इंद्रराज पवारांचे अभिनंदन

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
15 Jan 2011 - 10:37 am

इंद्रराज पवारांचे अभिनंदन .
'पानिपत' वर त्यांनी मिपावर व पुस्तकविश्ववर लिहिलेला प्रतिसाद पाहून तो "सामना" दैनिकाने 'पानिपत २५०' वर्षे यानिमित्ताने आजच्या शनिवारच्या "फुलोरा' या सदरात प्रकाशित केला आहे.
अधिक माहितीसाठी सामनातील फुलोरा हे सदर पाहावे.

पुन्हा एकदा त्यांचे हार्दिक अभिनंदन

मांडणीअभिनंदन

प्रतिक्रिया

मी ऋचा's picture

15 Jan 2011 - 10:44 am | मी ऋचा

अभिनंदन इंद्रादादा!!

५० फक्त's picture

15 Jan 2011 - 10:45 am | ५० फक्त

या अभिनंदन करणा-यांच्या रांगेत माझा नंबर पहिला.

ईंद्रराज पवार आपले अतिशय अभिनंदन.

हर्षद.

sneharani's picture

15 Jan 2011 - 10:46 am | sneharani

छान बातमी!
हार्दिक अभिनंदन!!

क्लिंटन's picture

15 Jan 2011 - 10:47 am | क्लिंटन

हार्दिक अभिनंदन. इंद्राचे प्रतिसाद आणि लेख म्हणजे मेजवानीच असते.तेव्हा इंद्रराज, तुमच्याकडून आणखी उत्तमोत्तम प्रतिसादांची अपेक्षा सगळ्या मिपाकरांची आहे.

परत एकदा अभिनंदन.

डावखुरा's picture

15 Jan 2011 - 12:35 pm | डावखुरा

हार्दिक अभिनंदन. इंद्राचे प्रतिसाद आणि लेख म्हणजे मेजवानीच असते.तेव्हा इंद्रराज, तुमच्याकडून आणखी उत्तमोत्तम प्रतिसादांची अपेक्षा सगळ्या मिपाकरांची आहे.

अगदी असेच म्हणणार होतो...

विकास's picture

16 Jan 2011 - 12:56 am | विकास

असेच म्हणतो! अभिनंदन!

प्रदीप's picture

16 Jan 2011 - 10:58 am | प्रदीप

इंद्रांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

धनंजय's picture

17 Jan 2011 - 5:03 am | धनंजय

असेच म्हणतो.

सूर्यपुत्र's picture

15 Jan 2011 - 11:01 am | सूर्यपुत्र

पवारसाहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन.

सहज's picture

15 Jan 2011 - 11:07 am | सहज

बहुदा आता दर शनिवारी फुलोरा मधे चार - पाच मिपाकरांचे लेखन नियमीत सापडणार. (परा, स्वाती-दिनेश, रामदास)

इंद्राज सिद्धहस्त लेखक आहेतच. त्यांचे अभिनंदन!

त्याच बरोबर परा यांच्या लेखात आमचे लाडके शेफ गणपा यांचे नाव आले आहे त्याचा आनंद होत आहे.

प्रचेतस's picture

15 Jan 2011 - 11:33 am | प्रचेतस

आता फुलोरा आणि मिपाकर हे समीकरणच झालेय.

नगरीनिरंजन's picture

15 Jan 2011 - 11:32 am | नगरीनिरंजन

मनःपूर्वक अभिनंदन!

मनःपूर्वक अभिनंदन इंद्रा :)

रणजित चितळे's picture

15 Jan 2011 - 11:53 am | रणजित चितळे

आपले अभिनंदन

पाषाणभेद's picture

15 Jan 2011 - 12:25 pm | पाषाणभेद

अभिनंदन
जय मिपाराष्ट्र!

स्पा's picture

15 Jan 2011 - 12:27 pm | स्पा

+१

मृत्युन्जय's picture

15 Jan 2011 - 12:49 pm | मृत्युन्जय

ज्जे बात. अभिनंदन. परवाच सकाळमध्ये इंद्राच्या प्रतिसादाच्या नाखाचीदेखील सर नसणारा लेख बघुन हळहळलो होतो. हे भारी काम झाले एकदम. सामनाचे अभिनंदन. :)

आनंद's picture

15 Jan 2011 - 1:12 pm | आनंद

मनःपूर्वक अभिनंदन

प्रीत-मोहर's picture

15 Jan 2011 - 1:23 pm | प्रीत-मोहर

अभिनंदन इंद्रराजजी :)

अनामिका's picture

15 Jan 2011 - 1:35 pm | अनामिका

हार्दिक अभिनंदन! सामनाचे आभार!

