सध्या संधी मिळेल तेव्हा संधी मिळेल तिथे भटकंती सुरू असते.
कधी या गडावर कधी त्या टेकाडावर कधी कुणाच्या शेतात,
आपल्याला काय सब भूमि गोपालकी
मागील आठवड्यात एका मित्राचा प्रस्ताव आला
त्याच्या खेड्यात जाण्याचा. आम्ही एका पायावर तयार.
त्याचे खेडे म्हणजे अतिशय लहान गाव. बहुतेक सगळी शेती.
क्वचित कुठे एखादी झोपडी दिसावी.
त्याच्या घरी गेलो, राहीलो. नंतर परिसर पहायला बाहेर पडलो.
बघावी तिकडे सुंदर शेती. गहू झालाय. हरभरा सुरू आहे.
बाकी
प्रतिक्रिया
6 Apr 2012 - 6:10 am | शिल्पा ब
काय ते इथेच द्या.
6 Apr 2012 - 8:30 am | धन्या
काय ही तुमची फॉरीनवाल्यांची लँग्वेज. शेतीवाडीवाल्यांच्यात अशी काही पद्धत नसते हो. ;)
6 Apr 2012 - 8:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>काय ते इथेच द्या.
सहमत आहे. बाकी, प्रतिसाद इथे पाहा.
-दिलीप बिरुटे
6 Apr 2012 - 10:08 am | प्रास
अनुमोदन.
प्रा. डाँ. शीही सहमत, तेव्हा आमचाही प्रतिसाद इथेच बघा.
7 Apr 2012 - 9:09 pm | आशु जोग
.....
6 Apr 2012 - 6:50 pm | आशु जोग
काकूंचा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे आला !
बरं वाटलं
तीट लागली
6 Apr 2012 - 11:38 pm | शिल्पा ब
तीट लावायला बाळ गोडुलं वाटावं लागतं!!
7 Apr 2012 - 9:09 pm | आशु जोग
गोडूलं आहे ना....
का नाही
6 Apr 2012 - 9:09 am | अन्या दातार
झकास लेख. मिपावरील संग्रहणीय लेखात अजुन एकाची भर पडली आहे असं वाटतय. ;)
गुगळ, आपलं, गुगल डॉक्समध्ये लेख लिहिल्यावर आपल्यास श्रमाची मजुरी मिळते का? तसे असेल तर ठिक आहे. पण मजुरी वगैरे मिळत नसेल तर सरळ इथेच अख्खा लेख डकवायचे कष्ट घेण्यास का दमता बर्याच वेळेस?
6 Apr 2012 - 9:14 am | पैसा
आणि प्रतिक्रिया आम्ही नक्की कुठे द्याव्यात अशी अपेक्षा आहे हो? का बिरुटे सरांसारखं खफवर लिहून यायचं?
6 Apr 2012 - 7:12 pm | परिकथेतील राजकुमार
तुम्ही दिलेल्या लिंकवरती क्लिक केल्यावरती माझ्या NOD32 अँटिव्हायरसने ट्रोजन दाखवून ती लिंक ब्लॉक केली.
6 Apr 2012 - 10:49 pm | शुचि
=)) =)) =))
6 Apr 2012 - 7:44 pm | आशु जोग
अँटिव्हायरस सेटिंग बदला
यात व्हायरस नाही
वैचारीक देखील नाही
6 Apr 2012 - 9:46 pm | amit_m
लेख ईथेच डकवायचा ना.....लिन्का द्यायचा खटाटोप कशाला?
6 Apr 2012 - 10:54 pm | आशु जोग
amit_m
या पलिकडे काही लिहिलत तर बरं होइल
काकूंनी सुरुवात केली नि सार्यांनीच री ओढली