एक कहाणी (प्रेम)

चिप्लुन्कर's picture
चिप्लुन्कर in कलादालन
7 Jan 2011 - 4:05 pm

महाविद्यालायेन जीवना तील कथा आहे (अस्मादिकांची). मी साधारण तेरावी ला असताना एक गोड मुलगी आमच्या महाविद्यालयात आली अकरावी ला तिने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला . माझे क्लास्सेस साधारण साली ८ ते दुपारी १.३० पर्यंत असत असे तेन्वाचे मित्र सांगतात (बसलाय कोण वर्गात) पण जेन्वा तिला पाहिलं तेंवा पासून तीच सारखी समोर दिसू लागली . नन्तर कला कि ती माझ्याच एका दूरच्या बहिणीच्या वर्गात असून तिचीच एकदम खासम खास ( तिचाच शब्द) मैत्रीण आहे . त्यावेळी सर्व मित्रांना सांगून ठेवले कि तिच्या कडे नजर टाकू नका तो कादाचीत आपला डाव आहे . असो पण नंतर योगायोग न जुळवता पण ती सकाळी मी कॉलेज ला जाताना आणि ती तिच्या खासगी क्लास न जाताना रोज दिसू लागली . मी सकाळ ते दुपार कॅन्टीन ला जाणारा दुपारी ते संध्याकाळी पण जाऊ लागलो . पुष्कळ वेळा कॅन्टीन मध्ये आमची नजरा नजर होऊ लागली आणि मी पण बावळट , सारखा फक्त तिच्या कडे पाहत असे.
काय सुंदर रुपडं होता ते. गोरापान वर्ण , पाणीदार डोळे , मधून भांग पडून दोन्ही कडून दोन वेण्या. अस्सल काकू बाई पण मला ती फार आवडत असे . तसी ती सुबक ठेंगणी होतीच. नन्तर जशी कॉलेज मध्ये जुनी होत गेली तशी मग जीन्स , टीस वगैरे सुरु . पण मी मात्र कधीही तिला पहिले कि " ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला. " असेच होत . मग फक्त तिच्याशी ओळख व्हावी म्हणून त्या दूरच्या बहिणीला जवळची कराय चा प्रयत्न सुरु झाला . मधून तिच्याशी " काय ग ती तुझी मैत्रीण .......... " असे म्हणून कोणत्याही विषयावर बोलणे सुरु झाले . काही दिवसांनी माझा हा प्रयत्न तिला कला आणि तिने ," तुला की कराय चे ते तू कर पण मी तुला काही मदत करू शकत नाही " असे सांगितले . मी पुन्हा या प्रेमाच्या सुरु न झालेल्या लढा ई मध्ये एकता पडलो.

माझे वागणे बदलले रुपडे पण बदलले खांद्या पर्यंत वाढलेले केस ( आई माझी जंगली कट म्हणायची ) ते एकदम कमी झाले आणि इकदम फोर्मल लुक झाला . आर एकस १०० चा वेग आवाज कमी झाला. शायनिंग मारणे थांबले. आणि तरुणा ई चा सण ऑगस्ट मधील मैतेरी दिवस उजाडला . त्यावेळी कोलेज मधे २ गट एक मंजे त्या दिवशी रविवार असल्या मुले आधीच शनिवारी साजरा करणारा ( हावऱ्या, हावऱ्या सण कधी तर गावाच्या आधी ) असा आणि एक गट सोमवारी साजरा करणारा . आम्ही सगळे सिनिएअर असल्या मुळे आणि दुसरा गटात असल्या मुळे सोमवारी तिच्याची फ्रेंड शिप करायचीच असा चंग बांधला.

क्र म क्ष

कथा

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

7 Jan 2011 - 4:16 pm | परिकथेतील राजकुमार

काय दर चार तासानी लेखन प्रसवायचा संकल्प सोडलाय का काय ? आणि निदान जरा शुद्ध तरी लिहा हो, व्याकरण जौ दे बारा गडगड्याच्या विहिरीत, पण निदान काय लिहिलय ते उच्चारता जरी आले आम्हाला तरी बरे.

त्यात परत १८ ओळींतच क्र म क्ष.

ते "क्र म क्ष" पाहुनच पुढेवाचण्याचे श्रम वाचवले.

नन्दादीप's picture

7 Jan 2011 - 4:32 pm | नन्दादीप

असु द्या हो परा भौ..आपलाच हाय...संबाळून घेउ.

:::चिपलूनकर...बाबा नीट लिहिलेल वाच की परत एक्दा...

अहो त्यांना ब-याच प्रयत्नांनी मिपा वर प्रवेश मिळाला आहे, बहुधा त्यांचा सखाराम गटणे (ऑरिजनल) झाला आहे.

"माझे क्लास्सेस साधारण साली ८ ते दुपारी १.३० पर्यंत असत असे तेन्वाचे मित्र सांगतात " म्हणजे कोणत्या साली ते कधी पर्यंत हो.

''असो पण नंतर योगायोग न जुळवता पण ती सकाळी मी कॉलेज ला जाताना आणि ती तिच्या खासगी क्लास न जाताना रोज दिसू लागली '' नक्की कोण कुठं जायचं हो ?

एकदा वाचा हो प्रकाशित करायच्या आधि, तुम्हाला ब्यनि पण केला आहे.

हर्षद.

कवितानागेश's picture

7 Jan 2011 - 4:37 pm | कवितानागेश

कथेचे नाव मस्त आहे... एक कहाणी प्रेम!
;)

चिप्लुन्कर's picture

7 Jan 2011 - 4:47 pm | चिप्लुन्कर

मला मराठी टंकता येत नाही . आणि गुगल मध्ये मराठी टांकून इथे अडकवत आहे . सुधारणा लवकर होईल.

’डकवणे’ चा विरूद्धार्थी शब्द काय हो 'अडकवणे'? ;)

स्वतन्त्र's picture

7 Jan 2011 - 5:14 pm | स्वतन्त्र

जाऊ द्या हो चिप्लुन्कर एवढ वाईट वाटून घेऊ नका.भावना पोचताहेत हे महत्वाचे !!