शाळा

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
20 May 2011 - 4:36 am

" चो, तुझ्या लक्षात आलय का?"
नाही बॉ.
"असा कसा रे तु"?
अजाण मतिमंत मुढ बालक आहे असे समज.
" अरे शाळा बंद झाल्या. जाहीराती पण बंद"
आता मे महीन्यात शाळा बंदच असणार. आणि शाळांच्या जाहीराती पण.
"अरे मी मर्दन शाळे बद्दल बोलतोय. मराठीत त्याला स्पा म्हणातात. हेल्थ स्पा."
बर मग?
"मग मर्दन कन्या काय करत असतील रे"?
का बरे? तुझा मर्दन कन्या उद्धारक समिती काढायचा विचार आहे की काय?
"नाही रे. सगळीच ठिकाणे तशी नसतात. पण बरीच असतात. मी एकदा गेलो होतो. आराम मिळाला. तु कधी भेट दिलीस का नाही"?
नाय बॉ. मी घरगुती उपाय वापरतो.
"पोटासाठी काय करतील रे ह्या सगळ्या"?
मला नाही माहीत. जाणुन घ्यायची इच्छा पण नाही.
"बहुतेक पुढची पायरी गाठत असतील"
बर मग?
"गंमत बघ. ह्या सगळ्या शाळा आणि जाहीराती बंद झाल्या. पण फ्रेंडशिप क्लब च्या जाहीराती सगळी कडे येतात. अगदी कॉलेजकुमार आणि कन्या ना दिवसा १०००० रुपये कमवायची संधी घ्या. धमाल करा. अशा प्रकारच्या खुल्लम खुल्ला. अगदी टॉय मधे सुद्धा असतात".
काय सांगतोस?
ह्यात तुला विरोधाभास नाही वाटत?
नाही बॉ. मी अजाण मतिमंद मुढ बालक आहे म्हणुन

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

20 May 2011 - 5:30 am | नरेशकुमार

औघड आहे.

छोटा डॉन's picture

20 May 2011 - 5:34 am | छोटा डॉन

>>पण फ्रेंडशिप क्लब च्या जाहीराती सगळी कडे येतात. अगदी कॉलेजकुमार आणि कन्या ना दिवसा १०००० रुपये कमवायची संधी घ्या. धमाल करा. अशा प्रकारच्या खुल्लम खुल्ला.

हम्म् ....
म्हणजे थोडक्यात सांगायचे तर 'माझ्याशी मैत्री करणार का?' हा प्रकार अंमळ मजेशीर आणि रोचकच ;)
आजकाल आंतरजालावरही अशा 'मैत्री' खरडी अचानक बंद का झाल्या असाव्यात बॉ ? ;)

- छोटा डॉन

प्रचेतस's picture

20 May 2011 - 5:35 am | प्रचेतस

"अरे मी मर्दन शाळे बद्दल बोलतोय. मराठीत त्याला स्पा म्हणातात. हेल्थ स्पा."

काय रे हे स्पावड्या

परिकथेतील राजकुमार's picture

20 May 2011 - 5:46 am | परिकथेतील राजकुमार

ऑ ??

गुर्जी तुमच्या सारख्या जाणकार माणसाची अशी गल्लत व्हावी ?? अहो जाहिराती बंद झाल्या आहेत; शाळा नाहीत.

हे म्हणजे गुटख्याच्या जाहिरातीवर बंदी आल्याने गुटखा कंपन्या बंद पडल्या असे म्हणण्यासारखे झाले ;)

छोटा डॉन's picture

20 May 2011 - 5:53 am | छोटा डॉन

गेलाबाजार लेटेश्ट 'पुणे / मुंबई / तत्सम मिरर , इतर काही आंग्ल वृत्तपत्रे, स्थानिक ( पडिक आणि टाकाऊ ) वृत्तपत्रे' ह्यातल्या 'सुचक' जाहिराती अजुनही चालु आहेत की.
इनफॅक्ट पुर्वी जे चोरी चोरी छुप के छुप के होते ते सोडुन आता बिनधास्त 'एक्सॉर्ट' हा शब्द वापरला जातो.

बाकी जाहिरातीही आता बर्‍यापैकी 'सविस्तर' झाल्या आहेत असे एक निरिक्षण नोंदवतो ;)

- छोटा डॉन

प्रचेतस's picture

20 May 2011 - 6:04 am | प्रचेतस

ह्या पहा आजच्या मिरर मधल्या काही सूचक जाहिराती.

