टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
रेखाटन - २
प्रेषक ॐकार ( शुक्र, ०५/१६/२००८ - २३:४५) .
इतकी रेखाटने पाहून आमचेही घोडे शर्यतीत उतरवावेत असे वाटले 

»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

सही! हे
सही! हे मस्तचे चित्र...
घोडा भारी आलाय!
फारच छान .
फारच छान . घोडा आणि जॉकी दोघेही छान चितारलेत.
ईश्वरी
मस्तच की
ओम्कार शेठ.
तुम तो लम्बी रेस के घोडे हो यार.
आपलाच,
मनोबा
शर्यत.....
नक्कीच मस्त शर्यत चालु झाली आहे.
ॐकारराव हे रेखाटन सुंदर आहे.
मला त्या जॉकीची कॅप फार आवडली.....
(अश्व प्रेमी)
मदनबाण.....
छान रेखाटन
पण हे तर आम्ही मनोगतावर सॉरी नमोगतावर बर्याच दिवसांपूर्वी पाहिले होते.
छान... घोड्य
छान...
घोड्याचा वेग छान जमलाय...
घोड्याचे उडणारे केस, शेपटी आणि जॉकी सुद्धा मस्तच...
लै भारी!
लै भारी रे ओंकारा!
आपला,
(सांडणीस्वार) तात्या.
सुरेख!!
सुरेख!! घोडयाचे रेखाटन अगदी जमले आहे!
झ्याक
मस्त रेखाटन.
प्लीज
अवांतर : तात्या आता चित्रकारांची संख्या बघुन अस वाटत की एक वेगळा विभाग उघडावा.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
सुंदर रेखाटने आहे.
आपल्याला लई आवडलं पन एक प्रश्न पडला आहे. ते घोडं आहे की घोडीण? शंका दुर करावी.
वेताळ.
छान.
तुमची रेखाटने तर एकदम मनाला भाऊन जातात.
मस्त रेखाटन, घोड्याचे पाऊले पण मस्त उ॑चीवर आहेत.
बा
बा ॐकारा.....
अरे काय काय रे करतोस तू?
जावा, युनिकोड, गमभन, गज़ला (बरोबर आहे ना रे?), आणि चित्रं सुध्दा?
धन्य आहेस रे!
छान..घोड्याच्या मानेवरचे आणि शेपटीचे केस वार्यावर उडतानाचा बारकावा छान घेतलाय
और भी आने दो