इंद्रराज पवारांचे अभिनंदन .
'पानिपत' वर त्यांनी मिपावर व पुस्तकविश्ववर लिहिलेला प्रतिसाद पाहून तो "सामना" दैनिकाने 'पानिपत २५०' वर्षे यानिमित्ताने आजच्या शनिवारच्या "फुलोरा' या सदरात प्रकाशित केला आहे.
अधिक माहितीसाठी सामनातील फुलोरा हे सदर पाहावे.
पुन्हा एकदा त्यांचे हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन. इंद्राचे प्रतिसाद आणि लेख म्हणजे मेजवानीच असते.तेव्हा इंद्रराज, तुमच्याकडून आणखी उत्तमोत्तम प्रतिसादांची अपेक्षा सगळ्या मिपाकरांची आहे.
परत एकदा अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन. इंद्राचे प्रतिसाद आणि लेख म्हणजे मेजवानीच असते.तेव्हा इंद्रराज, तुमच्याकडून आणखी उत्तमोत्तम प्रतिसादांची अपेक्षा सगळ्या मिपाकरांची आहे.
अगदी असेच म्हणणार होतो...
बहुदा आता दर शनिवारी फुलोरा मधे चार - पाच मिपाकरांचे लेखन नियमीत सापडणार. (परा, स्वाती-दिनेश, रामदास)
इंद्राज सिद्धहस्त लेखक आहेतच. त्यांचे अभिनंदन!
त्याच बरोबर परा यांच्या लेखात आमचे लाडके शेफ गणपा यांचे नाव आले आहे त्याचा आनंद होत आहे.
इंद्रराज पवार यांचे प्रतिसाद किंवा लेख इतके खास असतात की त्यांची योग्यता आणि झेप असे प्रतिसाद्/लेख लिहिण्याच्या पलीकडे कित्येक योजने आहे याविषयी खात्री वाटते. त्यांनी खरं तर स्वतंत्रपणे ग्रंथरचनाच केली पाहिजे असे मत आहे.
एनीवे, हार्दिक अभिनंदन.
इंद्रा यांचे अभिनंदन. त्यांनी प्रतिसाद देण्याऐवजी स्वतंत्र लेख (लेखमाला) लिहावी असे सुचवावेसे वाटते.
सोबतच, रामदास, स्वाती-दिनेश आणि परा ह्या मिपाकरांचेही अभिनंदन!
इंद्रा यांचे अभिनंदन. त्यांनी प्रतिसाद देण्याऐवजी स्वतंत्र लेख (लेखमाला) लिहावी असे सुचवावेसे वाटते.
सोबतच, रामदास, स्वाती-दिनेश आणि परा ह्या मिपाकरांचेही अभिनंदन!
- हेच म्हणते!!
आपण सर्व मिपाकारांनी प्रतिसादातून दाखविलेल्या या आपलेपणाच्या भावनेबद्दल मी तुम्हा सर्वांचे तसेच खरड आणि व्य.नि.द्वारेही त्या लेख प्रसिद्धीबद्दल अभिनंदन केलेल्या सर्व सुहृदांचे मन:पूर्वक आभार मानतो.
वास्तविक "सामना" संपादक मंडळाने मिसळपाववरील लेखांची दखल घेण्याचे कारण म्हणजे खुद्द मिसळपाव संपादक मंडळाने इथल्या सदस्यांना अभिव्यक्तीचे दिलेले मुक्त स्वातंत्र्य होय. कोणत्याही लेखाचे इथे केवळ मंडळच नव्हे तर अगदी काल सदस्यत्व घेतलेली व्यक्तीदेखील आवर्जुन नोंद घेते हे इथल्या मोकळ्या वातावरणाचे फलित आहे.