चला आता रेग्यूलरली फुलोरा वाचावा लागणार
आजही स्वाती दिनेश यांचा टुटीफ्रुटी केक ची रेसिपी आली आहे
स्वाती ताई अन इंद्रराज पवारांचे अभिनंदन !!

सर्वसाक्षी's picture

15 Jan 2011 - 2:00 pm | सर्वसाक्षी

मा. ईंद्रराज यांचे अभिनंदन. उत्तम लेखन.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

मुलूखावेगळी's picture

15 Jan 2011 - 2:06 pm | मुलूखावेगळी

इन्द्रराज पवारान्च्या अभ्यास पुर्न लेखान्ची इथुन पुढे हि अशिच दखल घेत्लि जावो
आनि हार्दिक अभिनन्दन

चिंतामणी's picture

15 Jan 2011 - 2:12 pm | चिंतामणी

इंद्रा - हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन

utkarsh shah's picture

15 Jan 2011 - 2:12 pm | utkarsh shah

मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन

इंद्रराज यांचे विविध विषयांवरील स्वतंत्र लेखनही प्रकाशीत व्हावे अशा शुभेच्छा!!

अमोल केळकर's picture

15 Jan 2011 - 4:06 pm | अमोल केळकर

अभिनंदन

अमोल

स्वाती२'s picture

15 Jan 2011 - 5:41 pm | स्वाती२

अभिनंदन!

अप्पा जोगळेकर's picture

15 Jan 2011 - 5:57 pm | अप्पा जोगळेकर

इंद्रराज पवार यांचे प्रतिसाद किंवा लेख इतके खास असतात की त्यांची योग्यता आणि झेप असे प्रतिसाद्/लेख लिहिण्याच्या पलीकडे कित्येक योजने आहे याविषयी खात्री वाटते. त्यांनी खरं तर स्वतंत्रपणे ग्रंथरचनाच केली पाहिजे असे मत आहे.
एनीवे, हार्दिक अभिनंदन.

शुचि's picture

15 Jan 2011 - 6:01 pm | शुचि

अभिनंदन

मदनबाण's picture

15 Jan 2011 - 6:02 pm | मदनबाण

अभिनंदन !!! :)

ईंद्रा, परा, स्वाती सर्वांचे अभिनंदन !!

रेवती's picture

15 Jan 2011 - 6:57 pm | रेवती

इंद्रराज, परा, गणपा, स्वातीताई यांचे अभिनंदन!
फुलोरामध्ये रामदास आणि सगळे मित्रमंडळ पाहून आनंद झाला.

चिगो's picture

15 Jan 2011 - 8:45 pm | चिगो

मिपाचा झेंडा असाच फडकत राहो, ही सदिच्छा...
अभिनंदन इंद्रादा..
आणि अनेकानेक शुभेच्छा, पुढील वाटचालीसाठी..

सुनील's picture

15 Jan 2011 - 10:02 pm | सुनील

इंद्रा यांचे अभिनंदन. त्यांनी प्रतिसाद देण्याऐवजी स्वतंत्र लेख (लेखमाला) लिहावी असे सुचवावेसे वाटते.

सोबतच, रामदास, स्वाती-दिनेश आणि परा ह्या मिपाकरांचेही अभिनंदन!

चित्रा's picture

15 Jan 2011 - 11:50 pm | चित्रा

इंद्रा यांचे अभिनंदन. त्यांनी प्रतिसाद देण्याऐवजी स्वतंत्र लेख (लेखमाला) लिहावी असे सुचवावेसे वाटते.

सहमत.

सखी's picture

18 Jan 2011 - 8:27 pm | सखी

इंद्रा यांचे अभिनंदन. त्यांनी प्रतिसाद देण्याऐवजी स्वतंत्र लेख (लेखमाला) लिहावी असे सुचवावेसे वाटते.

सोबतच, रामदास, स्वाती-दिनेश आणि परा ह्या मिपाकरांचेही अभिनंदन!

- हेच म्हणते!!

दीविरा's picture

15 Jan 2011 - 10:10 pm | दीविरा

मनःपूर्वक अभिनंदन!

:)

प्राजु's picture

15 Jan 2011 - 10:16 pm | प्राजु

इंद्राराज यांचे अभिनंदन!! :)

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jan 2011 - 11:13 pm | बिपिन कार्यकर्ते

क्या बात है!

इन्द्र्राज पवार's picture

15 Jan 2011 - 11:16 pm | इन्द्र्राज पवार

आपण सर्व मिपाकारांनी प्रतिसादातून दाखविलेल्या या आपलेपणाच्या भावनेबद्दल मी तुम्हा सर्वांचे तसेच खरड आणि व्य.नि.द्वारेही त्या लेख प्रसिद्धीबद्दल अभिनंदन केलेल्या सर्व सुहृदांचे मन:पूर्वक आभार मानतो.