ओ वल्ली,
कसल्या जाहिरातीच्या जाहिराती करताय हो?
एखाद्या 'बोळ्या'ने फोन केला, गेला 'स्पा' कडे आणि झाला एडस तर आहे का कोणी सेवा करणारा 'मूळ' माणूस???????

प्रचेतस's picture

20 May 2011 - 6:23 am | प्रचेतस

जाहिराती म्या नाय करत हो. मिररवाले करत्यात. :)
आपण केवळ निमित्तमात्र. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

20 May 2011 - 6:26 am | परिकथेतील राजकुमार

बाकी जाहिरातीही आता बर्‍यापैकी 'सविस्तर' झाल्या आहेत असे एक निरिक्षण नोंदवतो

डाण्राव अहो जाहिरती काय घेऊन बसला आहात ? गूगलवर जाउन फक्त 'पुणे एस्कॉर्ट' किंवा 'मुंबई एस्कॉर्ट' असले शब्द टाकुन बघा. मुलींच्या फोटोसकट आणि येणार्‍या खर्चासकट सगळा तपशील देणार्‍या एस्कॉर्टस वेबसाइटस हजर आहेत.

मागच्या आठवड्यात ह्याच विषयावर प्रसन्नदांशी चर्चा झाली. बरेच काही नव्याने कळले आणि आम्ही धन्य झालो ;)

नारयन लेले's picture

20 May 2011 - 7:37 am | नारयन लेले

चर्चा भरकट्त चालली , आहो शाळा ब॑द म्हणजे शाळकरी मुला॑बाबत चर्चा लेखकाला आपेक्षीत आसेल.
तरी स॑स्कार वर्गा बाबत/वेगवेगळ्या वयो गटातील शिबिरा॑ बाबत का॑ही जहीराती॑ची माहीती सा॑गीतली आसती तर उपयोग झाला आसता.

विनित

पोर्के लो से एव्हरिबडी लेट्स डु ओ बाईला ...
त्रेस्तोस पुनो एव्हरिबडी लेट्स डु ओ बाईला ...
लेले ले ले रे मजा ले .. लेले लेले ले ले रे मजा ले ..

लेल्यांची शाळा घ्या कोणी तरी :)

- व्हायब्रेटर्मिनेटर

अलख निरंजन's picture

22 May 2011 - 8:34 am | अलख निरंजन

इनफॅक्ट पुर्वी जे चोरी चोरी छुप के छुप के होते ते सोडुन आता बिनधास्त 'एक्सॉर्ट' हा शब्द वापरला जातो.

डान्या हे वाचुन पडलो ना खुर्चीवरुन!! एक्सॉर्ट नाही रे एस्कॉर्ट!! च्यायला उगाच विदेशी फुटबॉल बघीतला तरी गावठी ते गावठीच बघ आपण!!!!!

स्पा's picture

20 May 2011 - 6:02 am | स्पा

गेलाबाजार लेटेश्ट 'पुणे / मुंबई / तत्सम मिरर , इतर काही आंग्ल वृत्तपत्रे, स्थानिक ( पडिक आणि टाकाऊ ) वृत्तपत्रे' ह्यातल्या 'सुचक' जाहिराती अजुनही चालु आहेत की.

अगदी अगदी , जॉब च्या जाहिराती आणि ह्या जाहिराती एकत्रच छापण्याच्या आगौपणा हि वृत्तपत्रे करत असतात

विनायक प्रभू's picture

20 May 2011 - 7:17 am | विनायक प्रभू

सर्वात जुना धंदा झिंदाबाद.

१. विषयात नाविन्य आणावे.
२. जुणे आणि माहित असलेले विषय तोकड्या शब्दांत मांडल्याने *ट काही परिणाम होत नाही.
३. रुम मधले अनुभव येऊ द्यात. जसे तात्यांनी लिहीलेले.

- पिस्टन

अलख निरंजन's picture

22 May 2011 - 8:32 am | अलख निरंजन

पूर्ण सहमत! मास्तराकडे असे अनेक अनुभव आहेत असे ऐकुन आहे. मास्तर खोला तुमची पोतडी..

अलख निरंजन's picture

22 May 2011 - 8:30 am | अलख निरंजन

अगदी टॉय मधे सुद्धा असतात

आता हे आणि कसले टॉय?..तेही सांगा मास्तर!