषा: राजन् सततं प्रियवादिन: |
अप्रियस्य च सत्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ: ||

हे ही लक्षात घेण्यासारखे ..

( मराठीत टायपताना लई त्रास झाला आहे ...तु कसे केलेस ? )

>> मराठीत टायपताना लई त्रास झाला आहे ...तु कसे केलेस ? >> सत्य टाइपताना कष्ट घेतले ;)

सुहास..'s picture

27 Sep 2012 - 4:12 pm | सुहास..

हाहाहाहा

गुन्हे माफ केलेस ना नक्की ! लहान आहे मी !! :)

sagarpdy's picture

27 Sep 2012 - 4:49 pm | sagarpdy

धन्य!

गणपा's picture

27 Sep 2012 - 3:52 pm | गणपा

वाह साती ताय एकीच मार्‍या पण सॉल्लीड मार्‍या. ;)

मृगनयनी's picture

28 Sep 2012 - 6:42 pm | मृगनयनी

<<<<तुम्हाला ते 'शीरसी मा लिख' माहित असेल असे वाटते. वरिल नकारार्थी प्रतिसादांना जास्त महत्त्व देवू नये. कलेपेक्षा कलाकाराकडे पाहून प्रतिसाद दिले जातायत.>>>>

मुळात ""शीरसी मा लिख' "" हे वाक्य "शीरसी मा लिख' " असे नसून ""शिरसि मा लिख"" असे आहे. मिपानियमानुसार जरी इथे मराठी भाषेला फाट्यावर मारण्यात येत असले, तरी संस्कृत'च्या बाबतीत मात्र कसेही लिहून चालत नाही.. अन्यथा इतरांसाठी लिहिलेले ते वाक्य स्वतःसाठीच हास्यास्पद ठरू शकते!!!! ..

संस्कृत भाषेमध्ये पहिली-दुसरी वेलांटी, पहिला -दुसरा उकार चुकून जरी उलटा लिहिला गेला.. तर त्या शब्दाचा अर्थच बदलून जातो.
संस्कृत'मध्ये "शिर" या शब्दाचा अर्थ "मस्तक" असा होतो... "शीर" ह्या शब्दाचा अर्थ "मस्तक" असा होत नाही.. त्यामुळे "शीरसि मा लिख" ह्या वाक्यालाही काही अर्थ उरत नाही... असो!...

<<<<मिपाकरांकडून अशी अपेक्षा नव्हती. smiley>>>>

ह्म्म्म.... इथे व्यक्ती तितक्या प्रकृती.. काही बगळे तर काही राजहंस!!!! ......

एखादी डौलदार बॅलेरीना आपला फुलारलेला झगा सावरत पायाच्या अंगठ्याच्या टोकावर उभी आहे असा भास झाला.

चित्रकाराने जे बारकावे रंगवले आहेत त्यावरून तो अप्रशिक्षित-हौशी चित्रकार नसावा.

ज्ञानराम's picture

27 Sep 2012 - 12:25 pm | ज्ञानराम

चित्र छान आहे , कला आहे ( नाविन्यता आहे)
बगळा पांढरा मोर + बगळा याच कोम्बिनेशन वाटतय.
पण , चंद्र हा चंद्र वाटत नसून प्रुथ्वी वाटतेय...

(माझे काळ्या कॅनव्हासवर केलेले तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र )

असे लिहीण्यापेक्षा , ( मी रेखाटलेले काळ्या कॅनव्हासवरील तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र ) अस वाचायला बरं वाटल असत..

मृगनयनी's picture

27 Sep 2012 - 3:10 pm | मृगनयनी

>>बगळा पांढरा मोर + बगळा याच कोम्बिनेशन वाटतय.
>>पण , चंद्र हा चंद्र वाटत नसून प्रुथ्वी वाटतेय...

त्रिवार सहमत!!

>>(माझे काळ्या कॅनव्हासवर केलेले तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र )

>>असे लिहीण्यापेक्षा , ( मी रेखाटलेले काळ्या कॅनव्हासवरील तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र ) अस वाचायला बरं वाटल असत..

