लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
" चो, तुझ्या लक्षात आलय का?"
नाही बॉ.
"असा कसा रे तु"?
अजाण मतिमंत मुढ बालक आहे असे समज.
" अरे शाळा बंद झाल्या. जाहीराती पण बंद"
आता मे महीन्यात शाळा बंदच असणार. आणि शाळांच्या जाहीराती पण.
"अरे मी मर्दन शाळे बद्दल बोलतोय. मराठीत त्याला स्पा म्हणातात. हेल्थ स्पा."
बर मग?
"मग मर्दन कन्या काय करत असतील रे"?
का बरे? तुझा मर्दन कन्या उद्धारक समिती काढायचा विचार आहे की काय?
"नाही रे. सगळीच ठिकाणे तशी नसतात. पण बरीच असतात. मी एकदा गेलो होतो. आराम मिळाला. तु कधी भेट दिलीस का नाही"?
नाय बॉ. मी घरगुती उपाय वापरतो.
"पोटासाठी काय करतील रे ह्या सगळ्या"?
मला नाही माहीत. जाणुन घ्यायची इच्छा पण नाही.
"बहुतेक पुढची पायरी गाठत असतील"
बर मग?
"गंमत बघ. ह्या सगळ्या शाळा आणि जाहीराती बंद झाल्या. पण फ्रेंडशिप क्लब च्या जाहीराती सगळी कडे येतात. अगदी कॉलेजकुमार आणि कन्या ना दिवसा १०००० रुपये कमवायची संधी घ्या. धमाल करा. अशा प्रकारच्या खुल्लम खुल्ला. अगदी टॉय मधे सुद्धा असतात".
काय सांगतोस?
ह्यात तुला विरोधाभास नाही वाटत?
नाही बॉ. मी अजाण मतिमंद मुढ बालक आहे म्हणुन
प्रतिक्रिया
औघड आहे.
एकंदरीत ...
आयला
ऑ ?? गुर्जी तुमच्या सारख्या
+१
ह्या पहा
ओ वल्ली, कसल्या जाहिरातीच्या
जाहिराती
बाकी जाहिरातीही आता
गूगलवर जाउन
पोर्के लो से एव्हरिबडी लेट्स
इनफॅक्ट पुर्वी जे चोरी चोरी
+२
जुना
१. विषयात नाविन्य आणावे. २.
+१
व्हायब्रेटर?