वास्तविक "सामना" संपादक मंडळाने मिसळपाववरील लेखांची दखल घेण्याचे कारण म्हणजे खुद्द मिसळपाव संपादक मंडळाने इथल्या सदस्यांना अभिव्यक्तीचे दिलेले मुक्त स्वातंत्र्य होय. कोणत्याही लेखाचे इथे केवळ मंडळच नव्हे तर अगदी काल सदस्यत्व घेतलेली व्यक्तीदेखील आवर्जुन नोंद घेते हे इथल्या मोकळ्या वातावरणाचे फलित आहे.

माझा स्वतःचा असा ब्लॉग नाही वा अन्यत्र कुठे सदस्यत्वही नाही....[हां...मिसळपावचेच धाकले भावंड 'पुस्तकविश्व' चा सदस्य आहे, पण ते संस्थळ 'साहित्य' याच विषयाला वाहिलेले असल्याने ते माझ्या आवडीचे झाले आहे.]...त्यामुळे माझे प्रतिसाद असोत वा स्वतंत्र लेख असो, तुम्हीच प्रथम वाचक असता आणि तुमच्या हार्दिक प्रतिसादामुळेच लिखाणाचा हुरुप वाढतो, हेही एक सत्यच आहे.

धन्यवाद.

इन्द्रा

शिल्पा ब's picture

15 Jan 2011 - 11:26 pm | शिल्पा ब

मनापासुन हार्दिक अभिनंदन!!!

मालोजीराव's picture

16 Jan 2011 - 12:54 am | मालोजीराव

अभिनंदन इंद्रराज .....तुमचे लिखाण म्हणजे वाचकांसाठी पर्वणीच असते

मराठे's picture

16 Jan 2011 - 5:45 am | मराठे

मनःपूर्वक अभिनंदन.

इंद्राराज....मनापासुन हार्दिक अभिनंदन!!!

अविनाशकुलकर्णी's picture

16 Jan 2011 - 11:43 am | अविनाशकुलकर्णी

अभिनंदन

वाह हार्दिक अभिनंदन.. पेपरात मिपाकरांचा प्रतिसाद व लेख लिहून यावेत हीच इच्छा..

- पिंगू

शैलेन्द्र's picture

16 Jan 2011 - 1:00 pm | शैलेन्द्र

इन्द्रा, मनापासुन आभिनंदन...

भाग्यश्री कुलकर्णी's picture

16 Jan 2011 - 4:05 pm | भाग्यश्री कुलकर्णी

अभिनंदन. कालच वाचला लेख.खरच खुप छान आहे लेख.

सुधीर काळे's picture

16 Jan 2011 - 5:26 pm | सुधीर काळे

इंद्रराज-जी,
मराठा इतिहासाचा आणि बखरवाङ्मयाचा तुमचा अभ्यास पाहून मी तर थक्कच झालो. इतरही विषयांवरचे तुमचे लिखाण असेच विद्वत्तापूर्ण असते. थोडक्यात तुम्हाला एक "मिपाभूषण" म्हणायला कुणाचीच हरकत असू नये.
’लगे रहो’ असेच म्हणेन शेवटी!

इन्द्र्राज पवार's picture

16 Jan 2011 - 10:13 pm | इन्द्र्राज पवार

"....तुमचा अभ्यास पाहून मी तर थक्कच झालो. ..."

~ सुधीर जी, या भावनेबद्दल आभारी आहे. पण खरं सांगायचे झाले तर मी 'बर्‍यापैकी वाचन केले आहे' असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. 'अभ्यास' म्हणावा अशी दिशा मात्र जरूर देईन. सध्या तर त्या बकरीसारखे झाले आहे जी मागचा पुढचा विचार न करता दिसेल त्या शेतात शिरून तिथला हिरवागार चारा खात मोकाट हिंडते. माझ्या वाचनाची जातकुळी याच पठडीतील आहे. आज मी 'सभासदाची बखर' वाचली असेल तर उद्या चेतन भगतच्या बाकड्यावर बसलेला असेन. मागील आठवड्यात विवेकानंदांची पत्रे वाचत असतानाच कपाटात त्यांच्याच दुसर्‍या पुस्तकाच्या पाठीला पाठ लावून हिचकॉक बसले होते, तेही खुणावत होतेच.

असे सारे आहे वाचन.....रंगीत रिळाप्रमाणे.

धन्यवाद

इन्द्रा

आमोद शिंदे's picture

17 Jan 2011 - 1:59 am | आमोद शिंदे

अभिनंदन इंद्राज पवार!

आज जर सर्किट आपल्यात असते तर त्यांनी पवार आणि गवि ह्यांना मिपाची नवी फाइंड म्हणून गौरवले असते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Jan 2011 - 5:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

इंद्रा, तुझे अभिनंदन.

यापुढेही तुझ्याकडून माहितीपूर्ण लिखाण वाचायला मिळेलच याची खात्री आहेच.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Jan 2011 - 5:58 am | निनाद मुक्काम प...

अभिनंदन
सामन्याच्या उपक्रमाचे देखील अभिनंदन

ऋषिकेश's picture

17 Jan 2011 - 10:38 pm | ऋषिकेश

ही बातमी आताच वाचली. बातमी पोहोचवल्याबद्दल वल्ली यांचे आभार

इंद्रराज यांचे मनापासून अभिनंदन आणि उत्तमोत्तम वाचनासाठी अनेक शुभेच्छा ( वाचन यासाठी की त्याचमुळे आम्हाला असे लेखन आपसूकच वाचायला मिळेल :) )

नंदन's picture

18 Jan 2011 - 2:58 am | नंदन

इंद्रा, स्वातीताई आणि परा ह्यांचे हार्दिक अभिनंदन.

ह्या सगळ्यामागे रामदासांची योजकाची भूमिका महत्त्वाची वाटते. अलीकडेच मराठीत ताजं, तरूण लेखन का येत नाही ह्या स्वरूपाची अलीकडेच चर्चा झाली होती. नवीन लेखकांना प्रोत्साहन देण्याचं काम पूर्वी मासिकं किंवा अनियतकालिकं काही प्रमाणावर बजावत असत. आता त्यातली बरीचशी अस्तंगत झाली आहेत. वर अनेकांनी लिहिल्याप्रमाणे संकेतस्थळांवर वाचनीय असं काही लिहिणारे लोक आहेत. आंतरजालाच्या मुक्तपणामुळे आणि सर्वव्यापीपणामुळे अर्थातच भविष्यात अशांच्या संख्येत भरच पडेल. असं असलं तरी मराठीचा वाचकवर्ग हा प्रामुख्याने आंतरजालाबाहेरचाच आहे. (काही वर्षांनी/दशकांनी हे चित्र बदलू शकेल, हा भाग अलाहिदा.)

अशा वेळी, रामदासांसारख्या साक्षेपी व्यक्तीने ह्या नवीन लेखनस्रोताची (पक्षी: आंतरजालीय लेखक) आणि पारंपरिक वाचकवर्गाची सांगड घातली तर हा एकमेव नसला तरी परिणामकारक उपाय ठरू शकेल. (संपादकपद स्वीकारताना त्यांनी हा मनोदय व्यक्त केला होताच)

ज्ञानराम's picture

18 Jan 2011 - 10:23 am | ज्ञानराम

अभिनंदन...

इन्द्र्राज पवार's picture

18 Jan 2011 - 10:44 am | इन्द्र्राज पवार

"....ह्या सगळ्यामागे रामदासांची योजकाची भूमिका महत्त्वाची वाटते...."

~ हे १००% सत्य आहे कारण सामना च्या "फुलोरा" विभागाच्या संपादकांनीही माझ्याशी बोलताना श्री.रामदास यांच्या नावाचा आदरपूर्वक उल्लेख केला होता. विषयांतील नावीन्य आणि ताजेपणा आजच्या गतीमान जगात फार ठळक झाले असून 'सत्यकथा', 'युगवाणी', 'अभिरुची', 'हंस' आदीसारख्या नवोदितांच्या हक्काच्या व्यासपीठांचा अस्तंगत झाल्याने तसेच 'कॉलेज मॅगेझिन्स' मधीलही आकर्षण (आणि खुद्द अशा मॅगेझिन्सची गरजही...) ओसरल्याने त्याना आंतरजालीय वावरातूनच आपली अभिव्यक्ती सादर करावी लागेल. येत्या पाचसहा वर्षात अशा प्रकारच्या विस्तृत लिखाणाला खूप वाव मिळणार अशीच चिन्हे असल्याने विविध विषयावर औचित्यपूर्ण लिखाण करू इच्छिणार्‍यांनी या संधीकडे उमेदीने पाहावे असे सद्यस्थिती म्हणत आहे.

इन्द्रा

फारएन्ड's picture

18 Jan 2011 - 10:36 am | फारएन्ड

अभिनंदन इंद्रराज!

गणेशा's picture

18 Jan 2011 - 7:19 pm | गणेशा

अभिनंदन इन्द्राजी