Two Friends

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
7 May 2011 - 6:02 am

Two Friends

Little John was thin and boney;
His fat friend had a name Tony ||1||

Once both were gone in the woods;
They had school bags without any food ||2||

Tony feels hungry in the after noon;
John said I'll get the food very soon ||3||

John climbs on a Mango tree as he saw;
a watchman came while plucking up mangoes raw ||4||

John jumped down and ran away fast;
Watchman caught Tony at the last ||5||

- Pashanbhed (Stone breaker)
07/05/2011
4:15AM

"अर्रर्रर्रर्र... हे काय मराठी संस्थळावर चक्क विंग्रजी कविता. संपादक महोदय, काय चाललेय हे! लगेच उडवा तिला अन त्या मुर्ख पाषाणभेदाला समज द्या जरा."

अरे हो... हो... जरा माझे काही ऐकाल काय?
अहो, सहज म्हणून मी Two Friends लिहीली. पण मला ती येथे टाकता आली नाही. म्हणून मी खालील प्रमाणे तीचा मराठी अनूवाद केला अन ती कविताही खाली देत आहे. आता झाले ना समाधान!

दोन मित्र

छोटा परा बारीक अन हाडकूळा होता;
त्याचा मित्र मात्र टार्‍या जाडजूड होता ||१||

एकदा ते दोघे जंगलात गेले;
शाळेच्या पिशवीत रिकामे डबे नेले ! ||२||

खुप भुक लागली दुपारी टार्‍याला;
परा म्हणाला मी शोधतो काहीतरी खायला ||३||

परा एका आंब्याच्या झाडावर चढला;
कैर्‍या तोडत असतांना रखवालदार आला ||४||

पराने मारली खाली उडी अन पळून गेला;
रखवालदारच्या ताब्यात मात्र बिचारा टार्‍या आला ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०५/२०११
सकाळी ५:२७

शांतरसकविताबालगीत

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

8 May 2011 - 8:56 pm | आनंदयात्री

हाण हाण रे पाषाणभेदा. लै भारी रे ... छोटा जॉनच्या एवजी छोटा डॉन असे वाचले.

-
आंद्या टोनी

अविनाशकुलकर्णी's picture

8 May 2011 - 9:03 pm | अविनाशकुलकर्णी

लई भारी..लगे रहो...

पिवळा डांबिस's picture

9 May 2011 - 5:18 am | पिवळा डांबिस

रोमन लिपीत टायटल आणि लेखक पाषाणभेद हे वाचून इंग्रजी लावणी वाचायला मिळेल म्हणून आलो आणि पार निराशा झाली!!:)
आणि काय हो पाभे, ते सगळं वॉचमनचा रखवालदार, मॅन्गोच्या कैर्‍या वगैरे सगळा बदल केलांत मग बारक्या जॉन्या आणि मोठ्ठा टोन्या कशाला तसेच ठेवले? त्यांच्या जागी अनुक्रमे परा आणि टार्‍या फिट्ट बसले नसते काय?;)
तरी आमच्या नम्र सूचनेचा विचार व्हावा...

फार श्रम झाले असतील नाही ? की कल्पनांच्या आकाशात स्वछ्चंदी वीहार चालू असताना येणार्‍या हलकेपणाच्या कालावधीत हे जमवलतं ?

पाषाणभेद's picture

11 May 2011 - 3:35 am | पाषाणभेद

@पिडाकाका: बदल केले आहेत.
@आत्मशून्य: "हलकेपणाने" कल्पनांच्या आकाशात स्वछ्चंदी वीहारत नव्हतो हो मी. अगदी ऑफीशीअल - कामाच्या रात्रपाळीवर होतो.

आत्मशून्य's picture

11 May 2011 - 6:29 am | आत्मशून्य

:) हा हा हा , आधी कवीता वींग्रजीत तयार व्हायला हे कारण आहे तर ;)