आनंद भवन : नेहरू स्मृतीभवन , इलाहाबाद (उत्तर प्रदेश )

अमितसांगली's picture
अमितसांगली in कलादालन
27 May 2012 - 3:23 pm

आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी.....त्यांना विनम्र अभिवादन.....

काही कामानिमित्त इलाहाबाद शहराला भेट देण्याचा योग आला होता...इलाहाबाद हे शहर नेहरू घराण्याची कर्मभूमी आहे...स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्या काळात याच शहरातून कार्य सुरु केले होते...इलाहाबादमधील पंडित नेहरूंच्या आनंद भवन या Musiemला भेट दिली ...त्यातील काही फोटो इथे upload करीत आहे....

१. पंडित नेहरूंचे निवासस्थान
पंडित नेहरूंचे निवासस्थान

२. पंडित नेहरू व त्यांचे आई-वडील

३. पंडित नेहरू व त्यांची बहिण विजयालक्ष्मी पंडित

४. गांधींसमवेत

५.सरदार वल्लभभाई पटेल व नेहरू

६. सुभाषचंद्र बोस व नेहरू

७. सर्वपल्ली राधाकृष्णन, लालबहादूर शास्त्री व पंडित नेहरू

८. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर व नेहरू

९. मदर तेरेसा व नेहरू

१०. इंदिरा गांधी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व नेहरू

११. नेहरू व डॉ. होमी भाभा

१२. Einstein व नेहरू

१३. Wiston Charchil व नेहरू

१४. john Kenedi (America President) व नेहरू

१५. पंतप्रधानपदाची शपथ घेताना नेहरू

१६. फाळणीविषयी चर्चा करताना नेहरू

१७. फाळणीला मान्यता देताना

१८. संयुक्त राष्ट्रसभेत भाषण देताना

१९. नेहरूंचे पार्थिव

२०. अस्थी विसर्जन करताना...संजय व राजीव गांधी....

प्रवासइतिहासछायाचित्रण

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

27 May 2012 - 6:05 pm | मुक्त विहारि

फोटो पण मस्त क्रमवार आहेत.मला समजलेले काही फोटो.
-----------------------------------
१. जसे आजोबा तसा नातू....

गांधीबरोबर वेगळा ड्रेस,
चर्चिल बरोबर वेगळा ड्रेस,
आणि
हाईट म्हणजे

आईनस्टाईन बरोबर पण वेगळा ड्रेस...

कधाचित ह्या ड्रेस कोड मूळेच, कोकणात आला तर उघडे रहावे लागेल, म्हणून आला नसावा....

बाय द वे, नेहरूंच्या नातवाला (राजीवला) पण हा षौक होताच.
------------------------------------------

२. फोटो क्र. ४ तर एकदम मस्त आहे.("देखो कैसे वाट लगाई है हमने, ब्रिटिशोंकी." असेच म्हणत असतील)
-----------------------

३. फोटो क्र.५ पण भारी आहे. शेवटी नेहरूंनी सरदार पटेलांना बाहेर काढलेच.बघा ना फोटोत पण ते सरदार पटेलांना, "अरे भई ये क्या लिखा है?" असेच विचारत आहेत, आणि सरदार , "जाने दो" असे समजून सोडून देत आहेत, असे वाटते.
------------------------------

४. फोटो. क्र. ७,९ व १० मधले फूल , डॉ.होमी भाभा आल्या नंतर सूकून गेले आहे आणि नंतर तर गायबच झाले.
----------------------------

५. इतर सगळ्या नेत्यांच्या बरोबर असलेले नेहरू, चर्चिलच्या मात्र मागोमाग चालत आहेत.चर्चिल काहीतरी जोरदार विचार करून एका ठाम निर्णयाला आले आहेत, तर आपले चाचा मात्र फोटोकरता पोझ देत आहेत.
---------------------------
६. फोटो क्र. १९ इंदिरा गांधींचा द्रुढनिश्चय मस्त दिसून येत आहे.
---------

आणि मला सगळ्यात भावलेला फोटो म्हणजे...

फोटो क्र. १४....

तिथे के.एफ.डी. नेहरूंना काही तरी दाखवत आहेत आणि नेहरू ते अचंब्याने बघत आहेत.(बघा नेहरूंचा हात कसा आहे ते...). आज पण डॉलर, रुपयाला असेच काही दाखवत आहे. हा फोटो ज्याने काढला, त्या फोटोग्राफरला आपला सलाम.
----------------------------------------------------

jaypal's picture

27 May 2012 - 9:41 pm | jaypal

हे सगळ ऐकल्या नंतर फार पुर्विच नेहरुंबद्दलचा आदर गायब झाला आहे................खेदाने नमुद करावस वाटतय की फार फार वर्षांपासुन आपल्याला ईतिहास "त्यांना" हवा तसाच शिकवला गेला आहे

वादविवासासाठी उत्तम फाटा फोडण्यात आलेला आहे.
शंभरीसाठी अगाऊ शुभेच्छा!

अवांतर : मला तो मदर टेरेसा बरोबरचा फोटो लै आवडला....
(लेडी माउंट ब्याटन बरोबरचा बघुन बघुन वैताग आला होता... )

जागु's picture

28 May 2012 - 11:00 am | जागु

छान.