श्री झुंझारराव ज्या पद्धतीने चालत आहेत हे बघता बाकी सगळे मुद्दे, गौण आहेत. आपण हा सुळका मोहरी पठारावरून बघितला आहे का ? मला तर या माणसाची कमाल वाटते.
Great फारच Great.
आणि हा सुळका ते का चढले हे ऐकल्यावर तर......
त्यांनी हे केले आहे म्हणून आपण "असेच" करायला पाहिजे असे नाही.
मी पूर्वी (1970) डॉ. बापूकाकांबरोबर ट्रेकींग करायचो. त्यांनी आम्हाला रॉक क्लाईंबींग इ. शिकवले.
त्यांचे मत :
Trecking is a Game. And there always are rules of the Game. You have to follow them. No. 1 Rule of Trecking is Safety. Adventure comes next.
Soldiers do not treck. They are at war and some one is trying to kill him so safety is not always possible.
मला वाटते आपल्याला याचा अर्थ कळाला असेल.
Take Care ! And my wishes are always with you.
I think there are pittons in place there. If they are there do not hesitate to use them.
आम्ही आपले दोऱ्या-बिऱ्या घेऊन जाणार! आम्ही म्हणजे चेंडू-फळी खेळताना एका धावेसाठी गुढघा फोडून घेणारी मानसं! स्वतःच एवढं कठीण rock climbing करायला खूप सराव करावा लागेल!
बघा राव त्यांची पण केसं पांढरी झाली आता, आमची अजून काळीच हाएत!
जबरदस्त. दिलीप झुंजाररावांना मानलं.
किरण अडफडकर आणि संजय लोकरे या व्यक्तींनीदेखील देखील लिंगाणा मुक्त चढाई केली आहे. श्री, अदफडकर ञांनी कळकराय मुक्तपणे तसेच मी चुकत नसेन तर लिंगाणा मुक्तपणे रात्रीच्या वेळी केला आहे. अॅलेक्स हॉनोल्ड या इसमाचे योसेमाईट मधील जगप्रसिद्ध क्लाईंबिंग येथे पाहता येईल. अॅलेक्स हॉनोल्ड
१. जयन्तराव हा धागा दिल्याबद्दल "शतशः" आभार.
२. दिलीप झुजाररावांविषयी काहीही बोलायची माझी पात्रता नाही. गप्प बसुन ३/४ हे साहस पाहिले.
३.हिरकणी - रायगडावरची कथा मला नेहमी अतीरंजीत वाटत आली होती , आता "बुध्दी"च्या मर्यादा स्पष्ट झाल्या.
४. ह्या विडिओवर १९८६ चा दिनांक दिसतो आहे . नक्की कधी झाली ही चढाई ?
५.महाराष्ट्र शासनाने ह्या अतूल पराक्रमाची काही दखल घेतली आहे का ?
६.अशा पराक्रमाना जर प्रसिध्दी मिळत नसेल तर तो आपला करंटेपणा आहे . बस्स.
७. मॅनेजमेट्च्या सर्व पोपटपंची चे( गोल सेटिंग , "टिम" वर्क , इ.इइ.) चालते / बोलते ऊदाहरण आहे.
८.
९.
१०.जावू दे . डोके बंद करून , परत एकदा पहतो हा पराक्रम.
प्रतिक्रिया
1 Feb 2012 - 11:31 pm | वपाडाव
मानगये...
1 Feb 2012 - 3:48 pm | जयंत कुलकर्णी
अहो खालची siganature आहे ! पण टेक्निकली बरोबर आहे.
1 Feb 2012 - 3:53 pm | सुहास झेले
सलाम.. आत्ताच फेसबुकवर पोस्ट केला होता हा व्हिडीओ !!
1 Feb 2012 - 3:54 pm | मोहनराव
धाग्याचे नावच धाग्यापेक्षा मोठे आहे!
1 Feb 2012 - 4:08 pm | जयंत कुलकर्णी
श्री झुंझारराव ज्या पद्धतीने चालत आहेत हे बघता बाकी सगळे मुद्दे, गौण आहेत. आपण हा सुळका मोहरी पठारावरून बघितला आहे का ? मला तर या माणसाची कमाल वाटते.
Great फारच Great.
आणि हा सुळका ते का चढले हे ऐकल्यावर तर......
1 Feb 2012 - 5:16 pm | मोहनराव
एकदम मानाचा मुजरा करावा अशीच कामगीरी केली आहे त्यांनी!!
1 Feb 2012 - 4:02 pm | कवितानागेश
ग्रेट!!!
1 Feb 2012 - 4:03 pm | प्रास
आमचाही एकच शब्द
1 Feb 2012 - 5:12 pm | वसईचे किल्लेदार
मानाचा मुजरा
1 Feb 2012 - 5:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
__/|__
-दिलीप बिरुटे
1 Feb 2012 - 5:42 pm | रमताराम
त्यापेक्षा 'नि:शब्दाचा धागा' म्हणा की. _/\_
1 Feb 2012 - 5:49 pm | मनराव
एक नंबर........
1 Feb 2012 - 6:28 pm | प्रचेतस
लिंगाण्याची मुक्त चधाई एकदम जबरदस्त.
बहुतेक आनंद पाळंद्यांनीसुद्धा लिंगाणा मुक्तपणे सर केला आहे.