ह्म्म.. बर्‍याचदा योग्य शब्द व ते वापरण्याचे वाक्यातील योग्य स्थान न कळल्यामुळे विनोदनिर्मिती होते खरी~~~ :)
चालायचंच!!! ........

>>(माझे काळ्या कॅनव्हासवर केलेले तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र )

>>असे लिहीण्यापेक्षा , ( मी रेखाटलेले काळ्या कॅनव्हासवरील तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र ) अस वाचायला बरं वाटल असत..

प्रभाकर पेठकर's picture

27 Sep 2012 - 3:37 pm | प्रभाकर पेठकर

>>>>मी रेखाटलेले काळ्या कॅनव्हासवरील तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र.

ह्यात, बगळा, 'तैलरंगात नृत्यमग्न' आहे असा अर्थ निघू शकतो.

त्यामुळे,

मी तैलरंगात, काळ्या कॅनव्हासवर रेखाटलेले, नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र.

अशी वाक्य रचना जास्त योग्य वाटते.

मृगनयनी's picture

27 Sep 2012 - 3:49 pm | मृगनयनी

ह्म्म्म पेठकरकाका... पण ""मी तैलरंगात, काळ्या कॅनव्हासवर रेखाटलेले, नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र." या वाक्यात "मी तैलरन्गात" डुम्बता डुम्बता बगळासदृश पक्षी काढलेला आहे.... असाही आभास होतो!!! .. जो की कदाचित वास्तवदर्शी लेखिकेसाठी अशक्य असू शकतो!!!!

तसेच इतके होऊनही त्या पृथ्वीसदृश चन्द्राचा मात्र कुठेच नामोल्लेख दिसत नाही.. हे पाहून वैषम्य वाटले!!! ...

>>त्या पृथ्वीसदृश चन्द्राचा मात्र कुठेच नामोल्लेख दिसत नाही.. <<
मला वाटते की अशा कलेचा चंद्र अंतरिक्षात जाऊन सॅटेलाईट मधून पाहिल्यास दिसू शकेल. यावरून चित्रकाराच्या प्रतिभेची उत्तुंग भरारी दृश्यमान होते.

सस्नेह's picture

27 Sep 2012 - 3:49 pm | सस्नेह

>>मी तैलरंगात, काळ्या कॅनव्हासवर रेखाटलेले, नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र.<<
यावरून 'मी तैलरंगात (बसून) , काळ्या कॅनव्हासवर रेखाटलेले...' असाही अर्थ होऊ शकतो.
'मी, काळ्या कॅनव्हासवर तैलरंगाने रेखाटलेले, नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र ' हे कसे वाटते ?

सहमत. यावरुन कधीतरी वाचलेली 'आमचे येथे शुद्ध गायीचे ताजे तूप मिळेल' ही पाटी आठवली.

गवि's picture

28 Sep 2012 - 5:57 pm | गवि

..बंदूक घेऊन पळणार्‍या सशाचा पाठलाग करत असताना..
..माझ्या तेलात चकल्या विरघळतात..
.. मी दारु पिऊन तुम्ही बरळता आहात असं कधीही म्हटलं नव्हतं..

वगैरे..अशांपैकी ना? :)

मूळ लेखाशी जरा अवांतर झाले.. पण प्रतिसादांशी नव्हे.. ;)

कवितानागेश's picture

27 Sep 2012 - 1:44 pm | कवितानागेश

यंदाच्या दिवाळीत एखादी "भावानुवाद आणि रसग्रहण स्पर्धा" आयोजित करावी का बरं!! :)

प्रभाकर पेठकर's picture

27 Sep 2012 - 3:45 pm | प्रभाकर पेठकर

बगळ्याची पीसे झडल्याचे सगळ्यांना जाणवले. पण, बगळ्याची पाऊलेही गायब आहेत. हा बगळा चिखलात, पाऊले बाहेर न काढता, नाचत आहे का?

कुणी सांगावे जसा बर्‍याच जणांना जसा तो बगळा बॅलरिना पोझ मधला वाटतोय,चित्रकाराच्या मनातही तेच असेल.

