मदनबाण in कलादालन 5 Nov 2011 - 10:50 am अनुक्रमणिका फुलपाखरु भाग १फुलपाखरु भाग २ ‹ फुलपाखरु भाग १ up कोशातुन नुकतेच बाहेर आलेले फुलपाखरु. :) अळी आणि फुलपाखरु. अळी आणि फुलपाखरे. कॅमेरा निकॉन पी-१०० *टिप :--- सॉफ्टवेयर वापरुन कोणताही बदल केलेला नसुन फोटो फक्त रिसाईझ केले आहेत. (पाखरु प्रेमी हौशी फोटुग्राफर) ;) मदनबाण..... छायाचित्रणस्थिरचित्र प्रतिक्रिया पहिला भाग सुंदर होताच, हा भाग 5 Nov 2011 - 10:57 am | प्रचेतस पहिला भाग सुंदर होताच, हा भाग तर अप्रतिमच आहे. सुंदर 5 Nov 2011 - 10:59 am | जाई. सुंदर + १ 5 Nov 2011 - 11:35 am | प्रशांत अगदि अगदि.. सुंदर 5 Nov 2011 - 11:07 am | सुधांशुनूलकर फोटो फारच छान आलेत. लगे रहो.... बाणा, लई भारी फटू रे. हा भाग 5 Nov 2011 - 11:07 am | सुहास झेले बाणा, लई भारी फटू रे. हा भाग देखील तितकाच आवडला... अजुन पाखरं येऊ देत ;) :) सुंदर फॉटो! 5 Nov 2011 - 11:26 am | दादा कोंडके फुलपाखरु झालो रे मी फुलपाखरु झालो! जबराच आहे एकदम 5 Nov 2011 - 11:30 am | ५० फक्त जबराच आहे एकदम बाणा किती पाखरं टिपली रे.. - 5 Nov 2011 - 1:26 pm | पिंगू बाणा किती पाखरं टिपली रे.. - पिंगू सुरेख निवडल्या आहेत चित्रचौकटी! 5 Nov 2011 - 2:46 pm | नरेंद्र गोळे सुरेख! सुंदर आहेत फुलपाखरे. आणि तशाच सुरेख निवडल्या आहेत चित्रचौकटी! सॉलिड मस्त 5 Nov 2011 - 6:41 pm | मीनल ही डेलिकेट फुलपाखरे सॉलिड मस्त आहेत. मस्त!! 5 Nov 2011 - 6:44 pm | पैसा हाही भाग फारच छान! खूपच छान!! 6 Nov 2011 - 9:53 am | पूनम ब सर्वच फुलपाखरे खूप सुरेख आहेत :) +१ हेच बोल्तो. 6 Nov 2011 - 1:03 pm | मितभाषी +१ हेच बोल्तो. सर्व मंडळींना धन्स ! आता 8 Nov 2011 - 10:39 am | मदनबाण सर्व मंडळींना धन्स ! :) आता पुढील फोटोंचा भाग हा, इस्कॉन मंदीरावर टाकायचा इचार आहे, शिवाय रांगोळ्यांचे २ भागही टाकणे आहे. फोटू आवडले पण त्यातलं राखाडी 21 Nov 2014 - 6:53 pm | रेवती फोटू आवडले पण त्यातलं राखाडी रंगाचं पंख पसरलेलं, ज्याच्यावर केशरी ठिपके आहेत असं जास्त आवडलं. ब्लू मॉरमॉनचा फोटो फारच छान 22 Nov 2014 - 7:39 am | कंजूस ब्लू मॉरमॉनचा फोटो फारच छान मिळाला आहे . दोघांनाही धन्यवाद... 22 Nov 2014 - 6:41 pm | मदनबाण दोघांनाही धन्यवाद... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Hookah Bar Song :- { Khiladi 786 } मनमोहक 25 Apr 2015 - 12:29 am | तळ्यात मळ्यात दोन्ही भागातले फोटो सुंदर एकदम!
प्रतिक्रिया
5 Nov 2011 - 10:57 am | प्रचेतस
पहिला भाग सुंदर होताच, हा भाग तर अप्रतिमच आहे.
5 Nov 2011 - 10:59 am | जाई.
सुंदर
5 Nov 2011 - 11:35 am | प्रशांत
अगदि अगदि..
5 Nov 2011 - 11:07 am | सुधांशुनूलकर
फोटो फारच छान आलेत. लगे रहो....
5 Nov 2011 - 11:07 am | सुहास झेले
बाणा, लई भारी फटू रे.
हा भाग देखील तितकाच आवडला... अजुन पाखरं येऊ देत ;) :)
5 Nov 2011 - 11:26 am | दादा कोंडके
फुलपाखरु झालो रे मी फुलपाखरु झालो!
5 Nov 2011 - 11:30 am | ५० फक्त
जबराच आहे एकदम
5 Nov 2011 - 1:26 pm | पिंगू
बाणा किती पाखरं टिपली रे..
- पिंगू
5 Nov 2011 - 2:46 pm | नरेंद्र गोळे
सुरेख! सुंदर आहेत फुलपाखरे. आणि तशाच सुरेख निवडल्या आहेत चित्रचौकटी!
5 Nov 2011 - 6:41 pm | मीनल
ही डेलिकेट फुलपाखरे सॉलिड मस्त आहेत.
5 Nov 2011 - 6:44 pm | पैसा
हाही भाग फारच छान!
6 Nov 2011 - 9:53 am | पूनम ब
सर्वच फुलपाखरे खूप सुरेख आहेत :)
6 Nov 2011 - 1:03 pm | मितभाषी
+१ हेच बोल्तो.
8 Nov 2011 - 10:39 am | मदनबाण
सर्व मंडळींना धन्स ! :)
आता पुढील फोटोंचा भाग हा, इस्कॉन मंदीरावर टाकायचा इचार आहे, शिवाय रांगोळ्यांचे २ भागही टाकणे आहे.
21 Nov 2014 - 6:53 pm | रेवती
फोटू आवडले पण त्यातलं राखाडी रंगाचं पंख पसरलेलं, ज्याच्यावर केशरी ठिपके आहेत असं जास्त आवडलं.
22 Nov 2014 - 7:39 am | कंजूस
ब्लू मॉरमॉनचा फोटो फारच छान मिळाला आहे .
22 Nov 2014 - 6:41 pm | मदनबाण
दोघांनाही धन्यवाद... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hookah Bar Song :- { Khiladi 786 }
25 Apr 2015 - 12:29 am | तळ्यात मळ्यात
दोन्ही भागातले फोटो सुंदर एकदम!