पुणेरी टोला..दगड्फेक..माझा अनुभव्..

दीपकशेठ's picture
दीपकशेठ in जनातलं, मनातलं
23 Feb 2011 - 10:10 am

पुणे म्हट्ले कि पुणेरी टोला आलाच..
असाच एक कालचा अनूभव...
मी कर्वे पुतळ्याजवळ सदर्‍याला नवीन गून्डया लावण्यासाठी गेलो होतो..
तो शिम्पी म्हनला कि उद्या येउन घेउन जा.. यावर मी त्या शिम्पी ला विचारले "काहो उद्या दुकान चालू आहे का?? रविवार आहे ना म्हनून.."
तर तो म्हणतो "का रे बाळा उद्या काय दगड्फेक आहे का? दगड्फेक असेल तर मग बन्द राहाणार दुकान..
कस आहे ना.. दगड्फेक असली ना तर्र मला ही जाव लागत दगड्फेक करायाला.. काय ना आमच्यात ना स्पर्धा लागते.. कोण काय फोड्णार.. डोक्, डोळा.. म्हणून जर दगड्फेक नसेल ना तर चालू आहे दूकान.."
आस्सा ह्या पुणेरी टोला मी अनुभवलेला...

विनोदअनुभव

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

23 Feb 2011 - 10:36 am | नरेशकुमार

ऑई ग!
दगड्फेकीचि स्पर्धा,

आता तुमच्या सदर्‍याला गुंड्या लाउन झाल्या नसतील तर परत इथंच येक पोस्ट मारा.
सदर्‍याला गुंड्या कुठुन लावुन घेउ ते.

एक शंका,
सदर्‍याला नवीन गुंड्या का बरे लावायच्या, जुन्या तुटल्या होत्या का ?

दीपकशेठ's picture

23 Feb 2011 - 12:57 pm | दीपकशेठ

आहो नरेशकुमार जुन्या गुन्डया असत्या तर मी कशाला नवीन लावू..? गम्मत म्हणून.?

विजुभाऊ's picture

23 Feb 2011 - 10:44 am | विजुभाऊ

अर्रे वा चान चान. पुण्यातले शिंपी आता जोडधंदे करतात म्हणायचे.

एक शंका: सदर्‍याला गुंड्या लावण्यासारखे सोपे काम देखील तुम्ही शिंप्याला आउटसोर्स करता?

शिल्पा ब's picture

23 Feb 2011 - 10:49 am | शिल्पा ब

<<एक शंका: सदर्‍याला गुंड्या लावण्यासारखे सोपे काम देखील तुम्ही शिंप्याला आउटसोर्स करता?

अहो शेठ आहे ते शेवटी!!! काय समजलात !!

बाकी एखादा चांगला इमित्र असता तर त्याने चांगल्या शिंप्याचा पत्ता दिला असता असे राहुन राहुन वाटते...

टारझन's picture

23 Feb 2011 - 10:52 am | टारझन

त्या इमित्राने खास दुबै ला जाऊन तासभर चर्चा करुन मग पत्ता बित्ता दिला असता असं न राहुन वाटले :)
हो क्की नै शिल्पे ? :)

- दुबै फो

शिल्पा ब's picture

23 Feb 2011 - 10:57 am | शिल्पा ब

अगदी अगदी...

स्पंदना's picture

23 Feb 2011 - 10:47 am | स्पंदना

ती एक म्हण आहे ना...*** ** भिंतीला तुमड्या लावे, त्या चाली वर *** ** दगडफेक स्पर्धा लावी.

हा हा हा ... बिना दगडाचा डॉला सुजीवला की त्यानी तुमचा :)
असाच एक दगड विजुभाऊंना द्यायचा आहे .. बड्डे गिफ्त :) खि खि खि :)

- पुणेरी खडक

योगी९००'s picture

23 Feb 2011 - 10:55 am | योगी९००

मी कर्वे पुतळ्याजवळ सदर्‍याला नवीन गून्डया लावण्यासाठी गेलो होतो.
मी चुकून "मी कर्वे पुतळ्याच्या सदर्‍याला नवीन गून्डया लावण्यासाठी गेलो होतो." असे वाचले..

टारझन's picture

23 Feb 2011 - 11:04 am | टारझन

बरंय 'गुंड्या'च्या जागी 'घोडा' नाही वाचलेत ... उपकारंच झाले .. नै ?

-विक्सॅक्षण५००

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Feb 2011 - 1:16 pm | llपुण्याचे पेशवेll

सांभाळून रे टार्‍या. कर्वेपुतळा ब्रॉन्झचा आहे. त्यांच्या हातातली काठी डोक्यावर पडली तर स्त्रीमुक्ती आठवेल. ;)

टारझन's picture

23 Feb 2011 - 3:29 pm | टारझन

हॅहॅहॅ =)) काठी चा अँगल मोजलाय का ? =))

विजुभाऊ's picture

23 Feb 2011 - 11:08 am | विजुभाऊ

मी चुकून "मी कर्वे पुतळ्याच्या सदर्‍याला नवीन गून्डया लावण्यासाठी गेलो होतो." असे वाचले..

मला एक शंका होती की जर गणपतीला थन्डीत स्वेटर घालत असतील तर कर्वेंच्या पुतळ्याला स्वेटर का घालत नाहीत.
उत्तर आपोआप मिळाले . कर्वेंच्या पुतळ्यात कोटाचा अम्तर्भाव असतोच.
असो.

पाषाणभेद's picture

23 Feb 2011 - 1:00 pm | पाषाणभेद

इरसाल किस्सा आहे हा.

नाना बेरके's picture

23 Feb 2011 - 1:26 pm | नाना बेरके

अत्र्यांच्या पुण्यात असा किस्सा गेल्या एक लाख वर्षात झाला नसेल. पुण्याचे लोक फार भारी बुवा.

रमताराम's picture

23 Feb 2011 - 2:03 pm | रमताराम

पावतीपुस्तकात बर्‍याच पावत्या आहेत अजून, फाडा न् काय.

प्यारे१'s picture

23 Feb 2011 - 2:51 pm | प्यारे१

शिंपी काश्मिरी तर नव्हता ना????

लई ज्वॉरात धंदा हाय तकडं दगडी मारायचा....