1 Feb 2012 - 6:53 pm | sagarpdy
शनिवारी निघालो आहे. आधीच फाटलेली आहे. जगलो वाचलो तर एखादी भटकंती टाकीन! चलचित्र कालच बघितले. मुजरा!
1 Feb 2012 - 7:08 pm | जयंत कुलकर्णी
सागर,
त्यांनी हे केले आहे म्हणून आपण "असेच" करायला पाहिजे असे नाही.
मी पूर्वी (1970) डॉ. बापूकाकांबरोबर ट्रेकींग करायचो. त्यांनी आम्हाला रॉक क्लाईंबींग इ. शिकवले.
त्यांचे मत :
Trecking is a Game. And there always are rules of the Game. You have to follow them. No. 1 Rule of Trecking is Safety. Adventure comes next.
Soldiers do not treck. They are at war and some one is trying to kill him so safety is not always possible.
मला वाटते आपल्याला याचा अर्थ कळाला असेल.
Take Care ! And my wishes are always with you.
I think there are pittons in place there. If they are there do not hesitate to use them.
1 Feb 2012 - 7:15 pm | sagarpdy
आम्ही आपले दोऱ्या-बिऱ्या घेऊन जाणार! आम्ही म्हणजे चेंडू-फळी खेळताना एका धावेसाठी गुढघा फोडून घेणारी मानसं! स्वतःच एवढं कठीण rock climbing करायला खूप सराव करावा लागेल!
बघा राव त्यांची पण केसं पांढरी झाली आता, आमची अजून काळीच हाएत!
1 Feb 2012 - 7:51 pm | Pearl
मस्तचं. खूपच मोठं साहस आहे. आणि स्टॅमिना पण जबरदस्त आहे.
1 Feb 2012 - 8:35 pm | अप्पा जोगळेकर
जबरदस्त. दिलीप झुंजाररावांना मानलं.
किरण अडफडकर आणि संजय लोकरे या व्यक्तींनीदेखील देखील लिंगाणा मुक्त चढाई केली आहे. श्री, अदफडकर ञांनी कळकराय मुक्तपणे तसेच मी चुकत नसेन तर लिंगाणा मुक्तपणे रात्रीच्या वेळी केला आहे. अॅलेक्स हॉनोल्ड या इसमाचे योसेमाईट मधील जगप्रसिद्ध क्लाईंबिंग येथे पाहता येईल.
अॅलेक्स हॉनोल्ड
2 Feb 2012 - 4:42 am | नेत्रेश
मी पण योशेमीटी मध्ये हाफ-डोम सर केला आहे, पण अॅलेक्स ज्या बाजुने चढला त्याच्या विरुद्ध बाजुने - नो रोपस.
1 Feb 2012 - 9:28 pm | रेवती
ग्रेट आहेत.
1 Feb 2012 - 9:32 pm | पैसा
जबरदस्त आ।हे!
(फक्त तो एकच शब्द जऽरा खटकला. म्हणजे पराक्रम ही फक्त मर्दांचा मक्तेदारी नाही!)
1 Feb 2012 - 11:08 pm | शिल्पा ब
मित्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी केलेली हाईक आवडली. व्हीडीओ मस्तच आहे पण ते ढोल अन ताशांचे आवाज व्यत्यय आणतात. असो.
2 Feb 2012 - 1:25 am | प्रभाकर पेठकर
दिलीप झुंजारराव आणि त्याचा मोठा भाऊ सुभाष झुंजारराव हे दोघेही माझे शेजारी आणि मित्र आहेत हे अभिमानाने नमुद करू इच्छितो.
दिलिप गेली ३५ वर्षे हा धाडसी उपक्रम राबवतो आहे. त्याचे कौतुक आहेच. तरीपण काळजीपोटी भितीही वाटते. असो.
देव त्याचे, आत्तापर्यंत केले आहे तसेच, रक्षण करो हीच प्रार्थना.
2 Feb 2012 - 7:00 am | तर्री
१. जयन्तराव हा धागा दिल्याबद्दल "शतशः" आभार.
२. दिलीप झुजाररावांविषयी काहीही बोलायची माझी पात्रता नाही. गप्प बसुन ३/४ हे साहस पाहिले.
३.हिरकणी - रायगडावरची कथा मला नेहमी अतीरंजीत वाटत आली होती , आता "बुध्दी"च्या मर्यादा स्पष्ट झाल्या.
४. ह्या विडिओवर १९८६ चा दिनांक दिसतो आहे . नक्की कधी झाली ही चढाई ?
५.महाराष्ट्र शासनाने ह्या अतूल पराक्रमाची काही दखल घेतली आहे का ?
६.अशा पराक्रमाना जर प्रसिध्दी मिळत नसेल तर तो आपला करंटेपणा आहे . बस्स.
७. मॅनेजमेट्च्या सर्व पोपटपंची चे( गोल सेटिंग , "टिम" वर्क , इ.इइ.) चालते / बोलते ऊदाहरण आहे.
८.
९.
१०.जावू दे . डोके बंद करून , परत एकदा पहतो हा पराक्रम.
2 Feb 2012 - 7:58 am | स्पंदना
काटा आला अंगावर.
धन्यवाद जयंत काका.
2 Feb 2012 - 12:24 pm | गणपा
साहस, धाडस ही तरुणांचीच मक्तेदारी नाही याचा पुनश्च प्रत्यय आला.
'झुंजारराव' बस नाम ही काफी है.