माझा स्वतःचा असा ब्लॉग नाही वा अन्यत्र कुठे सदस्यत्वही नाही....[हां...मिसळपावचेच धाकले भावंड 'पुस्तकविश्व' चा सदस्य आहे, पण ते संस्थळ 'साहित्य' याच विषयाला वाहिलेले असल्याने ते माझ्या आवडीचे झाले आहे.]...त्यामुळे माझे प्रतिसाद असोत वा स्वतंत्र लेख असो, तुम्हीच प्रथम वाचक असता आणि तुमच्या हार्दिक प्रतिसादामुळेच लिखाणाचा हुरुप वाढतो, हेही एक सत्यच आहे.
धन्यवाद.
इन्द्रा
इंद्रराज-जी,
मराठा इतिहासाचा आणि बखरवाङ्मयाचा तुमचा अभ्यास पाहून मी तर थक्कच झालो. इतरही विषयांवरचे तुमचे लिखाण असेच विद्वत्तापूर्ण असते. थोडक्यात तुम्हाला एक "मिपाभूषण" म्हणायला कुणाचीच हरकत असू नये.
’लगे रहो’ असेच म्हणेन शेवटी!
"....तुमचा अभ्यास पाहून मी तर थक्कच झालो. ..."
~ सुधीर जी, या भावनेबद्दल आभारी आहे. पण खरं सांगायचे झाले तर मी 'बर्यापैकी वाचन केले आहे' असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. 'अभ्यास' म्हणावा अशी दिशा मात्र जरूर देईन. सध्या तर त्या बकरीसारखे झाले आहे जी मागचा पुढचा विचार न करता दिसेल त्या शेतात शिरून तिथला हिरवागार चारा खात मोकाट हिंडते. माझ्या वाचनाची जातकुळी याच पठडीतील आहे. आज मी 'सभासदाची बखर' वाचली असेल तर उद्या चेतन भगतच्या बाकड्यावर बसलेला असेन. मागील आठवड्यात विवेकानंदांची पत्रे वाचत असतानाच कपाटात त्यांच्याच दुसर्या पुस्तकाच्या पाठीला पाठ लावून हिचकॉक बसले होते, तेही खुणावत होतेच.
असे सारे आहे वाचन.....रंगीत रिळाप्रमाणे.
धन्यवाद
इन्द्रा
ही बातमी आताच वाचली. बातमी पोहोचवल्याबद्दल वल्ली यांचे आभार
इंद्रराज यांचे मनापासून अभिनंदन आणि उत्तमोत्तम वाचनासाठी अनेक शुभेच्छा ( वाचन यासाठी की त्याचमुळे आम्हाला असे लेखन आपसूकच वाचायला मिळेल :) )
इंद्रा, स्वातीताई आणि परा ह्यांचे हार्दिक अभिनंदन.
ह्या सगळ्यामागे रामदासांची योजकाची भूमिका महत्त्वाची वाटते. अलीकडेच मराठीत ताजं, तरूण लेखन का येत नाही ह्या स्वरूपाची अलीकडेच चर्चा झाली होती. नवीन लेखकांना प्रोत्साहन देण्याचं काम पूर्वी मासिकं किंवा अनियतकालिकं काही प्रमाणावर बजावत असत. आता त्यातली बरीचशी अस्तंगत झाली आहेत. वर अनेकांनी लिहिल्याप्रमाणे संकेतस्थळांवर वाचनीय असं काही लिहिणारे लोक आहेत. आंतरजालाच्या मुक्तपणामुळे आणि सर्वव्यापीपणामुळे अर्थातच भविष्यात अशांच्या संख्येत भरच पडेल. असं असलं तरी मराठीचा वाचकवर्ग हा प्रामुख्याने आंतरजालाबाहेरचाच आहे. (काही वर्षांनी/दशकांनी हे चित्र बदलू शकेल, हा भाग अलाहिदा.)
अशा वेळी, रामदासांसारख्या साक्षेपी व्यक्तीने ह्या नवीन लेखनस्रोताची (पक्षी: आंतरजालीय लेखक) आणि पारंपरिक वाचकवर्गाची सांगड घातली तर हा एकमेव नसला तरी परिणामकारक उपाय ठरू शकेल. (संपादकपद स्वीकारताना त्यांनी हा मनोदय व्यक्त केला होताच)
"....ह्या सगळ्यामागे रामदासांची योजकाची भूमिका महत्त्वाची वाटते...."
