✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुणेरी टोला..दगड्फेक..माझा अनुभव्..

द
दीपकशेठ यांनी
Wed, 02/23/2011 - 10:10  ·  लेख
लेख
पुणे म्हट्ले कि पुणेरी टोला आलाच.. असाच एक कालचा अनूभव... मी कर्वे पुतळ्याजवळ सदर्‍याला नवीन गून्डया लावण्यासाठी गेलो होतो.. तो शिम्पी म्हनला कि उद्या येउन घेउन जा.. यावर मी त्या शिम्पी ला विचारले "काहो उद्या दुकान चालू आहे का?? रविवार आहे ना म्हनून.." तर तो म्हणतो "का रे बाळा उद्या काय दगड्फेक आहे का? दगड्फेक असेल तर मग बन्द राहाणार दुकान.. कस आहे ना.. दगड्फेक असली ना तर्र मला ही जाव लागत दगड्फेक करायाला.. काय ना आमच्यात ना स्पर्धा लागते.. कोण काय फोड्णार.. डोक्, डोळा.. म्हणून जर दगड्फेक नसेल ना तर चालू आहे दूकान.." आस्सा ह्या पुणेरी टोला मी अनुभवलेला...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
3400 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

ऑई ग! दगड्फेकीचि स्पर्धा, आत

नरेशकुमार
Wed, 02/23/2011 - 10:36 नवीन
ऑई ग! दगड्फेकीचि स्पर्धा, आता तुमच्या सदर्‍याला गुंड्या लाउन झाल्या नसतील तर परत इथंच येक पोस्ट मारा. सदर्‍याला गुंड्या कुठुन लावुन घेउ ते. एक शंका, सदर्‍याला नवीन गुंड्या का बरे लावायच्या, जुन्या तुटल्या होत्या का ?
  • Log in or register to post comments

जुन्या गुन्ड्या...

दीपकशेठ
Wed, 02/23/2011 - 12:57 नवीन
आहो नरेशकुमार जुन्या गुन्डया असत्या तर मी कशाला नवीन लावू..? गम्मत म्हणून.?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

अर्रे वा चान चान. पुण्यातले

विजुभाऊ
Wed, 02/23/2011 - 10:44 नवीन
अर्रे वा चान चान. पुण्यातले शिंपी आता जोडधंदे करतात म्हणायचे. एक शंका: सदर्‍याला गुंड्या लावण्यासारखे सोपे काम देखील तुम्ही शिंप्याला आउटसोर्स करता?
  • Log in or register to post comments

<<एक शंका: सदर्‍याला गुंड्या

शिल्पा ब
Wed, 02/23/2011 - 10:49 नवीन
<<एक शंका: सदर्‍याला गुंड्या लावण्यासारखे सोपे काम देखील तुम्ही शिंप्याला आउटसोर्स करता? अहो शेठ आहे ते शेवटी!!! काय समजलात !! बाकी एखादा चांगला इमित्र असता तर त्याने चांगल्या शिंप्याचा पत्ता दिला असता असे राहुन राहुन वाटते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

पत्ता कसा दिला असता ?

टारझन
Wed, 02/23/2011 - 10:52 नवीन
त्या इमित्राने खास दुबै ला जाऊन तासभर चर्चा करुन मग पत्ता बित्ता दिला असता असं न राहुन वाटले :) हो क्की नै शिल्पे ? :) - दुबै फो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

अगदी अगदी...

शिल्पा ब
Wed, 02/23/2011 - 10:57 नवीन
अगदी अगदी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

ती एक म्हण आहे ना...*** **

स्पंदना
Wed, 02/23/2011 - 10:47 नवीन
ती एक म्हण आहे ना...*** ** भिंतीला तुमड्या लावे, त्या चाली वर *** ** दगडफेक स्पर्धा लावी.
  • Log in or register to post comments

हा हा हा ... बिना दगडाचा डॉला

टारझन
Wed, 02/23/2011 - 10:50 नवीन
हा हा हा ... बिना दगडाचा डॉला सुजीवला की त्यानी तुमचा :) असाच एक दगड विजुभाऊंना द्यायचा आहे .. बड्डे गिफ्त :) खि खि खि :) - पुणेरी खडक
  • Log in or register to post comments

हॅ हॅ

योगी९००
Wed, 02/23/2011 - 10:55 नवीन
मी कर्वे पुतळ्याजवळ सदर्‍याला नवीन गून्डया लावण्यासाठी गेलो होतो. मी चुकून "मी कर्वे पुतळ्याच्या सदर्‍याला नवीन गून्डया लावण्यासाठी गेलो होतो." असे वाचले..
  • Log in or register to post comments

बरंय 'गुंड्या'च्या जागी

टारझन
Wed, 02/23/2011 - 11:04 नवीन
बरंय 'गुंड्या'च्या जागी 'घोडा' नाही वाचलेत ... उपकारंच झाले .. नै ? -विक्सॅक्षण५००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

सांभाळून रे टार्‍या.

llपुण्याचे पेशवेll
Wed, 02/23/2011 - 13:16 नवीन
सांभाळून रे टार्‍या. कर्वेपुतळा ब्रॉन्झचा आहे. त्यांच्या हातातली काठी डोक्यावर पडली तर स्त्रीमुक्ती आठवेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हॅहॅहॅ =)) काठी चा अँगल

टारझन
Wed, 02/23/2011 - 15:29 नवीन
हॅहॅहॅ =)) काठी चा अँगल मोजलाय का ? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

मी चुकून "मी कर्वे

विजुभाऊ
Wed, 02/23/2011 - 11:08 नवीन
मी चुकून "मी कर्वे पुतळ्याच्या सदर्‍याला नवीन गून्डया लावण्यासाठी गेलो होतो." असे वाचले.. मला एक शंका होती की जर गणपतीला थन्डीत स्वेटर घालत असतील तर कर्वेंच्या पुतळ्याला स्वेटर का घालत नाहीत. उत्तर आपोआप मिळाले . कर्वेंच्या पुतळ्यात कोटाचा अम्तर्भाव असतोच. असो.
  • Log in or register to post comments

इरसाल किस्सा आहे हा.

पाषाणभेद
Wed, 02/23/2011 - 13:00 नवीन
इरसाल किस्सा आहे हा.
  • Log in or register to post comments

फार फार चांगला किस्सा

नाना बेरके
Wed, 02/23/2011 - 13:26 नवीन
अत्र्यांच्या पुण्यात असा किस्सा गेल्या एक लाख वर्षात झाला नसेल. पुण्याचे लोक फार भारी बुवा.
  • Log in or register to post comments

एकुण काय

रमताराम
Wed, 02/23/2011 - 14:03 नवीन
पावतीपुस्तकात बर्‍याच पावत्या आहेत अजून, फाडा न् काय.
  • Log in or register to post comments

शिंपी काश्मिरी तर नव्हता

प्यारे१
Wed, 02/23/2011 - 14:51 नवीन
शिंपी काश्मिरी तर नव्हता ना???? लई ज्वॉरात धंदा हाय तकडं दगडी मारायचा....
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा