उसी की एक अदा छीन कर सताऊँ उसे! ( तिची एक अदा चोरुन < तिच्यावरच वापरुन > तिला सतवनार )
उसे देखूँ मगर मैं नजर न आऊँ उसे!! ( मि तिले बघेल पण स्वतला दिसु सेनार नाही )
जुदाई की हो घडी या मिलन की बेला हो! ( वेगळे व्हायची वेळ असो की भेटायचा मौसम )
बहाना हाथ लगे तो गले लगाऊँ उसे!! ( कुठल्याही कारनाने तिला कवटाळयचे आहे )
यहाँ पे भी तो उसी के करम का हूँ मोहताज़! ( येथेही < शायरी मधे > तिच्याच क्रुपेवर विसंबुन आहे )
किसी गज़ल में ढले वो तो गुनगुनाऊँ उसे !!( जर तु कुठल्या गझल मधे रुपांतरीत झाली तरच तुला गाता येईल, म्हणजे माझ्या
शायरी ची प्रेरणा तु आणि तुच आहे )
अजीब तरह की शरतें लगाई हैं उसने! ( काय विचित्र बंधन घातले आहे ? )
मैं अपने आप को छोडूँ कहीं तो पाऊँ उसे!! ( ती हवी असेल तर स्व ला सोडावे लागेल )
न आरजू है कोई और न कोई मकसद-ए-जीसत! ( ना काही ईच्छा ना काही जगण्याचे लक्ष्य )
हयात जितनी बची है कहाँ खपाऊँ उसे !! ( उरलेल्या आयुश्याचे काय करु ? )
कहाँ की हार मुहबबत में और कैसी जीत! ( प्रेमात कसली आलिय हार-जीत )
मैं रूठ जाऊँ कभी खुद, कभी मनाऊँ उसे!!( कधी मीच राग करतो आनि कधी तिला मनवतो )
किसी सवाल का उसके कोई जवाब न दूँ! ( आता तिच्या प्रशनांना उत्तर्च देनार नाही )
मिले वो अब के तो उलझन में छोड आऊँ उसे!!( आता ती भेटेल तर असेच संभ्रमात सोडुन जाईल )
मज़ा तो जब है कि मेरी कमी उसे भी खलें!( माझे नसणे तिला खट्केल तेव्हा बरे वाटेल )
कभी मैं बिछडूँ तो ऐ 'नूर' याद आऊँ उसे...... ( माझ्या विरहानंतर तीला नुर याद आला पाहिजे )
प्रतिक्रिया
30 Dec 2010 - 7:16 pm | मदनबाण
मज़ा तो जब है कि मेरी कमी उसे भी खलें!
कभी मैं बिछडूँ तो ऐ 'नूर' याद आऊँ उसे.
वाह !!! :)
30 Dec 2010 - 9:55 pm | गणेशा
यहाँ पे भी तो उसी के करम का हूँ मोहताज़!
किसी गज़ल में ढले वो तो गुनगुनाऊँ उसे !!
किती सुंदर आहेत या ओळी ... कीती रोमँटीक कीती तरल
खुपच सही .. क्रुपया प्रत्येक शायरच्या वेगवेगळ्या शायरी देताना त्यांच्या मागच्या शायरीची (गझलची) लिंक देत चला हि विनंती
31 Dec 2010 - 1:03 am | प्राजु
सुरेख!!
31 Dec 2010 - 8:44 am | यशोधरा
अजीब तरह की शरतें लगाई हैं उसने,
मैं अपने आप को छोडूँ कहीं तो पाऊँ उसे...
सुरेख!