~ हे १००% सत्य आहे कारण सामना च्या "फुलोरा" विभागाच्या संपादकांनीही माझ्याशी बोलताना श्री.रामदास यांच्या नावाचा आदरपूर्वक उल्लेख केला होता. विषयांतील नावीन्य आणि ताजेपणा आजच्या गतीमान जगात फार ठळक झाले असून 'सत्यकथा', 'युगवाणी', 'अभिरुची', 'हंस' आदीसारख्या नवोदितांच्या हक्काच्या व्यासपीठांचा अस्तंगत झाल्याने तसेच 'कॉलेज मॅगेझिन्स' मधीलही आकर्षण (आणि खुद्द अशा मॅगेझिन्सची गरजही...) ओसरल्याने त्याना आंतरजालीय वावरातूनच आपली अभिव्यक्ती सादर करावी लागेल. येत्या पाचसहा वर्षात अशा प्रकारच्या विस्तृत लिखाणाला खूप वाव मिळणार अशीच चिन्हे असल्याने विविध विषयावर औचित्यपूर्ण लिखाण करू इच्छिणार्यांनी या संधीकडे उमेदीने पाहावे असे सद्यस्थिती म्हणत आहे.
इन्द्रा
अभिनंदन इंद्रादादा!!
या अभिनंदन करणा-यांच्या
अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन
In reply to हार्दिक अभिनंदन by क्लिंटन
इंद्रा काका अभिनंदन!!
In reply to हार्दिक अभिनंदन by क्लिंटन
+१
In reply to हार्दिक अभिनंदन by क्लिंटन
असेच म्हणतो.
In reply to असेच म्हणतो. by प्रदीप
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन!!
अभिनंदन
In reply to अभिनंदन by सहज
अगदी खरे
मनःपूर्वक अभिनंदन!
मनःपूर्वक अभिनंदन इंद्रा
अभिनंदन
अभिनंदन जय मिपाराष्ट्र!
+१
ज्जे बात. अभिनंदन. परवाच
मनःपूर्वक अभिनंदन
अभिनंदन इंद्रराजजी
हार्दिक अभिनंदन! सामनाचे
इंद्रराज म्हण़जे मिपावरिल ज्यू. रामदास काका
हार्दिक अभिनंदन
इन्द्रराज पवारान्च्या अभ्यास
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
इंद्रराज यांचे विविध
अभिनंदन अमोल
अभिनंदन!
इंद्रराज पवार यांचे प्रतिसाद
अभिनंदन
अभिनंदन !!!
ईंद्रा, परा, स्वाती सर्वांचे
इंद्रराज, परा, गणपा,
झेंडा...
अभिनंदन
In reply to अभिनंदन by सुनील
अभिनंदन आणि सहमती.
In reply to अभिनंदन by सुनील
मनःपूर्वक अभिनंदन!
अभिनंदन!
इंद्राराज यांचे अभिनंदन!!
अभिनंदन!
हार्दिक आभार...!!
मनापासुन हार्दिक अभिनंदन!!!
अभिनंदन इंद्रराज
मनःपूर्वक अभिनंदन.
इंद्राराज....मनापासुन हार्दिक
अभिनंदन
वाह हार्दिक अभिनंदन.. पेपरात
इन्द्रा, मनापासुन आभिनंदन...
अभिनंदन. कालच वाचला लेख.खरच
”लगे रहो’ असेच म्हणेन शेवटी!
In reply to ”लगे रहो’ असेच म्हणेन शेवटी! by सुधीर काळे
वाचन आणि अभ्यास....!!
अभिनंदन इंद्राज पवार! आज जर
अभिनंदन
अभिनंदन सामन्याच्या उपक्रमाचे
ही बातमी आताच वाचली. बातमी
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन...
उद्याचे व्यासपीठ....!!
अभिनंदन!
अभिनंदन इन्द्राजी