नमस्कार मंडळी..
गीतकार म्हणून धडपड करताना... आणखी एक दगड पार केला गेला "ये प्रिये.." च्या रुपाने.
आज ही ध्वनीमुद्रीका ऑफिशियली प्रकाशीत झाली.
पानू रे आणि सुरोजित रे या द्वयींनी मराठी संगीतक्षेत्रात या अल्बमच्या निमित्ताने केला.. आणि मी गीतकार म्हणून.
मानबिंदूने याला मूर्त रूप दिलं.
हा अल्बम दुकांनांमध्येही उपलब्ध आहेच शिवाय मानबिंदूवर २१ तारखेपर्यंत सवलतीच्या दरातही उपलब्ध आहे..
आपण सर्वांनी ह्या अल्बम मधली गाणी ऐकून मानबिंदूवर अभिप्राय नक्की लिहावा ही विनंती.
http://www.maanbindu.com/new-marathi-music-album-Ye-Priye
- प्राजक्ता
प्रतिक्रिया
19 Apr 2012 - 12:54 am | दादा कोंडके
अभिनंदन!
19 Apr 2012 - 1:43 am | प्रभाकर पेठकर
चेपुवर अभिनंदन केलेच आहे. पुनःश्च एकवार.
19 Apr 2012 - 1:45 am | रेवती
अभिनंदन प्राजु!
19 Apr 2012 - 4:49 am | बहुगुणी
अभिनंदन, प्राजु!
(वर दिलेल्या दुव्यावर 'ये प्रिये' नावाचा अल्बम काही चटकन दिसला नाही, तो शोधून काढून ऐकतो आहे, योग्य दुवा असा आहे)
'चढलेली ही नशा' आणि 'पाकळ्या रुसल्या जरी' ऐकले, दोन्ही आवडले; स्वर, शब्द आणि सूर यांचा उत्तम संगम!
19 Apr 2012 - 6:51 am | प्राजु
संपादक मंडळ,
कृपया ती लिंक दुरुस्त करावी?? :)
धन्यवाद.
19 Apr 2012 - 8:24 am | रेवती
केलिये.
19 Apr 2012 - 8:27 am | प्राजु
धन्यवाद! :)
19 Apr 2012 - 5:43 am | पिंगू
प्राजुताई अभिनंदन..
- पिंगू
19 Apr 2012 - 6:48 am | ५० फक्त
मनपुर्वक अभिनंदन प्राजुताई.
19 Apr 2012 - 7:32 am | मदनबाण
अभिनंदन ! :)
19 Apr 2012 - 2:59 pm | सुधीर१३७
+१......................
19 Apr 2012 - 9:02 am | प्रचेतस
अभिनंदन प्राजुतै.
19 Apr 2012 - 9:30 am | पियुशा
अभिनंदन प्राजु तै !!!!
असेच यशाची शिखरे पार करत रहा :) मनपुर्वक शुभेच्छा :)
19 Apr 2012 - 9:51 am | इरसाल
अभिनंदन.
19 Apr 2012 - 11:30 am | मिसळलेला काव्यप्रेमी
मनापासून अभिनंदन!
19 Apr 2012 - 11:55 am | परिकथेतील राजकुमार
बाकी अभिनंदन पेढे खाताना प्रत्यक्ष भेटीत. ;)
19 Apr 2012 - 1:05 pm | स्वातीविशु
प्राजुतै, तुमचे मनापासून अभिनंदन. :)
19 Apr 2012 - 1:53 pm | प्राजक्ता पवार
अभिनंदन ! :)
19 Apr 2012 - 1:57 pm | sneharani
अरे वा चांगली बातमी! अभिनंदन!!!
:)
19 Apr 2012 - 2:19 pm | गणपा
अभिनंदन तायडे. :)
19 Apr 2012 - 3:11 pm | किसन शिंदे
मन:पुर्वक अभिनंदन प्राजु तै!
19 Apr 2012 - 3:36 pm | प्यारे१
अभिनंदन आणि शुभेच्छा!
19 Apr 2012 - 5:11 pm | अँग्री बर्ड
छान ... घरी निवांत ऐकून पाहीन, क्लास मध्ये हेडफोन नाय आणले :(
19 Apr 2012 - 7:11 pm | यकु
अभिनंदन प्राजुताई!
:)
19 Apr 2012 - 7:15 pm | पैसा
यशाची अशीच नवी नवी शिखरे पादाक्रांत करत रहा!
19 Apr 2012 - 8:10 pm | प्राजु
सर्वांचे मनापासून आभार. आपले आशिर्वाद आणि शुभेच्छा अशाच पाठीशी राहुदेत.
२१ तारखे पर्यंत हा अल्बम मानबिंदूवरुन डाऊन लोड केला तर १०% डिस्काऊंट मध्ये मिळेल.
नक्की विकत घेऊन ऐका.
आमच्या मेहेनतीला यश मिळूदे!
21 Apr 2012 - 12:36 am | कुंदन
सवलतीचा लाभ उठवण्यात आलेल्या आहे. :-)
सगळीच गाणी मस्त आहेत.
पुढच्या अल्बमसाठी शुभेच्छा !
21 Apr 2012 - 6:03 am | प्राजु
धन्यवाद भाऊ!! :)
20 Apr 2012 - 12:41 am | मोदक
मनापासून अभिनंदन :-)
20 Apr 2012 - 1:41 am | मैत्र
अभिनंदन प्राजुताई !
21 Apr 2012 - 12:45 am | Pearl
हार्दिक अभिनंदन प्राजु .. :)
पु.अ.शु. ;-)
.
.
.
.
;
(पुढील अल्बमसाठी शुभेच्छा)
21 Apr 2012 - 6:03 am | प्राजु
पुन्हा एकदा मनापासून आभार मंडळी. :)