..

प्रियाली's picture
प्रियाली in जनातलं, मनातलं
1 Dec 2010 - 7:08 pm

..

कथाअनुभव

प्रतिक्रिया

अवलिया's picture

1 Dec 2010 - 7:10 pm | अवलिया

वाचत आहे....

हम भी वाचता हय... आग्गे पटापट लिख्खो बरं. :)

मस्त कलंदर's picture

1 Dec 2010 - 7:19 pm | मस्त कलंदर

वाचतेय..
सत्यकथा पूर्ण झाली की सविस्तर प्रतिसाद लिहीन.

आनंदयात्री's picture

1 Dec 2010 - 7:21 pm | आनंदयात्री

बेश्ट. पुढे काय याची उत्सुकता आहे.

यकु's picture

1 Dec 2010 - 7:24 pm | यकु

केवळ अनुभव असून सत्यकथा आहे.

त्यामुळेच पुढचा अंदाज लावता येतोय...
पुढे काय होते ते वाचण्यास उत्सुक!

सूड's picture

1 Dec 2010 - 7:25 pm | सूड

वाचतोय !! पुभाप्र.

गणपा's picture

1 Dec 2010 - 7:27 pm | गणपा

वाचतोय...
(अनुभव कथन असल्याने... काल्पनिक कथे सारखा वेळ द्यावा लागणार नाही या अपेक्षेने)
पुढचे भाग पटा-पट येउदेत.

पैसा's picture

1 Dec 2010 - 7:28 pm | पैसा

पण तेवढंच खिळवून ठेवणारं लिहिलंयस. पुढचा भाग लवकर दे.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Dec 2010 - 7:36 pm | बिपिन कार्यकर्ते

पुढचा भाग वाचायची इच्छा नाही. :( :( :(

- गोरेगावकर

प्रियाली's picture

1 Dec 2010 - 7:42 pm | प्रियाली

मला वाटतं आपण बोललो होतो या विषयी. पुढे काय आहे हे तुला माहित आहेच. असो. :(

निवेदिता-ताई's picture

1 Dec 2010 - 7:59 pm | निवेदिता-ताई

येउदे लवकर पुढील भाग................

धमाल मुलगा's picture

1 Dec 2010 - 8:10 pm | धमाल मुलगा

खरंच सत्यकथा! आणि बर्‍याच जणांनी आपापल्या अवतीभोवती थोड्याअधिक प्रमाणात पाहिलेलं/अनुभवलेलं व्यक्तिमत्व.

पुढे काय होतंय (होऊन गेलं असेल), त्याचा अंदाज लावतोय स्वतःच्या आसपासच्या उदाहरणांची फुटपट्टी लाऊन.

येऊदे पुढचा भाग.

रेवती's picture

1 Dec 2010 - 8:13 pm | रेवती

वाचतिये.