मृगनयनी's picture

27 Sep 2012 - 4:04 pm | मृगनयनी

हो!.. पण "बॅलरिना"मध्ये पाय जमिनीवरच असतात.. आणि दृश्य स्वरुपात असल्यामुळे आपल्याला दिसू शकतात... पण इथे बगळा पायविरहित वाटतो... तसेच त्याचे पंखही झडलेले वाटतात... त्यामुळे तो आजारी किन्वा अपन्ग असल्यासारखे वाटते...
पृथ्वीसदृश चन्द्राचा प्रकाश त्याच्यावर पडल्यामुळे कदाचित त्याच्या आजाराचे गाम्भीर्य फारसे कुणाच्या लक्षात आलेले नसावे!!!

नाही हो काका, काल होती पावलं आज दिसत नाहीयेत. कालच स्क्रिनशॉट घेउन ठेवायला हवा होता.

म्हणजे याचा अर्थ तो कावळा हळू हळू दलदलीत फसत चालला आहे, म्हणजे प्रत्येकानं आपल्याकडे उपलब्ध साधनसामुग्रीकडे लक्ष न देता उगाच फार उंचावरच्या ध्येयांकडे लक्ष देउन जगायला सुरुवात केली की आपलेच पाय आपल्या भोवतालच्या दलदलीत रुतत जातात असा संदेश मिळतो आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Sep 2012 - 12:16 am | विश्वनाथ मेहेंदळे

>>म्हणजे याचा अर्थ तो कावळा हळू हळू दलदलीत फसत चालला आहे,
कावळा ??? आणि त्याला कोण फसवत आहे ? हल्ली लोक कुणालाही गंडवतात म्हणा ;-)
असो, बाकी सगळे सोडा, पण कावळा,????

किसन शिंदे's picture

27 Sep 2012 - 4:46 pm | किसन शिंदे

माताय शतक गाठतोय जणू हा नृत्यात रममाण असलेला बगळा! ;)

नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा :काल चित्र वेगळे भासले - आज वेगळे आहे !
बाजूला बगळी नाही तरीही बगळ्याचे पाउल वाकडे पडते आहे.
बगळा चंद्राला टोच मारू पाहतो आहे पण अएन्गल बसत नाहीये.
बगळ्याची थोडी लांब झाली आहे तसेच मान फुगीर दिसते आहे - ग्वायटर झालं की काय ?

प्रभाकर पेठकर's picture

27 Sep 2012 - 6:04 pm | प्रभाकर पेठकर

>>>>बगळ्याची थोडी लांब झाली आहे >>>>.

नक्की काय म्हणायचे आहे?

सहज's picture

27 Sep 2012 - 6:21 pm | सहज

"प्रेमाला साद घालताना" मोराप्रमाणे पिसारा फुलतो व चित्रात दाखवल्याप्रमाणे पंखही असतात.

फक्त रात्री जमीनीवर, बिनतळपायानी नाचणे, अन्य प्राण्यांचे भक्ष्य व्हावे अशी रिस्क घेणे ही महान कला असावी. शतकी धाग्याकरता शुभेच्छा!

फोटोतला बगळा, चित्रातला बगळा
एकदम भारी पुरावा.

त्यात परत तो बगळा प्रेममग्न आहे
>>>>>>फक्त रात्री जमीनीवर, बिनतळपायानी नाचणे, अन्य प्राण्यांचे भक्ष्य व्हावे अशी रिस्क घेणे ही महान कला असावी.
प्रेम म्हणजे हेच हो.

'सत्य'शोधक सहजरावांचा विजय असो. ;)

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2012 - 1:39 am | प्रभाकर पेठकर

बगळ्यांमध्येही 'पतझड' चा मौसम असतो असे दिसते आहे.

इरसाल's picture

27 Sep 2012 - 10:05 pm | इरसाल

आता ह्या फोटों मुळे ज्यांच्या ज्यांच्या तोंडात मारली गेली त्यांची तोंडं ह्या पिसांप्रमाणे झाली असावीत.

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2012 - 1:40 am | प्रभाकर पेठकर

आजचा चंद्रही चित्रातल्या चंद्रासारखाच आहे. खात्री करून घ्या.