आज बुद्ध पौर्णिमा

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
19 May 2008 - 1:08 pm

त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

जगाला बौद्ध तत्वज्ञ्द्यानाने समृद्ध करणार्‍या,शुद्ध आचरणाचे महत्व पटवणार्‍या,
विष्णुचा नववा अवतार म्हणुन मान्यता असलेल्या
तथागत गौतम बुद्धास विनम्र अभिवादन.

आपलाच मनोबा.

धर्मइतिहाससद्भावना

प्रतिक्रिया

बुद्धं शरणं गच्छामि! धम्मं शरणं गच्छामि!! संघं शरणं गच्छामि!!!

हा बुद्धाचा संदेश महत्त्वाचा आहेच.

मात्र १९७४ व १९९८ साली "शांततेकरता अणुस्फोट", बुद्धपौर्णिमेलाच जाणिवपूर्वक घडवून आणून,
आपण "बुद्ध हसला" ह्याची प्रचिती दाखवून दिलेली आहे.
म्हणजेच अहिंसक असूनही, आम्ही शक्तीचेच उपासक असल्याचे आम्ही दाखवून दिलेले आहे.
यासाठी बुद्धपौर्णिमेचे आपल्याकरता आता एक वेगळेच महत्त्व प्रस्थापित झालेले आहे.